दीपक केदार साहेब हे मागे हटणारे नाही जसे मनोज दादा हे वैष्णवी चे मामा आहे तसेच दीपक भाऊ सुध्दा वैष्णवी चे मामा आहे दीपक केदार साहेब माघे हटणारे नेते नाही आणि दीपक भाऊ सोबत जनता आहे आपले आभार साहेब
सन्माननीय केदार भाऊ आपणास हृदय 💓 पूर्वक जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय भीम आपण ह्रदय हलवून टाकणारे हे आपले वक्तव्य आहे संतोष देशमुख भाऊ आणि सोमनाथ सूर्यवंशी भाऊ यांना न्याय मिळवून देण्यासाठी असेच हे प्रकरण लावून धरा ही विनंती आहे आपणास --बालाघाट परिसर नेकनूर वरूण -माजी सैनिक अशोक आत्माराम हावळे मांडवखेलकर बीडकर 🌹🌹🙏
पँथर मानाचा जय भीम 🙏 आपला सार्थ अभिमान आहे ! एकदा साथ दिली की दिली, माघार नाही ! आज मराठा समाजाच्या सोबत भक्कमपणे आंबेडकरी समाज उभा आहे ! जय शिवराय!जय भीम ❤🙏
दीपक भाऊ जो पर्यंत संतोष आणि सोमनाथ कुटुंबाला न्याय भेटत नाही तोपर्यंत माघे हटणार नाही कारण आता भगवा आणि निळा साथ आहे जय शिवराय 🚩जय भीम हर हर महादेव दीपक सर आपले खुप खुप आभार आपल्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांची महाराष्ट्र ला गरज आहे
नंबर एक वंचीत नेंता आसेच खरे बोलुन मोंठे व्हा व सर्व संमाजासाटी बोलत रहा व हे खर आहे की संमाज तुंम्हाला जनता मोंठ करेल व सर्व संमाज पाठीसी राहील जय शिवराय जय संविधान
एक नंबर काम. ओबीसी लोकांचा, असा नेता जो, मराठ्यां साठी पण लढतो
Kon?
श्री दिपक भाऊ आपल्या सारखे खंदे पाठीराखे आहेत तोपर्यंत आम्ही तिळभरही मागे हटणार नाही !
❤ दीपक केदार जिंदाबाद❤हर हर महादेव जय भवानी जय शिवराय ❤
केदार दादा देशमुख कुटूंबासाठी जिवाच राण करत आहेत ग्रेट दादा
अतिशय उत्तम व सूरेख भाषण.
सडेतोड उत्तर.
दिपक दादा बरोबर बोललात दीपक भाऊ धनंजय मुढे आणि आजित पवार यांना सोडू नका सपूण॔ महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे.
दीपक दादा आपण नेतृत्व करण्या लायक आहे फक्त 1 नंबर झणझणीत भाषण ऐकून अम्ही तृप्त झालो सदैव आपले आभारी आहोत
दिपक भाई केदार यांनी सर्व राजकारण्यांचे भांडे भोडले त्याबद्दल धन्यवाद भाई जय शिवराय जय भीम जय संविधान
जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ जय भीम...
फक्त जय भीम वल्याचीच हिम्मत होते बोलायची. जय भीम जय शिवराय जय संविधान.🇪🇺🚩🇪🇺🚩🇪🇺🖋️🇪🇺🇮🇳🇮🇳
एक नंबर भाषण
सडेतोड उत्तर दिपकजी
शाबास.पँथर.तुम्हाला. मानाचा.जयभीम.घनसावंगी
धन्यवाद दादा खरच असे नेत्याची गरज आहे महारट्राष्ट वाचेल तुमच्या सारखे नेत्याची गरज आहे मुन्नी ला विचाराव लागेल
दिपक भाऊ तुला सलाम योग्य विचार मांडले.अन्याया विरोधात आवाज उठवणारा ऊमद नेतृत्व जय शिवराय जय भीम
ऐक नंबर भाषण दीपक भाऊ आपण बरोबर बोलले आपले खुप खुप आभार आपले
श्री.केदार साहेब घटणेत राहुन मार्ग दर्शन करत आहेत आपले सहकार्य नक्कीच अभिनंदनिय आहे. आपणास कायदे चे राज्य हवं आहे गुन्हेगारांचे लाड नकोय...
साहेब बरोबर बोललात
💙 जय भीम 🧡 जय शिवराय
नमो बुद्धाय...हर हर महादेव!
दिपक भाऊ हे चळवळीतील नेते आहेत कुणाच्या बापाला घाबरत नाही जय भीम जय शिवराय ❤❤
दीपक केदार जिंदाबाद जय शिवराय जय भीम हर हर महादेव दीपक भाऊ यांनी बरोबर सांगितले आभार भाऊ आपले
दीपक दादा तुमचं खूप खूप अभिनंदन
खूप छान बोललात भाऊ जय भिम जय शिवराय 🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
भाऊ आपणांस क्रांतिकारी जय भीम ❤❤❤❤❤❤
एक।नबर।दिपक।दादा
भावपूर्ण श्रद्धांजली अजित पवार धनंजय मुंडे
केदार भाऊ कोटी कोटी प्रणाम
Dipak भाई न्याय मिळवून देणाराच
अन्यायाविरुद्ध आवाज उठवनारे दिपकजी केदार यांचे कौतुकास्पद काम
दिपक केदारजी जीव तोडुन भाषण केले,न्याय मिळालाच पाहीजे
Ek number भाई
वाल्या ले फाशी होईपर्यंत लढा चालू द्या
दिपक भाऊ ❤❤❤जय शिवराय जय भीम ❤❤❤.
कैदार साहेब जिंदाबाद आगे बढो जय भिम जय शिवराय जय शंभूराजे
दीपक केदार साहेब हे मागे हटणारे नाही जसे मनोज दादा हे वैष्णवी चे मामा आहे तसेच दीपक भाऊ सुध्दा वैष्णवी चे मामा आहे दीपक केदार साहेब माघे हटणारे नेते नाही आणि दीपक भाऊ सोबत जनता आहे आपले आभार साहेब
दीपक भाऊ यांनी बरोबर सांगितले आहे
आता अजित पवारांनी काय माझा लाडका आरोपी वाल्मिक कराड योजना सुरू केली आहे असं वाटतं
हिंदू राष्ट्र जरूर बनवा पण आधी हिंदू हिंदू वर हिंदू दलित लोकांवर जे अन्याय अत्याचार करतात ते बंद करा.
सन्माननीय केदार भाऊ आपणास हृदय 💓 पूर्वक जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय भीम आपण ह्रदय हलवून टाकणारे हे आपले वक्तव्य आहे संतोष देशमुख भाऊ आणि सोमनाथ सूर्यवंशी भाऊ यांना न्याय मिळवून देण्यासाठी असेच हे प्रकरण लावून धरा ही विनंती आहे आपणास --बालाघाट परिसर नेकनूर वरूण -माजी सैनिक अशोक आत्माराम हावळे मांडवखेलकर बीडकर 🌹🌹🙏
पॅन्थर दीपक भाई केदार 🙏👍
जय भीम जय हिंद....
जय भीम जय शिवराय ❤
एकदम खरं बोलले भाऊ...
अजित पवारांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी ह्या वाल्या कराड चे लाड बंद करावेत
दीपक केदार जिंदाबाद जय शिवराय जय भीम हर हर महादेव
आयुष्मान दीपक दादा... बढिया विचार 👍👍👍
बरोबर आहे. कुठे गेले राज ठाकरे. सगळ्यांना नागडे करा .दादा
DIPAK DADA 🙏❤
दीपक केदार साहेब एक नंबर
भाषणातील 1 -1 गोष्ट 100% बरोबर आहे...
आज फडणीसांच्या प्रामाणिकतेवर मोठे प्रश्नचिन्ह आहे.. महाराष्ट्रातील जनता पाहतेय.
दीपक केदार जबरदस्त बोललात 🙏🙏
एव्हढ झटून पणं न्याय भेटना... दाखवेल जनता लवकरच...
एक नंबर..
ऐक नंबर भाषण दीपक भाऊ
जय शिवराय जय संविधान
एक नंबर भाऊ आहे ❤🎉
सर्व पुरवा नष्ट केला आहे पन देव न्याय देनार
पँथर मानाचा जय भीम 🙏 आपला सार्थ अभिमान आहे ! एकदा साथ दिली की दिली, माघार नाही ! आज मराठा समाजाच्या सोबत भक्कमपणे आंबेडकरी समाज उभा आहे !
जय शिवराय!जय भीम ❤🙏
ऐकच नंबर भाऊ
Nice 👍🏻 Dada
Jay Bhim Dada
दिपक दादा नंबर एक भाषन
दीपक भाऊ जो पर्यंत संतोष आणि सोमनाथ कुटुंबाला न्याय भेटत नाही तोपर्यंत माघे हटणार नाही कारण आता भगवा आणि निळा साथ आहे जय शिवराय 🚩जय भीम हर हर महादेव दीपक सर आपले खुप खुप आभार आपल्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांची महाराष्ट्र ला गरज आहे
मानलं केदार साहेब जय भीम जय शिवराय जय शंभुराजे
दीपक भाऊ 1 नंबर
एक नंबर दादा❤❤
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांचं apyas, निष्काळजीपणा, गुन्हेगारांच समर्थन
जेव्हापासून अजित पवार बीडचे पालकमंत्री झाले तेव्हापासूनच त्याला सोडवण्याचा प्रयत्न चालू झाला आहे.
दिपक भाऊ आवाज लईच भारी आहे, , जय शिवराय, जय भिम
नंबर केदार साहेब
जय संविधान ❤❤
सलाम दीपक भाऊ🎉
Jay bhim जय संविधान
दीपक केदार साहेब.. जय शिवराय जय भीम.
Om Shri swami samarth ❤😂🎉
केदार साहेब जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र
लाल सलाम
एक नंबर केदार
जय शिवराय जय भीम अगदी बरोबर आहे
दिपक भाऊ 1नंबर....
अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची संपत्ती वाल्मीक कराड याच्या नवावर आहे, म्हणून त्याला वाचवण्यात येत आहे.
एक नबंर भाषण
दीपक केदार साहेब 👍 राईट
Right 👍
1:53 एक नंबर काम दादा तुमचं जय शिवराय जय भीम
Deepak Bhau ek number
या भाषणाची नोंद घेण्यासारखी आहे
वाऱ्याची लाड बंद केले की धनु मुंडे गोत्यात येणार हे 100% आहे
1 number dipak dada
Gret spich
कूटे आहेत राज ठाकरे आता का नाही बोलत अजित पवार आनी धनंजय मुंडे हे मिलाल्याले आहेत वाल्याला वाचवायचा प्रयत्न आहे
दीपक भाऊ एक नंबर विचार प्रगट केले आपण आपली सभा कुनिपण बघू द्या दया मया येईल.
केदार भैया जय शिवराय जय भिम
Nice 👍
Right Dipak bhaiya.
रवी तेजा सारखे अधिकारी नेमले जावेत बीड जिल्हात
Kedar sir right person
पालकमंत्री अजित पवार याला केले,, भोगा आपल्या कर्माची फळे..
सत्तेत बसलेल्या मनुवादी त्यावर बोला..
नंबर एक वंचीत नेंता आसेच खरे बोलुन मोंठे व्हा व सर्व संमाजासाटी बोलत रहा व हे खर आहे की संमाज तुंम्हाला जनता मोंठ करेल व सर्व संमाज पाठीसी राहील जय शिवराय जय संविधान
अभिनंदन दा दा
Barobar aahe 💯
Deepak bhau manl tumhala