श्री स्वामी समर्थ ll Best, khup chan mitra, masta juney divas aathavle. Ata hya vastu ani itar goshti pahayla milat nahi. Junya goshti ani parampara jatan kelya pahije. Pan jivanachya race madhe vele abhavi sagla shakya hot nahi. Tujhya video chya madhyamatun amhala he sagla pahata yeta tya mule khup chan ani prasanna vatta. EK NUMBER.... 👌👍
एक मुरबाडकर या नात्याने ❤ तुमचे मुरबाड मध्ये हार्दिक स्वागत 🎉 आणि आमच्या म्हसा यात्रेला भेट दिल्याबद्दल आभार 🙏🏻🎡 तुम्ही जे दोन आजोबा दाखवले ते माझे मामे आजोबा आहेत , आपली व्हिडिओ खूपच भारी आणि एक उत्तम माहिती आम्हाला दिली ❤
म्हसा यात्रेला जाण्यासाठी जवळील रेल्वे स्टेशन कोणत तसेच रेल्वे स्थानकापासून म्हसा यात्रेला जाण्याला वेळ किती लागतो जाण्या येण्यासाठी काय सुविधा आहे रेल्वे स्थानकापासून
Don't visit on weekends there is no proper transport by MSRTC unnecessary traffic is created police routed the private vehicles towards a very bad Road which was covered with stones and pebbles very difficult to travel. It took 4 and hour hours to travel from Masa to Badlapur
एक मुरबाडकर या नात्याने धन्यवाद.. ! आमची मानाची यात्रेला भेट दिल्या बद्दल 🔱
यात्रेमध्ये येऊ न शकणाऱ्या व्यक्तींनाहि यात्रेचे दर्शन दिल्याबद्धल तुमचे खूप खूप आभार,दादा 👏👏👏
Proud to be Murbadkar❤
Khoop chaan👌
खूप सुंदर व्हिडिओ. Thank you दादा तुमच्या मुळे आम्हाला कशी छान छान पर्यटन स्थळे धार्मिक स्थळे पाहायला मिळतात.🎉🎉❤❤
Mast❤
Khup chan 😍😍😍😍😍
खुप छान मित्रा
मस्त ❤❤
मस्त दादा 😊
Chan
maja aali
मला म्हस्याची हातोली खूप आवडते
होय मला पण भाऊ स्पेशल गुलाबजाम 😃
श्री स्वामी समर्थ ll
Best, khup chan mitra,
masta juney divas aathavle. Ata hya vastu ani itar goshti pahayla milat nahi. Junya goshti ani parampara jatan kelya pahije. Pan jivanachya race madhe vele abhavi sagla shakya hot nahi. Tujhya video chya madhyamatun amhala he sagla pahata yeta tya mule khup chan ani prasanna vatta.
EK NUMBER.... 👌👍
रवि दादा खूप छान blogs
Thanku😊, आम्हाला सगळा म्हसा दाखवल्या बद्दल.
❤💯
Dada me goregaonla rahto anhe me murbadcha aahe ❤
एक मुरबाडकर या नात्याने ❤ तुमचे मुरबाड मध्ये हार्दिक स्वागत 🎉 आणि आमच्या म्हसा यात्रेला भेट दिल्याबद्दल आभार 🙏🏻🎡
तुम्ही जे दोन आजोबा दाखवले ते माझे मामे आजोबा आहेत , आपली व्हिडिओ खूपच भारी आणि एक उत्तम माहिती आम्हाला दिली ❤
आजोबाना माझा नमस्कार सांगा 🙏
Tujhya gavche videos pan khup chan astat.
chan
Kadhi pasun chalu ahe ani Kiti divas aste
चव्हाण दादा -हि Video तुम्ही कधी बनवली आहे -खुपच छान आहे
Yatrichi Last date
😮ऐ
Kiti tarkhe parynt ahe
पपू कसा आहेस तू मुरबाड ला आळीत येऊन जायच ना म तुज आजोळ पण दाखवायच 🥰🥰🥰
Aalelo aalit…aapn aali cha special vlog banvu ❤️
आज पासून अजून किती दिवस आहे म्हसा ? मला कोणी सांघू शकत का?
ठाणे ते म्हसा फोर व्हीलर ने कसे जायचे ।। मार्गदर्शन करा
ठाणे कल्याण , कल्याण हुन मुरबाड आणि नंतर म्हसा
Shoot कशात केलं आहे..👌
iphone 16 pro max and samsung s24 ultra
यात्रेची लास्ट तारीख कोणती आहे
म्हसा यात्रेला जाण्यासाठी जवळील रेल्वे स्टेशन कोणत
तसेच रेल्वे स्थानकापासून म्हसा
यात्रेला जाण्याला वेळ किती लागतो
जाण्या येण्यासाठी काय सुविधा आहे रेल्वे स्थानकापासून
जवळचं रेल्वे स्टेशन कल्याण आहे, कल्याण स्टेशन जवळ एसटी बसने 30 किमी मुरबाडला येऊन पुढे 12 किमी वर बसने म्हसा येता येईल
Mahsa yatra kiti divas aahe koni sangel ka.
मला जरा मार्गदर्शन दिया विडियो कसा बनवायचा नविन युटुबर
कधीपर्यत आहे ही यात्रा?
Ammi college down hello
तुला फोन केलता तु फोन उचलला नाही
are shoot madhe hoto
Don't visit on weekends there is no proper transport by MSRTC unnecessary traffic is created police routed the private vehicles towards a very bad Road which was covered with stones and pebbles very difficult to travel. It took 4 and hour hours to travel from Masa to Badlapur