आरती सदगुरु वासुदेवानंद सरस्वती महाराज# श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी!!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • श्री क्षेत्र गरुडेश्वर, गुजरात
    परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांच्या शिळा पादुका
    परम पूज्य टेंबेस्वामींनी अंतिमसमयी सेवा करणाऱ्या सेवकास कमंडलू, छाटी किंवा वस्त्रापैकी काय हवे ते मी तूला देतो असे म्हणाले. सेवेकराने मात्र पादूकांसाठी हट्ट धरला.
    प पू टेंबेस्वामींनी सांगितले की मी पादत्राणे धारण करु शकत नाही. शेवटी मात्र सेवेकऱ्याला नर्मदामाईतील मोठा गोटा आणायला सांगितले. त्यावर प पू टेंबेस्वामी एक प्रहर म्हणजे तीन तास ऊभे राहीले. त्यांच्या पायाचे उमडलेले हे ठसे आहेत.
    सेवेकऱ्याने ह्या पादूका स्वत:च्या घरी न नेता मंदिरासमोर स्थापन केल्या. समाधी मंदिराचा जिर्णोद्धार करतांना पादूकांना समाधीसमोर स्थान दिले आहे. धन्य त्या पाषाणातील पादूका आणि धन्य तो सेवक.
    || श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वति सदगुरुनाथा कृपा करा ||

ความคิดเห็น •