काकू फार छान भाजी बनवली तुम्ही रंग पण सुंदर आणि खरच मेथीची भाजी खावा खावसे वाटते समजून सांगण्याची पद्धत खूप छान आहे तुमची पद्धतीने मस्त सांगतात त्याच्यामुळे भाजी कशी करायची ती समजते लगेच मी नक्की ट्राय करणार आहे या पद्धतीने मेथीची भाजी करायची
खूपच छान केली आहे मावशी मेथीची भाजी बघूनच तोंडाला पाणी आलं अगदी हिरवीगार अशी राहिली आहे.. मला सुद्धा मेथीच्या भाजी मध्ये शेंगदाण्याचा कूट खूप आवडतो आणि भाजी थोडी लपत आवडते तुमच्या रेसिपी छान आणि सोप्या असतात😊
छान वाटले न चिरता भाजी केलेली मस्तच झालेली आहे आणि अशी मी करूनही पाहीन व्यवस्थित शेंगदाण्याचा कूट वगैरे छानच लागतो त्याच्यामध्ये आणि मस्त झालेली आहे भाजी छानच वाटली❤❤
खूपच छान दाखवली आहे मेथीची भाजीची रेसिपी सांगण्याची पद्धत सुद्धा खूप छान आहे मस्त झाली आहे भाजी अगदी चमचमीत झाली
Thanks dear
😮😮😮😮waw mastac kupac chan aahe reecpi yummmmmm
Thanks dear
Waw mastac kupac chan aahe reecpi
Thanks dear
Waw mastac kupac chan aahe reecpi yummmmmm aahe
Thanks dear
काकू फार छान भाजी बनवली तुम्ही रंग पण सुंदर आणि खरच मेथीची भाजी खावा खावसे वाटते समजून सांगण्याची पद्धत खूप छान आहे तुमची पद्धतीने मस्त सांगतात त्याच्यामुळे भाजी कशी करायची ती समजते लगेच मी नक्की ट्राय करणार आहे या पद्धतीने मेथीची भाजी करायची
Thanks dear
Waw aapratin recipe cahan aastat tumcya recipe aamihi pahato hamesaha very nice yummy
Thanks dear
Waw aapratin recipe cahan aastat tumcya recipe aamihi pahato hamesaha very nice yummy recipe
Thanks dear
खूप छान आहे रेसिपी झटपट होणारी आवडली मला
Thanks dear
खूप छान मेथीची भाजी हिरवीगार रंग आणि दिसली पण छान
Thanks dear
W ताई काय सुंदर भाजी बनवलीस तुम्ही मेथीची भाजी चा रंग फार सुंदर दिसते आणि किती असं वाटते आता खावं
Thanks dear
Waw mastac banvily aahe reecpi yummmmmm aahe reecpi
Thanks dear
खूप छान झाले मेथीची भाजी वेगळ्या पद्धतीने अगदीच मस्तच
Thanks dear
खूप छान आहे रीसीपी मस्त बनवली आहे
छानच दाखवली भाजी मस्त झालेली आहे शेंगदाण्याचा कूट आणि न चिरता भाजी केलेली खूपच सुंदर होते अशी मलाही खूप आवडते करून बघायला हरकत नाही अशी भाजी❤❤
Thanks dear
खूपच छान केली आहे मावशी मेथीची भाजी बघूनच तोंडाला पाणी आलं अगदी हिरवीगार अशी राहिली आहे.. मला सुद्धा मेथीच्या भाजी मध्ये शेंगदाण्याचा कूट खूप आवडतो आणि भाजी थोडी लपत आवडते तुमच्या रेसिपी छान आणि सोप्या असतात😊
Thanks dear
छान वाटले न चिरता भाजी केलेली मस्तच झालेली आहे आणि अशी मी करूनही पाहीन व्यवस्थित शेंगदाण्याचा कूट वगैरे छानच लागतो त्याच्यामध्ये आणि मस्त झालेली आहे भाजी छानच वाटली❤❤
आई खूप छान मेथीची भाजी बनवली तू
Thanks dear
👌
Waw kupac cahn aahe reecpi mastac
Khup chan tai bhaji banvali
Thanks dear
Khupch chhan tai 👌
Thanks dear
Nice recipe ❤️ 👌..new subscriber 🎉❤..stay connected friend..
Thanks dear
Mumbai hun pahat àhe.
Thanks dear
मस्त बनवलेली आहे मेथीची भाजी अगदी चविष्ट मला भरपूर आवडते मेथीची भाजी
Thanks dear
Waw mastac banvily aahe reecpi yummmmmm aahe
Thanks dear