महाराष्ट्राच्या मातीत पुन्हा विलासराव देशमुख यांच्या सारखा नेता होणे शक्य नाही...असा दिलदार वक्तृत्व कर्तृत्व व अफाट विद्वत्ता असणारे आमचे साहेब... आपणास विनम्र आदरांजली. साहेब पुन्हा परत या...या महाराष्ट्राला हेवा वाटावा असे आपले सामाजिक बांधिलकीचे कार्य सदैव आमच्या स्मरणात राहील....💐💐💐💐🙏🙏
@@shailendraborate6954 Kai pn .. NCP Ani congress sagle tevha nit hote sena pn nit hoti Karan tevha Mansa Tashi hoti .....atta he faltu ahet rajkarni lok ...ekhi nit nai
निखळ मैत्री वैचारिक राजकीय विरोध ....हे सर्व देश मुकला आहे...... विलासराव देशमुख साहेब ,गोपीनाथ मुंडे , प्रमोद महाजन ,आर आर आबा तुम्ही गेल्यापासून ....आत्ता खूप खालच्या पातळी वर जाऊन टिप्पणी होत आहे .....
साहेबांचा आयुष्यावर चित्रपट काढा आणि त्यात रितेश देशमुख ह्यांना sahebanchi भुमिका द्या साहेबांची जीवणी,पक्षनिष्ठा,मुत्सुदी राजकारण,हजरजबाबीपणा, कोपरखळ्या ही सर्व कौशल्य आजच्या पिढीला कळू द्या.
deshmukh sahebanta aeikala asata munde saheb aikala asta ani Congress madhe gela astat tar aja munde saheb mukhaymantri asate ani sahebanti hatay zali nasti ti tay bjp walayni krli
वाटतच नाही हे दोन व्यक्ति एकमेका च्या विरोधी पक्षनेते आहेत. एकाच स्टेजवर आल्यावर एकमेकांची खेचण्याचा चान्स दोघे पण सोडत नाहीत. हे राजकारणी खरे होते कशाची चिंता नव्हती.
एकमेकांना टीका करताना असो वा थोडी खीचाई करताना पण दुसऱ्याचा राजकीय विचारांचा ...त्याचा वयक्तिक पातळीचा सन्मान कारण हे आत्ताचे नेते करू शकत नाही... ही लोकं गेली आणि जनता खऱ्या लोकनेत्यांना खऱ्या अर्थाने मुकली
स्व विलास राव देशमुख आणि स्व गोपीनाथ मुंडे साहेब यांची राजकारणा पलीकडे जाऊन जी मैत्री होती तिला तोड नाही दोघेही आज असते तर खूप बरे झाले असते कदाचित आता जे काही राजकारणाचे चित्र आहे ते बदलले असते एक सकारात्मक चित्र दिसले असते या दोन्ही नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
खरचं अशी मनसे पुंनाह होणार नाही यांची बरोबरी आताची कोणतीही राजकारणी करणार नाही मैत्री काय असते यांच्या पासुन काहीतरी शिका बालासाहेब ठाकरे गोपीनाथ मुंडे विलासराव देशमुख शरद पवार
Belgavkar tumhala kadhi hi visru shakat nahi... Tumchya mule Aamcha Seemaprashna supreme court madhe aahe... Belgav Maharashtra madhe Jan hi ch tumhala khari shradhanjali saheb...🙏🙏🙏🙏🙏
मुंडे साहेब व विलासराव यांची मैत्री राजकारणापलिकडील होती.ते दोघे जेव्हा एकाच व्यासपीठावर येत असत तेव्हा विचारांची व हाश्याची मेजवानीच.आजच्या नितिमत्ता पायदळी तुडवणार्या राजकारणी लोकांनी यातुन बरंच शिकण्यासारखे आहे.
महाराष्ट्राच्या मातीत पुन्हा विलासराव देशमुख यांच्या सारखा नेता होणे शक्य नाही...असा दिलदार वक्तृत्व कर्तृत्व व अफाट विद्वत्ता असणारे आमचे साहेब...
आपणास विनम्र आदरांजली. साहेब पुन्हा परत या...या महाराष्ट्राला हेवा वाटावा असे आपले सामाजिक बांधिलकीचे कार्य सदैव आमच्या स्मरणात राहील....💐💐💐💐🙏🙏
आज चया नेत्यांना साहेबा चे प्रेरना घेन्याचे गरज आहे याला मनंतात राजकारनातुन समाजकारन औरंगाबाद महाराष्ट्र राज्य
साहेब , मराठवाड्यालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला आपली उणीव भासते आहे ..... आणि भासेलच ....
पूर्वी किती चांगलं राजकरण होतं माझ्या महाराष्ट्रात..
अगदी सत्य! शुध्द राजकारणी ,एनसीपी स्थापन झाल्या पासून जातीय द्वेष महाराष्ट्रात वाढवला गेला हे राज ठाकरे यांच वाक्य सत्य वाटते
@@shailendraborate6954 Kai pn .. NCP Ani congress sagle tevha nit hote sena pn nit hoti Karan tevha Mansa Tashi hoti .....atta he faltu ahet rajkarni lok ...ekhi nit nai
Marmik
लोकसभा निवडणूक 2019 ला काँग्रेस मध्ये आज साहेबाना ची मोठी उणीव भासते.
In 2019 ....... I miss such a healthy politics.......everyone know who changed it all....
Chetan Kadam bloody fadnavis😡
Tarbujyaa
खरच की ते प्रेम, आदर नाहीतर आताचे राजकारणी कल्पना न केलेलीच बरी....
Miss you lots saheb. Pls come back 😭😭
rare polition,top class speech.
खरंच देशमुख साहेब मिस यू
विलासराव,गोपीनाथजी,प्रमोदजी,आर आर हे नेते आज जर असते तर महाराष्ट्रची अशी दशा कदापि झाली नसती ही सत्यता आहे.
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर भाषण...
आम्ही मराठवाड्याचे आहोत ... ❤️
निखळ मैत्री वैचारिक राजकीय विरोध ....हे सर्व देश मुकला आहे...... विलासराव देशमुख साहेब ,गोपीनाथ मुंडे , प्रमोद महाजन ,आर आर आबा तुम्ही गेल्यापासून ....आत्ता खूप खालच्या पातळी वर जाऊन टिप्पणी होत आहे .....
किती मोठ्या मनाची माणसं होती हे अशी नेते मंडळी होणे नाही खरोखर पूर्वी किती राजकारण चांगलं होतं माझ्या महाराष्ट्रात
किती निःस्वार्थाच राजकारण होत अन आता सुडेच, Ed च राजकारण.. येवडी हशाच हशा पिकलेले आज एकही मंच नाही अभ्यासू विकट बुद्धी चा नेता नाही... दुर्दैव आमचे 😭
Miss you deshmukh saheb mundhe saheb 😢😢😢😢
Gopinath munde Pramod mahajan Vilasrao deshmukh ani Rajeev Satav ase nete hone nahi......Great Leader
Vilasrao ji,,and munde ji,,two exellent leaders of maharastra
किती छान राजकारणी होते ना पूर्वी.
असा नेता होणारच नाही
Khup chhan
Miss you both of sir
Miss you saheb aaj tumchi Maharashtra la garj ah
Khurchi mule mansachi unchi walte mahantat..pan kahi manse ashi astat jyanchamule khurchi chi unchi walte..tyatlech saheb ek
साहेबांचा आयुष्यावर चित्रपट काढा आणि त्यात रितेश देशमुख ह्यांना sahebanchi भुमिका द्या
साहेबांची
जीवणी,पक्षनिष्ठा,मुत्सुदी राजकारण,हजरजबाबीपणा, कोपरखळ्या ही सर्व कौशल्य आजच्या पिढीला कळू द्या.
Great friendship
Ekach saheb punha asa neta hone nahi miss you saheb
खानदानी नेते होते, आताची गटार गंगा नव्हती
Miss both of You n Aaba Saheb 😭😭😭..
Asa Rajkaran aayushat kadi disnar he nai karan aaj che Rajkaran Jati Wadi war challe Rao
saheb tumchi kmi khup bhasat ahe Latur la
मराठवाडा पोरका केला साहेब तुम्ही दोघांनी....परत या....😢
असा नेता होणे नाही !!! ,
ग्रेट साहेब
म्हणुन लवकर गेलात सर
Aadarsh ghyva asa Neta
Great
दो हंसो का जोडा
Asa hone nahi.miss you saheb
तुमी तेवढ खर
सगळं चांगल राजकारण होत पुरवी
Vakta dashasastreshu
🕉️🙌🙏💐👌🤳🇮🇳🕉️
saheb tumcha sarke rajkarn
kon karu shakat nahi mharastra madhi
deshmukh sahebanta aeikala asata munde saheb aikala asta ani Congress madhe gela astat tar aja munde saheb mukhaymantri asate ani sahebanti hatay zali nasti ti tay bjp walayni krli
मुंडे ,देशमुख, आर.आर.पाटील, महाजन, आणी बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे भुषण होते अशी माणसं परत होतील का?
Aatache rajkaran bekar aahe. Modi shaha ne bighadawalay sagale.
Saly tu paheje hotas Tula aata tuzee jaga laike kalale aste 2019 la
Saheb jar rahile aste tar aaj he divas aale naste
Most corrupt leader, latur la barbaad kel mayghalya ni
बरबाद करायला काय होत लातुरला
दुर्दैवाने विलासराव, गोपीनाथराव, प्रमोदजी महाजन... यांच्या अकाली निधनाने.... महाराष्ट्र पोरका झाला आहे 😢😢🙏🙏
महाराष्ट्राला लागलेलं ग्रहण आहे साहेब बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, आर आर आबा असते तर आमची ताकद कोणीही भेदु शकत नव्हत तुमच्या सगळ्यानच्या अत्म्यास शांती लाभो
Best
agadi barobar
B
Sanjay Matre
अगदी माझ्या मनातले बोललात !!
वाटतच नाही हे दोन व्यक्ति एकमेका च्या विरोधी पक्षनेते आहेत. एकाच स्टेजवर आल्यावर एकमेकांची खेचण्याचा चान्स दोघे पण सोडत नाहीत. हे राजकारणी खरे होते कशाची चिंता नव्हती.
एकमेकांना टीका करताना असो वा थोडी खीचाई करताना पण दुसऱ्याचा राजकीय विचारांचा ...त्याचा वयक्तिक पातळीचा सन्मान कारण हे आत्ताचे नेते करू शकत नाही... ही लोकं गेली आणि जनता खऱ्या लोकनेत्यांना खऱ्या अर्थाने मुकली
विलासराव देशमुख साहेब आणि गोपीनाथ मुंडे परत होण नाही ओ
देशमुख साहेब आज तुमची खूप आवश्यकता होती. जनतेच्या मनात आजही आपण आहात. उणीव भासते
साहेब आता मराठवाड्याला नेताच नाही हो तुमच्यासारखा
देशाला
@@societymitra kejriwal
दो हंसोका जोडा
2 sher
Mis. You
राजकारणा पलीकडची मैत्री 😥😥😥😥😥😥😥😥🌹🌹🌹🌹🌹🌹
बाळासाहेब ठाकरे प्रमोद महाजन विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे आबा पाटील तुम्ही परत महाराष्ट्रात जन्मस यावे
अशी भाषणे पुन्हा ऐकु येणार नाहीत.मुंडे साहेब, आणि विलासरावांची भाषणे आजच्या सत्ताधार्यानी व विरोधकांनी ऐकणे मला महत्वाचे वाटते.
साहेब तुमच्या विना हा महाराष्ट्र पोरका वाटतो
राजकारणातील राजहंस स्व.विलासराव देशमुख साहेब👌👌
स्व विलास राव देशमुख आणि स्व गोपीनाथ मुंडे साहेब यांची राजकारणा पलीकडे जाऊन जी मैत्री होती तिला तोड नाही दोघेही आज असते तर खूप बरे झाले असते कदाचित आता जे काही राजकारणाचे चित्र आहे ते बदलले असते एक सकारात्मक चित्र दिसले असते या दोन्ही नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
खरचं अशी मनसे पुंनाह होणार नाही
यांची बरोबरी आताची कोणतीही राजकारणी
करणार नाही मैत्री काय असते यांच्या पासुन
काहीतरी शिका बालासाहेब ठाकरे गोपीनाथ मुंडे विलासराव देशमुख शरद पवार
दिलखुासपणे व्यक्त होणे विलासराव देशमुख सहेबांसारख आजच्या काळात कोणालाच जमत नाही.
Saheb parat yaaa
VILASRAO THE LEGENDARY.....
🙏🙏🙏🙏
saheb tumchi kmi khup bhasat ahe Latur la
advitiya yodha...........
Pankajatai yani ha video bhagava Karan netyani fakt eka jilyacha nave tar sampurn Marathvadyacha vichar Karbala pahije .he amche V.Deshmukh saheb & G.Munde saheb .
Miss you saheb
महाराष्ट्र तील दोन अनोमल रत्न लोकांच्या मनात अढळ स्थान प्राप्त करून..अदीराज गाजवनारे.,..🙏🙏 miss you Maharashtra
Miss u Saheb
Stylish and result oriented leader ,great man
ekach no. 1
खुपच मोठि हानि झाली साहेब तुम्हि मुंडे साहेब व महाजन साहेबाच्या जाण्याने पोरका झाला मराठवाडा.
Belgavkar tumhala kadhi hi visru shakat nahi... Tumchya mule Aamcha Seemaprashna supreme court madhe aahe... Belgav Maharashtra madhe Jan hi ch tumhala khari shradhanjali saheb...🙏🙏🙏🙏🙏
Pan kay upyog gel ata apl belgav
मुंडे साहेब व विलासराव यांची मैत्री राजकारणापलिकडील होती.ते दोघे जेव्हा एकाच व्यासपीठावर येत असत तेव्हा विचारांची व हाश्याची मेजवानीच.आजच्या नितिमत्ता पायदळी तुडवणार्या राजकारणी लोकांनी यातुन बरंच शिकण्यासारखे आहे.
साहेब तुम्ही गेले काँग्रेस संपली आहे हो,,,
Saheb Miss you
Miss you saheb
Great philosopher Vilasrao Deshmukh saheb koti koti pranam
Chalu rajkaran khupch ghanerade aahe
Maratwada
आत्ता,राजकारण, आनाजी पंत पक्ष बुडव्या चे करतात
मित्र
Sadanand salunke
मैत्री तीच जिच्या मध्ये राजकारण नसतं 😢😢
न कळत बिजेपी ला जोडे मारले साहेबांनी😂😂😂
Great frndship miss u
Sir God bless u.
Deshmukh saheb tumcha to aabhays gada aabhays hota saheb
मराठवाड़ा आपल्या विना पोरका झाला हो साहेब
Waa...khuppach chaan bhashan..GreT man
. विलासराव देशमुख... साहेब.. आपको... हम.. Kbibhi.. Bhulnhiskty.. Zindabd विलासराव.. Zindabd
माझ्या कारकीर्दित सर्वोत्तम मुख्यमंत्री ❤❤❤miss you साहेब ❤🌹
Marathwadyache.2babbar.sher.vilasrav.deshmukh.and.gopinathrav.munde.saheb
Love you
Saheb
Kay. लोकं ahet. He vilasji. Mundeji. Davlok. पूना asli. Dayvat. होणाऱ. Nahi. Salut. Sir
Oppo