#नितीन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024
- 🎹⚔️कोकणची कला⚔️🎹
नमस्कार मित्रांनो,
🌴 कोकणची कला 🌴 खास तुमच्यासाठी घेऊन आला आहे एक नवीन व्हिडीओ ....
🌴तुकाराम गावडे,नितीन घाडीगांवकर आणि संजय लाड यांची कॉमेडी 🌴
मित्रांनो माझ्या कोकणची कला ह्या youtube channels चे व्हिडीओ पूर्ण बघा Like❤ आणि माझ्या channel ला तुम्ही नवीन असाल तर Subscribe✅ करा आणि Share➡️ पण करा असेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी bell icon🔔 वर क्लिक करायला विसरु नका.
😊🙏🏻मालवणी माणसाक सपोर्ट नक्की सपोर्ट करा
🌴 कोकणची कला 🌴
Dashavtar ek kalapremi❤️🌍🌴
Nice
लय भारी 👍👌👌👌
दशावातार हि कला साधिसुधि नाही, कुठल्याही आधारा खेरीज सादरीकरण करणे हे अद्वितीय आहे ! ना नेपथ्य, ना दिग्दर्शन ना विशेष मेकअप ! त्या मानाने ह्या कलाकारांना फारच कमी पैसे मिळतात आपण सगळ्यांनी पुढे येऊन मदत करणे गरजेचे आहे असे मला वाटते !
ho सर नक्की
अभिनय जरी कॉमेडि असला तरी विषय मात्र एकंदरीत आताच्या परीस्थीतीला अनुसरून आहे यात काही शंका नाही
हा एक मेसेज सुध्दा आहे आत्मरीक्षण आणि परीवर्तन
😅😊
Very nice
Nav kay dahikalyaca
रात्रीस खेळ चाले
Kon company he
jay hanuman aros
Naav ky
रात्रीस खेळ चाले
Konat natak aahe he
🤣🤣🤣🤣
Nice 👍