Pudhari News|सदाभाऊंची शरद पवारांवर वैयक्तीक टीका, अजित पवारही चिडले |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 302

  • @sandeepagare5354
    @sandeepagare5354 5 ชั่วโมงที่ผ่านมา +99

    खोत जास्तच बोलतोय..भाजप चा पोपट आहे.

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Banka hanlya mhanto Ani tyancha barobar stej VAR bastuya 😂😂

  • @JayShriRam-l8b
    @JayShriRam-l8b 4 ชั่วโมงที่ผ่านมา +58

    एखाद्याच्या आजारपणवर अस बोलणं शोभते का BJP ला......
    आणि हे स्वतःला हिंदू समजतात .
    हीच आहे हिंदू संस्कृती😢

    • @ShrikantThopate-wn2py
      @ShrikantThopate-wn2py 38 นาทีที่ผ่านมา

      खोत चा आणि हिंदुत्व चा काय संबंध,कशाला पण काहीपण जोडतात तुम्ही😊

  • @indaramindore1277
    @indaramindore1277 5 ชั่วโมงที่ผ่านมา +55

    आता मला खात्री पटली भाजप चा कडेलोट होणार

  • @tukarammane624
    @tukarammane624 4 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    आर सदा ‌ पवार साहेब यांच्या खालच्या केसाची सुद्धा लायकी नाही

  • @mukunddeshmukh8760
    @mukunddeshmukh8760 4 ชั่วโมงที่ผ่านมา +56

    चार दोन लोक बीजेपीच वाटुळ करणार

  • @parveenkazi4373
    @parveenkazi4373 4 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    सद्या ने आपली लायकी काय आहे ते दाखवून दिले,......😮

  • @pradipdhole19
    @pradipdhole19 4 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    यांना आता यांची लायकी दाखवायची वेळ आली आहे यांना आता असे सडकुन आपटा की यांना परत ऊठुन ऊभ रहाता आल नाही पाहीजे

  • @vinayn100
    @vinayn100 2 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    आज या एका शब्दामुळे पडळकर तुम्ही पडलात लक्षात ठेवा याचा महाराष्ट्रात पडसाद दिसेल.... 💯
    जय हिंद

  • @abhaypatil3661
    @abhaypatil3661 5 ชั่วโมงที่ผ่านมา +76

    देवेंद्र फडणवीस हसतात .... जाहीर निषेध......

  • @sanjayughade6362
    @sanjayughade6362 4 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    अश्या टीकेवर सुद्धा देवेंद्र आणि गोपीचंद हसतात...!! लाज वाटली पाहिजे..

    • @dineshshisode9887
      @dineshshisode9887 ชั่วโมงที่ผ่านมา

      निर्लज्ज माणस अशीच वागतात

    • @nisha280
      @nisha280 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      निषेध

    • @prakashchavan5229
      @prakashchavan5229 55 นาทีที่ผ่านมา +1

      देवा भाऊला लाज वाटली पाहिजे

  • @prakashjadhav7756
    @prakashjadhav7756 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    सदा खोत.पडळकर.राणे पिता पुत्र.विखे पिता पुत्र.वाघ मँडम.दरेकर.लाड.शेलार.राम कदम.चाकणकर मँडम.रणजित निंबाळकर.राहूल कुल. कधीमधी साताराचे राजे .ही सर्व मंडळी फडणवीस जे स्क्रिप्ट देतात ते बोलून दाखवतात हे महाराष्ट्राच्या चांगले लक्षात आलेले आहे . खोत बोलत असताना फडणवीस व पडळकरभाऊ हसताना महाराष्ट्राने पाहिलेले आहे

    • @anilkadam9435
      @anilkadam9435 42 นาทีที่ผ่านมา +2

      Barobar bolat

  • @ganeshbansude4224
    @ganeshbansude4224 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अजित दादा काहीतरी वाटू द्या आपल्या बापा सामान चुलत्याला तुम्ही ज्यांच्याबरोबर गेलात ते लोक काय म्हणतात .

  • @PrakashPrabhu-u8o
    @PrakashPrabhu-u8o 5 ชั่วโมงที่ผ่านมา +41

    दादा कित्ती हे काका प्रेम, श्रध्दा,निष्ठा....आणि बरेचं काही मग महायुतीतून बाहेर पडा नी काकांच्या चरणी पडा ना !

    • @gokultekale5066
      @gokultekale5066 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      यांनी काकाना सोडले नाही. हे भाजपा कडे येणे हा काकांचा गनिमी कावा आहे हे भाजपाच्या लक्षात येईल तो सुदीन असेल

  • @YeshwantMane-kr3rs
    @YeshwantMane-kr3rs 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    पडळकर यांचा गेम करण्याची सुपारी घेतली सदा भवानी दिसतोय

  • @omkarbhagyawant4136
    @omkarbhagyawant4136 4 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    मालकाला खुश करण्याचा केविलवाणा प्रयत्न

  • @AjitMithabavkar
    @AjitMithabavkar 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी केले आहे ते स्वतःच्या गावात तरी करता आले का ? पवार साहेब महाराष्ट्रातील मोठे कर्तृत्वान व्यक्तीमहत्व आहे सदा भाऊ

  • @nanaasane4220
    @nanaasane4220 5 ชั่วโมงที่ผ่านมา +49

    तुझा चेहरा असाच होईल असे तुला वाटत नाही का

    • @santoshmahadik6784
      @santoshmahadik6784 ชั่วโมงที่ผ่านมา

      जशी कर्म तशी फळ मिळणारच

    • @anilkadam9435
      @anilkadam9435 41 นาทีที่ผ่านมา

      Vel kona var pan yeu shekte khot

  • @anandwagh3269
    @anandwagh3269 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    खोत काय आणि गोपीचंद काय ते हरले ले असतात तसे वाटते.

  • @hemantakhade4057
    @hemantakhade4057 4 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    सदया लायकीनुसार रहा
    लय उडू नको 😮😮

  • @govindpawar2672
    @govindpawar2672 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    मालकाला खुश करण्यासाठी काहीही बोलतात आणि मालक पण हसत आहेत..काय संस्कार आहेत

  • @arunmore3094
    @arunmore3094 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    भाजपच्या वाचाळवीरांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची वाट लावली आहे.

  • @hanumantnetke9474
    @hanumantnetke9474 4 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    सदाभाऊ खोत चा जाहीर निषेध

  • @kiranjagdale2825
    @kiranjagdale2825 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    खरं सांगावं नववा महिना कोणाला लागतो सर्व माता-भगिनींना माझी विनंती आहे ह्याला ह्या वक्तव्यावरून प्रथम महिलांची माफी मागावी महिला आयोगाने लक्ष द्यावे नंतर पवार साहेबांची मागावी

  • @sureshjadhav5991
    @sureshjadhav5991 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    या सदा भाऊला काय बोलायचं काही समजत का कस बोलावं काय कळतं का
    यांनी केलेले विधान निंदनीय आहे जाहीर निषेध

  • @santoshthombre9153
    @santoshthombre9153 5 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    फडणवीस साहेब हासत आहेत....

  • @shubhanaik356
    @shubhanaik356 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    शे शे किती खालच्या पातळीच्या जातात ही लोकं. जाहीर निषेध

  • @Vastupushpa
    @Vastupushpa 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सदा खोत, आपण सुधाकर नाईक आणि सुरेश कलमाडी ह्यांची आठवण येत नाही का? आपली राजकीय कारकीर्द संपुष्टात येणार आता. हात दाखवून अवलक्षण घेणार. ये रे ये रे बैला आणि घाल माझ्या...... शिंग. 😂😂😂😅😅😅

  • @B.M.Gavali
    @B.M.Gavali 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    खोत भाषण नीट कर पवार साहेब आहेत

  • @shubhashreedesigner7294
    @shubhashreedesigner7294 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    अत्यंत निंदणीय

  • @deepakbavadekar8658
    @deepakbavadekar8658 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सदाभाऊ हे बरोबर नाही पवार साहेब हे महाराष्टाचे जेष्ठू नेते आहेत तरी कोणीही त्याच्या खालचे पातळीवर टिका करू नये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि कोणीच कोणावर खालच्या पातळी टिका करू नयेत निवडणूक मुदयावर होऊ दे चर्चा ,भाषणे करून आपले मुद्दे मतदार पुढे मांडा जनताजर्नादन ठरवेल चूक कि बरोबर

  • @samratpawar4086
    @samratpawar4086 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    भाजपचा पोपट बोलला.....

  • @ibneraz
    @ibneraz 35 นาทีที่ผ่านมา +2

    आणि फडणवीस हसत बसला आहे

  • @sandeepagare5354
    @sandeepagare5354 5 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    तुझे काय होईल ते बघ ...

  • @DineshBhatawdekar
    @DineshBhatawdekar 5 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    अहो फडणवीस यांचे भाष्य केले. भाजपचे काम आहें दुसरायचे खांदयावर बंदूक ठेवून राजकारण करतो. पार्टी विथ डिफरन्स.

  • @sureshsupekar9508
    @sureshsupekar9508 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    पवार साहेब आहेत तोपर्यंत Tarbujya ला cm nahichhhhhhhhhhh होऊ देणार

  • @ddmande887
    @ddmande887 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    याला जनताच उत्तर देईल, वेळ जवळ आली आहे.थांब तुम्हाला २३ तारखेनंतर कळेल.

  • @sureshphalke-pk8mm
    @sureshphalke-pk8mm 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सदया,जरा विचार करून बोल.तुझी लायकी काय अन् बोलतोस काय?नासकं हाय.पवार
    साहेबांच्या.......ची लायकी नाही सदया..लक्षात
    ठेवू.

  • @virapatil2945
    @virapatil2945 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    यांची लायकी दाखवली जाईल जनताच यांना वयस्कर लोकांना रिस्पेक्ट देता येत नाही यांना कोणी नेते केले

  • @nitinmane5509
    @nitinmane5509 4 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    भ्रष्टाचारी व्यक्ती शेवटी भ्रष्टाचारी लोकांची बाजू घेणार. जनतेला वाटले वाल्याचा वाल्मिकी झाला, पण हा सुधारण्याची लक्षण दिसत नाही.

  • @murlidhardeshmukh961
    @murlidhardeshmukh961 4 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    जाहीर निषेध

  • @sureshkodag2702
    @sureshkodag2702 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सदा भाऊ आपण राजू शेट्टी यांना फसवले. जनतेचे काय भले करणार.

  • @jotiramkadam9580
    @jotiramkadam9580 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    सध्याला मेंटल हॉस्पिटल मध्ये टाका

  • @BalajiMane-f4c
    @BalajiMane-f4c 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आपल्या वडीलासारखी व्यक्ती आहे कसं बोलावं कळतं का काय चाललंय महाराष्ट्रात

  • @santoshsavant8646
    @santoshsavant8646 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    भाजपला संपवणार

  • @atishpatil6115
    @atishpatil6115 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    भावपुर्ण श्रध्दांजली BJP💐

  • @vivekmore2052
    @vivekmore2052 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    King of mharashtra is sharad pawar saheb

  • @bhauravsonawane9985
    @bhauravsonawane9985 5 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    सध्या तू विधानपरिषद वर गेला म्हणून वाचला निवडणुकीला सामोरे जा मग कळलं शरद पवार ची ताकद काय आहे

  • @JayShriRam-l8b
    @JayShriRam-l8b 4 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    सदाभाऊ कामाचं बोल की काय तरी नको ती फडणवीस पुढं चोळेगिरी बंद कर😢😢

  • @mas55555
    @mas55555 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    कडकनाथ कोणी हणल्या

  • @RajeshCharapale
    @RajeshCharapale 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अनाजीपंत निषेध

  • @virapatil2945
    @virapatil2945 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सध्या डोक्यावर पडले आहेत

  • @shankarraopatil7950
    @shankarraopatil7950 5 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    सदा भाऊ आता घरी बसा

  • @madhukarpalde9990
    @madhukarpalde9990 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    याच्या बापासारखा माणूस वय तर बघ राजकारण बाजूला राहूदे तुला अस झाल तर होऊ शकत मग काय लोक पण असे बोलतील ह्या BJP चां कार्यक्रम करा हो

  • @sanketthakur6901
    @sanketthakur6901 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Sada tuji layki aahe pawar saheba navar bolaych

  • @shobhahajare3288
    @shobhahajare3288 49 นาทีที่ผ่านมา +2

    फडणवीस साहेब खुशाल हसतात.पवार साहेब देशातील एक ज्येष्ठ नेते आहेत.मोठ्यांचा आदर करणे ही प्राचीन भारताची संस्कृती आहे.

  • @dadasopatil3161
    @dadasopatil3161 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जाहीर निषेध महायुती चा

  • @chandrakantsk485
    @chandrakantsk485 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    गीपी पडला आहे😂😂?ahe

  • @aniketak1053
    @aniketak1053 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जनतेतून निवडून ये सद्या

  • @shankarsampatyadavyadav3064
    @shankarsampatyadavyadav3064 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सद्या

  • @vrushabhtambe9081
    @vrushabhtambe9081 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    KHOT CHYA ASYA BOL NYNE MAHAYUTI CHE 10 TE 20 SEAT KAMI HOITL

  • @jaynarayandhanrajsarojsaro1006
    @jaynarayandhanrajsarojsaro1006 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अजीत पवार m VA के साथ होते तो आज सीएम पद के प्रबल दावे दार होते लेकिन धोखा करके अपने राजनीतिक भविष्य को खतरे में डाल दिया

  • @laxmansolaskar5386
    @laxmansolaskar5386 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वय झाले की सगळे आजार बळावतात हा निसर्ग नियम आहे . सगळयांचे तेच होणार

  • @atulharkar4713
    @atulharkar4713 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Good Work Ajit Pawar.........

  • @yogeshshikare9804
    @yogeshshikare9804 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Fadanvis saheb tumchyasamoir haa nalayak aas bolto tumhala patnar aahe ka

  • @jagannathnalawade5116
    @jagannathnalawade5116 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सदा जोकर! चाटूगिरीतला महामेरू... फक्त तुलाच अरे तुरे करता येते का ? तुला कळा का येत आहेत. हे अक्खा महाराष्ट्र जाणतो. टिन पॉट सदा तु कितीही अनाजी पंतांची चाटली तरी विधानपरिषद मिळणार नाही.सदा बेडूक कितीही फुगले तर म्हैस होऊ शकत नाही.

  • @munnagole3101
    @munnagole3101 43 นาทีที่ผ่านมา +1

    अजित पवार यांना घेवून शिंदे फडणवीस यांनी सर्वात मोठी चूक केली तिकडचं बरा होता

  • @Hanmant6707
    @Hanmant6707 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Sadya saral bol bapa vishayi

  • @JayShriRam-l8b
    @JayShriRam-l8b 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    BJP वाल्यांनो बघा महाराष्ट्राची संस्कृती .....😢😊

  • @SureshKusalkar-u5y
    @SureshKusalkar-u5y 5 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    Gopi padnar

  • @pramodmore564
    @pramodmore564 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सन्माननीय अजित दादा तुम्ही महायुतीत मध्ये राहून सुद्धा ज्या काकाने राजकारणाचे धडे दिले त्या काकांवर टीका करत असताना तुम्ही शांत बसलात हीच मोठी निंदनीय गोष्ट आहे

  • @dhondgesamdhan9059
    @dhondgesamdhan9059 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Sada hana

  • @NamdevJamdade-f8f
    @NamdevJamdade-f8f ชั่วโมงที่ผ่านมา +1

    निर्लज्ज पणाचा कळस गाठला आहे फडणवीस हसण्यात सामील झाले होते

  • @arungavhare1301
    @arungavhare1301 47 นาทีที่ผ่านมา +1

    सदाभाऊ आपली लायकी ओळखावी... पवार नाही पवारसाहेब.. शरद चंद्र पवार साहेब...

  • @Sairam44778
    @Sairam44778 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    विधानपरिषद आमदारकी दिली म्हणून फडणवीस चा पगार देतो कुठ पवार कुठ खोत पडळकर व खोत असंस्कृत माणस राजकारण तुन हद्दपार व्हायलाच पाहिजेत

  • @sunilgorse6547
    @sunilgorse6547 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पण शरद पवार साहेबाचा नाद करु नका

  • @bharatpatil3194
    @bharatpatil3194 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    चमचा आहे खोत फडणवीस चा अस बोलून तर आणि आता निश्चित महायुतीचा पराभव नक्की
    लोकसभा मोदी फटकती आत्मा बोलत आणि वार फिरत आता पण फिरल फडणवीस

  • @indi106
    @indi106 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    असल्या नासक्या लोकांच्या संगतीत गेले तुम्ही अजित पवार लाज वाटली पाहिजे तुम्हाला

  • @KarbhariKhandagale-z2q
    @KarbhariKhandagale-z2q 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    लोकसभेला जे झालं तेच विधान सभेला झालं, वाचलं वि र खडीच्या वारणात मुतले,

  • @devanandsavandkar7454
    @devanandsavandkar7454 52 นาทีที่ผ่านมา +1

    भाजप हटाव महाराष्ट्र बचाव

  • @anujlanke9247
    @anujlanke9247 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पडळकर 100% पडणारच

  • @JijaPawar-hd9ce
    @JijaPawar-hd9ce 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Avkat ahe khod tuji....pagal paksha konta hi aso ase bolane yoghe nai ...

  • @राधेय1357
    @राधेय1357 นาทีที่ผ่านมา

    एवढं नीच कसं कोणी बोलू शकते आणि हे जनतेचे सेवक आहेत खरच खूप विचित्र आहे सगळं

  • @ramakantjangam9239
    @ramakantjangam9239 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sadane Laikayet Bolave

  • @SureshSawant-p8e
    @SureshSawant-p8e ชั่วโมงที่ผ่านมา

    भाजपची संस्कृती या वरुन कळते
    सगळेच हसतात यांची सगळ्या ची आहे

  • @shivaji_ahirekar
    @shivaji_ahirekar 56 นาทีที่ผ่านมา

    वयस्कर माणसाबद्दल कीवा.त्या च्या.आजारा
    बदल बोलने योग्य नाही.ही.आपली.संस्कृती.नाही.फडणवीस व.पडळकर.हासता आहेत.फडणवीस साहेब हेच.का.हिंदुत्व आज.पर्यंत आम्ही पवार च्या.पक्षाला.मतदान.केले.नाही.पंरतु आता.वाटते ही.आपली.होती.आता विचार.करायला.हवा.

  • @ashokkhaire3603
    @ashokkhaire3603 45 นาทีที่ผ่านมา

    काही श्वान महाशक्तीने पवार साहेबांवर भुंकायला ठेवलेले आहेत!

  • @GaneshKopanar-i2u
    @GaneshKopanar-i2u 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरच वाटोळे केले महाराष्ट्र राज्य चे.

  • @yashyadav2535
    @yashyadav2535 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    जाहिर निषेध सदया

  • @ShamraoPawar-k6i
    @ShamraoPawar-k6i 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजित पवारांना उशीराने का होईना शहाणपणा सुचला.

  • @KiranBhosale-t8g
    @KiranBhosale-t8g 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kadknath khoth

  • @shankarkardile9326
    @shankarkardile9326 41 นาทีที่ผ่านมา

    लाज वाटली पाहिजे अशा मोठ्या नेते विरोधात बोलायला

  • @ShrikantShinde-h4o
    @ShrikantShinde-h4o ชั่วโมงที่ผ่านมา

    अशी खालची भास्या बोलतात स्टेज वरून दादा तुमच्या मुळे अख्ख्या जनतेला मान खाली घालावी लागते आहे.तुमच्यात व पूर्वीचे aanajipant यांच्यात काय फरक .

  • @लकी0202
    @लकी0202 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजित दादा हा खोत जर तुमच्या वडिलांबद्दल असं बोलला असता तर तुम्ही काय निर्णय घेतला असता

  • @rajendrashitole6590
    @rajendrashitole6590 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाकीचे स्टेज वरचे दात काढतायेत त्यामुले असले लोक काहिही बोलतात तिथ फडन20 सुधा आहे

  • @SunilKhade-w6b
    @SunilKhade-w6b 10 นาทีที่ผ่านมา

    अरे एवढ्या दिवस सारंग्या बोंबलत होता तेव्हा झोपले होते का सगळे

  • @santoshmanoharghule8179
    @santoshmanoharghule8179 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का

  • @shrikantbhagat3857
    @shrikantbhagat3857 11 นาทีที่ผ่านมา

    जाहीर निषेध भाजपचा

  • @dilipkadam6248
    @dilipkadam6248 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सदाभाऊ खोत आता तु संपला हे लक्षात ठेव तुझा कार्यक्रम होणार

  • @shivakarche8573
    @shivakarche8573 10 นาทีที่ผ่านมา

    सहा महिन्यात तुला मंत्री पद सोडावे लागले😮 ही तुझी शोकांतिका😅

  • @RajaramPatil-jv7wp
    @RajaramPatil-jv7wp 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हिंमत असेल तर जनता तुन उभा राह