माझ्या गावाकडील तुळशी विवाह | लग्नात व्हरड्यांची मजा-मस्ती 😂 | लग्न लावताना धम्माल विनोदी किस्से
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- माझ्या गावाकडील तुळशी विवाह | लग्नात व्हरड्यांची मजा-मस्ती 😂 | लग्न लावताना धम्माल विनोदी किस्से 🤣
मंडळी गावाकडे तुळशी विवाह पारंपारिक पद्धतीने कशा प्रकारे केली जातात हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखविले आहे. आणि थोडी धम्माल 😀 विनोदी😂 किस्से देखील या दिवशी होत असतात
तर व्हिडिओ आवडली तर आवर्जून तुमच्या मित्र परिवाराला शेर करा.
मंडळी माझा हा व्हिडिओ करण्याचा छोटासा प्रयत्न आहे आपली ही कोकणातील मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ द्याल अशी अपेक्षा आहे🙏
-----------------------------------------------------------------------------
मित्रांनो तुम्हाला माझे Vlogs आवडत असतील तर आवर्जून माझ्या चॅनेल ला Subscribe करा . तुमच्या करता खास मोफत😍आहे. व्हिडिओच्या खालती लाल ⚫️ कलरचं Subscribe चं बटन दाबा आणि आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूची 🔔घंटा वाजवून All सिलेक्ट करा.
========================================
#like #share #subscrib
___________________________________________
My TH-cam ▶️Channel Link
👇 / @kokanlike
खालील दिलेल्या प्ले-लिस्ट मध्ये खूप काही कोकणातील आगळ्यावेगळ्या व्हिडिओ पहायला मिळतील ❣️▶️👇
कोकणी शिमगा २०२४😊👇
• कोकणी शिमगा 2024
कोकणातील आठवणी ❣️▶️👇
• कोकणातील आठवणी
कोकणातील पारंपरिक खेळ ❣️▶️👇
• कोकणातील पारंपरिक खेळ
कोकण शिमगोत्सव 2021 ❣️▶️👇
• 🌴कोकण🌴 शिमगोत्सव 2021 ...
कोकणातील पर्यटन स्थळे ❣️▶️👇
• कोकणातील पर्यटन स्थळे
कलमांचे प्रकार ❣️▶️👇
• कलमांचे प्रकार
वाढदिवस व्हिडिओ ❣️▶️👇
• वाढदिवस व्हिडिओ
धन्यवाद...
Chaan vatla Tulsi cha lagna baghun. Tumche subscriber vadle ahe. Keep Going.
धन्यवाद ताई 👍🙏
हो हळू हळू वाढत आहेत subscriber😊