महाराष्ट्र का परम्परागत सहासी मार्शल आर्ट 🚩"मर्दानी खेल" को इतने अच्छी तरह से ऑनलाइन सीखने के लिए धन्यवाद, मामा🙏
खुप छान प्रशिक्षण सर
धन्यवाद
मराठी मैदानी खेळ लाठी काठी आॅनलाईन शिकवता . धन्यवाद सर
पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.।।
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय..।।
भारत माता की जय..।।
हिंदू धर्म की जय..।।
🚩🙏🚩
वंदे मातरम..
जय श्री राम
जय हिंदुराष्ट्र
जय श्री राम मामा. मामा आता उन्हाळी सुट्ट्या लागतील. या वेळी तलवारी ची फेक आणि दांडपट्टा याची फेक शिकण्यासाठी चे व्हिडिओ पाठवा कृपया.
Khup chhan... Basic pasun suru kel ahe ani khup simple teaching mule sarv kalatay... 👍👍👌👌
अप्रतिम
सरांचा कार्यक्रम नुकताच खंडाळा जि. सातारा येथे 10 दिवसांसाठीचा पार पडला. सरांचं मार्गदर्शन खुपच छान होतं. आपली हिंदू संस्क्रुती आणि परंपरागत युद्धकला याचा मोलाचं मार्गदर्शन सरांच्या सानिध्यात घेता आलं याचा अभिमान वाटतो. जय श्री राम.
Dhanyawad apn agadi sopya padhtit shikavle mla jamle ... 🙏
मर्दानी खेळांची अमृततुल्य विद्या दिल्या बदल धन्यवाद 🙏❤️
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
Thank you bhau khup chan 🚩🙏
खूप छान दादा
मी पण आजपासून शिकणार आहे
Very nice sir प्रत्येक शिवभक्ताला हे आलच पाहिजे Thanks🙏🏻👌👍
जय शिवराय, साहसी खेळ व कला कृती खूपच सुंदर
मामा एकदम मस्तच.... जय शिवराय
😊😊😊❤❤❤❤❤
Khup chan mama. 🙏🏻🙏🏻🙏🏻 basic pasun suruvaat karta yeil. :)
धन्यवाद सर... आजच्या मुला-मुलींना याची गरज आहे...
मुलींसाठी खूप छान आहे मामा धन्यवाद
खूप छान शिकवता सर तुम्ही
🚩🚩जय भवानी जय शिवराय 🚩🚩
जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदुस्थान जय श्रीराम जय शिवराय जय भोलेनाथ जय सद्गुरू सर खुप इच्छा काठी शिकायची बघुया चालवून 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद हमे जरुरत है हर प्रकार के युद्ध कला सीखने की
गुरूर ब्रम्हा गुरुर विष्णू,
गुरुर देवो माहेश्वरा,
गुरूर साक्षात परब्रह्म
तासमेय श्री गुरुवेय नमः
मामा धन्यवाद, जय जिजाऊ जय शिवराय
जय शिवराय कडक
उस्ताद एक नंबर समजले
Khupach chhan
खूप छान दादा 👍
धन्यवाद मामा उद्यापासून चालू करू आम्ही काठी चालवायला
खूपच छान
गुरूवर्य ,शेलार महाराज नमस्कार, तुम्ही 7 भागांचे जे प्रशिक्षण दीलात त्याबद्दल मनापासून आपला आभारी आहे .मी रोज सराव करीत आहे
खुप छान गुरुजी
खुप छान मामा 🙏🚩
Khup Chan maama
जय शिवराय...
शेलार मामा........
जय शिवराय 🚩
Chan sangitli sir mahiti
Dada tumchya sarkhya swabhimani manasa varti khup garv vatato।
Vishesh mhanaje tumhi pramukh atithi mhanun eka kharya yodhha la bolavla hI far mothi gost ahe
एक नंबर दादा 🙏🚩💪🔥
सर मला पण खुप दिवसांची इच्छा होती मला पण लाठी काठी फिरवायला आली पाहिजे आभारी आहोत सर
Mi request keli hoti aapn marathi lathi kathi shikvavi...ani aanand vatla bghun aapn ti suruvat keli..manapasun dhanyawad sir..asech purn video banval hi apeksha..mi shikte aahe hr bghun..
जय श्री राम 🚩🚩🚩
Supper...👍👍👍
अतुलनीय
सुंदर सर करतो आहे सराव आम्ही
छानच
मामा आज पासून माझी पण सुरुवात ...🚩🚩🙏🚩🚩
छान
Dada mumbai la kathi prashikshan kuthe shikaval jat
@शेलार मामा- मला पण नवीन वर्गात नाव नोंदवायचे आहे
Ya adhi swatach shikat hoto.. tevva mazi kathi malach lagaychi... Atta kalla target fix navya mhanun...khandyawar jaychi ...ATA dokyatach basnaar..🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
गुरुवर्य, एका हाताने काठी फीरवायचे भाग सुद्धा यु ट्युब वर पाठवलात तर बर होईल.
Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai 🙏
Sir mi lathi shodhat ahe, mala pune mdhe hi lathi kuthe milel. Please sanga
Good
Thank you 🙏
Excellent
👍👌
Mala pan he yudha prashikshan gyaycha ahe
Krupaya tumhi shakarya kara
🙏
👍👍
दोन्ही हता मध्ये लाठी घेऊन कशी फिरवावी सर ते जरा संगशीला काय सर प्लीज
Nice 👍
🙏🚩🔥
👍👍🙏🙏👌👌
सर तुम्हाला माझा नमस्कार 🙏 आज मी तुमचे व्हिडिओ बघितले माझ्या मुलीला आज पासून सुरुवात केली कठी फिरवायला किती दिवसात शिकेल ती काठी फिरवायला
👌
Thank u sir.
🎉🎉😮
👌🙏👍🚩
Thank u so much sir .....
Prashikshan sanglimadhe kothe ahe..mla Address w phone no.pathwtaka me 62 years old ahe mla jamelka Prashikshan ghyayla..JAY SHIVRAI
Ek numnber shikavala mi pann vichar kartoye ki gurukul madhe yeyun guruji pasun shikav - mujhe marathi nahi aati phir bhi prayas kia hehe 😊
आमच्या ज्ञानांकुर मोफत वारकरी शिक्षण संस्थेचे बालसंस्कार शिबिर 1 मे ते 11 मे आहे आपण येऊ शकता का
lay bari
मी मुंबई मधे राहतो तर माझ्या पोराला शिकायचं आहे तर कसं शिक्षण घेता येईल मुंबई मधे शिबीर आहे का आहे असेल तर कृपया करून सांगा प्लीज
Sir mala tumchyakadun hi kala shikaychi ahe pan tumcha address mahit nahi
दादा तुम्ही काटी घेतल्या नंतर दंड सलामी नाही घेत का
Thanks
Tumhi prashikshan deta ka bhau??
Mhnj shivir organise krat asta ka
Thank You
आत्ता च्या युवा मुलांनी आपली संस्कृती विसरायला नाही पाहिजेत.सर्वांनी लाठी फिरवायला आलीच! पाहिजेत.