ह्या अटी रद्द व्हाव्यात का? || 1500 रुपये प्रतिमहिना || लाडकी बहिण योजना || Ladaki Bahin Yojana

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.ค. 2024
  • 📢Telegram : t.me/satishshindemarathi
    : t.me/satishshindemarathi
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ➥ TH-cam :- / @shivavyakhyate_satish...
    ------------------------------------------------------------------------------------------------------
    📞Call For More Information :- 8999112557 ( satish shinde sir )
    -----------------------------------------------------------------------------------------------
    📌App :- play.google.com/store/apps/de...
    play.google.com/store/apps/de... [2]
    -----------------------------------------------------------------------------
    #district_court_recruitment
    जिल्हा न्यायालय भरती 2023 | कनिष्ठ लिपिक जागा 3495 || संपूर्ण माहिती || शैक्षणिक पात्रता |वयोमर्यादा
    #policebharatiupdate #police_bharati #policebhartiguidance #policebharati17471
    District Court Recruitment 2023 Notification Is Out Now. In this video, we are discussing (District Court Recruitment 2023) Jilha Nyayalaya Bharti Qualification, Syllabus And Exam Pattern In Marathi. Watch full video to know More about bombay high court recruitment 2023 | bombay high court recruitment 2023 syllabus | jilha nyayalaya bharti syllabus 2023
    #jalassampada #जलसंपदा_विभाग
    #ibpsenglish #saralsevaenglish
    #ibps_tcs_pattern_2023
    #saralseva #maharashtrapolicebharati
    #talathibharati2023 #arogyaseva #सरळसेवा
    #mpsc #सरळसेवा2023 #saralsevabharti2023 #saralsevamarathi
    saral seva bharti 2023 maharashtra
    saral seva bharti 2023 update
    saral seva bharti 2023 form date
    saral seva bharti 2023 syllabus
    saral seva bharti update
    saral seva bharti mhanje kay
    saral seva bharti 2023 exam date
    saral seva bharti
    saral seva bharti tcs ibps pattern
    tcs ibps exam pattern in marathi
    tcs ibps exam pattern book
    tcs ibps exam pattern grammar
    tcs ibps pattern talathi
    #mpscmarathi #लिपीकटंकलेखक
    #सरळसेवा #तलाठी #तलाठी_परीक्षा_ #पोलीसभरती #police_bharati #वनरक्षकभरती
    #Chandrayaan3LandingUpdates #chandrayaan3 #chandrayaan3landing #chandrayaan3 #ISRO #moonmission
    #खाकी
    #khaki
    #khakilover
    #Maharashtra
    #maharashtrapolice #mumbaipolice
    #indianpolice
    #army
    #india #policeofficer
    #khakicharubab
    #megabharti
    #policebharti
    #policebhartiguidance
    #aaplamanus
    #aaplamaharashtra
    #armygirls
    #policegirl
    #megabharti
    #Satara
    #Pune
    #punekar
    #मुंबई
    #मुंबईपोलीस
    #maharashtrapolicefans

ความคิดเห็น • 245

  • @shivavyakhyate_satish__shinde
    @shivavyakhyate_satish__shinde  3 วันที่ผ่านมา +33

    सर्वांनी लिंक शेअर करा ही अट रद्द झाली तर खूप बहिणींना त्याचा लाभ मिळणार आहे 😊👍🏆👆
    आधिक माहितीसाठी खालील टेलिग्राम चॅनल जॉईन करा
    t.me/satishshindemarathi

    • @priyabhosle1206
      @priyabhosle1206 2 วันที่ผ่านมา

      रेशन कार्ड नसेल आणि उत्पन्न दाखला दिला तर चालेल ka

  • @rajaramsalmothe283
    @rajaramsalmothe283 3 วันที่ผ่านมา +36

    सर बरोबर आहे की ज्यांचे पोट चार चाकी गाडी चालवतो त्याचा ही शासनाने गरीब कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे त्यालं ही मुख्यमंत्री लाडली बहीण याचा लाभ मिळाला पाहिजे 🎉🎉

  • @prakashmali1506
    @prakashmali1506 3 วันที่ผ่านมา +19

    चार चाकी मुळे ज्यांचं कुटुंब चालतंय त्यांच्यावर हा अन्याय होईल तरी त्यांना याच्यापासून वंचित राहू देऊ नये

  • @SmitaTawhare-nv8bm
    @SmitaTawhare-nv8bm 3 วันที่ผ่านมา +13

    सरकारने चार चाकी वाहन हा मुद्दा कडून टाकले पायजे

  • @user-kr8fv4jh8x
    @user-kr8fv4jh8x 3 วันที่ผ่านมา +11

    सरसकट महिलांना ही योजना चालू केली पाहिज़े अश्या अटी ताटी नकोत. म्हणजे कोणावर अन्याय नकोच

  • @pratiksharatnaparakhi8493
    @pratiksharatnaparakhi8493 3 วันที่ผ่านมา +9

    4 चाकी गाडी आहे पण तीच ऊत्पन्नच नाही गाडी ऊभी आहे तीचा जास्त तीचा ऊपयोगच होत नाही आणि महिलेची ईच्छा असेल तीला गरज असेल तरच ती फार्म भरेल मग तीच ऊत्पन्न चेक करा ती लायक असेल तर तीला लाभ मिळावा ही विनंती

  • @prakashmali1506
    @prakashmali1506 3 วันที่ผ่านมา +15

    वाहनाच्या आठ रद्द व्हायलाच पाहिजे

  • @munirmullani2633
    @munirmullani2633 3 วันที่ผ่านมา +13

    सर योजनेचा लाभ सगळ्यांनाच मिळालं पाहिजे पण माझा एक वैयक्तिक मत आहे कि सरकार खरोखरच जर लोकांची गरिबांची मदत करायची असेल तर तालुका पातळीवर चांगले सगळे सोयीस्कर हॉस्पिटल उभा करावेत जेणेकरून लोकांना तिचा उपयोग व्हावा प्राथमिक शाळा जी आहे ती चांगला सुधारावेत आज प्रत्येक ठिकाणी खाजगी शाळा उभा करण्यात येत आहेत त्या सगळ्या बंद करून सरकारी शाळेमध्ये चांगले शिक्षण देण्याचे कार्य करावेत आणि एकाच छताखाली श्रीमंताची गरिबाची पोर शिक्षण घेता यावं यासाठी काहीतरी योजना करावे लोकांनी रोजगार उपलब्ध करून द्यावे असले फ्री ची योजना न केलेलाच बरी आहे असं माझं वैयक्तिक मत आहे ज्यांना माझा विचार पटले नाही त्यांना विनंती आहे की मला माफ करावीं

  • @nagarkedgaonrecipesandothe6002
    @nagarkedgaonrecipesandothe6002 3 วันที่ผ่านมา +12

    अहो सर सरकारने सगळ्याच हाऊसवाईफ ला देयला पाहिजे होते.उगीच घरातील लोकांची चौकोशी करण्यात आली.सर ज्या बयांना घरात कोणी पैसे देत नाही अशा बाईला हे 1,500 हक्काचे झाले असते ना .पण घरातील लोक का विचारताय .

  • @nmn455
    @nmn455 3 วันที่ผ่านมา +8

    सरकारने चार चाकी वाहन हा मुद्दा काढून टाकावा.आणि असेल तर गाडी VIP असेल तर त्यावर विचार करून निर्णय घेतला पाहिजे. कारण यामुळे
    मिडल क्लास आणि गरीब जनतेसाठी फायदा होईल यांना खूप गरज आहे या योजनेची.
    सरकारने यावर नक्कीच विचार करून निर्णय द्यावा

  • @MangalKamble-xh8om
    @MangalKamble-xh8om 3 วันที่ผ่านมา +6

    शिदे सर फारच महत्वाचा विषय मांडला चार चाकी गाडीचा खुपच सुंदर आमच्याकडे टाटा एस आहे पण शेती नाही कोणताच जगण्याचा बेस नाही काय करणार सरकारने सुट देयाय पाहिजे

  • @sureshhadge6107
    @sureshhadge6107 3 วันที่ผ่านมา +6

    हो सर,गाडी आहे म्हणुन तो अपात्र ठरविले आहे असे होणे बरोबर वाटत नाही. तरी यावरही नक्कीच विचार केला पाहिजे.

  • @bhagvatpatil14
    @bhagvatpatil14 3 วันที่ผ่านมา +7

    गाडी ची अट रद्द झाली पाहिजे गाडी गरिबांच्या कडेच आहे माल वाहतुक गाडी आहे पण शेती नाही

  • @sureshhadge6107
    @sureshhadge6107 3 วันที่ผ่านมา +4

    सर, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहे. तुम्हाला या लाडकी बहिणी योजनेचा लाभ द्यायचे आहेत तर ह्या अटी कश्याला हव्यात.

  • @miranagane7045
    @miranagane7045 3 วันที่ผ่านมา +7

    चार चाकी ची अट रद्द करायला पाहिजे

  • @seemagole830
    @seemagole830 3 วันที่ผ่านมา +4

    बरोबर आहे. हा गाडीचा मुद्दा रद्द झालाच पाहिजे

  • @dilippujari8013
    @dilippujari8013 3 วันที่ผ่านมา +7

    वाहनांच्या अटी रद्द व्हाव्यात

  • @kailasmadkar4278
    @kailasmadkar4278 3 วันที่ผ่านมา +7

    च्यारं चाकी गाडीवर पोट भरणारे ही अट रद्द करावी.

  • @sharadajagtap6876
    @sharadajagtap6876 3 วันที่ผ่านมา +5

    वाहनांच्या अटी रद्द करण्यात यावी ही विनंती

  • @user-wt7ns7du1j
    @user-wt7ns7du1j 3 วันที่ผ่านมา +6

    गाडीबद्दल video खुप छान सर👍👌👌🙏

  • @user-ib8vi8fj7v
    @user-ib8vi8fj7v 3 วันที่ผ่านมา +3

    चार चाकी वाहन हे कॉमन झालेले आहेत. वाहनावर उदरनिर्वाहाचा साधन म्हणून त्याच्याकडे पाहिले पाहिजे.

  • @user-ks4bh7ve8u
    @user-ks4bh7ve8u 3 วันที่ผ่านมา +6

    वाहनाची अट रद्द व्हायलाच पाहिजे

  • @sanjayjadhav8615
    @sanjayjadhav8615 3 วันที่ผ่านมา +3

    आपण स्वता मुख्यमंत्री यांच्या पर्यंत हा मुद्दा पोचवावा हि नम्र विनंती म्हणजे दखल देखील

  • @AaradhyaPatil-lw7gp
    @AaradhyaPatil-lw7gp 3 วันที่ผ่านมา +3

    दुचाकी मुळे ऍक्सिडंट होण्याची भीती आहे म्हणून लोकांनी चारचाकी गाड्या घेतल्यात. म्हणून चारचाकी गाडीची अट रद्द करावी. एक पेक्षा जास्त चारचाकी असेल. किंवा दोन पेक्षा जास्त चारचाकी गाडी असेल त्यांना मान्य नका करू. एक किंवा दोन असतील त्यांना मान्य करा

  • @bhaushinde6502
    @bhaushinde6502 3 วันที่ผ่านมา +4

    सर मला तुमच्या या अटी बद्दल योग्य निर्णय वाटतो, अगदी बरोबर आहे, ही आट सरकारने रद्द केली पाहिजे,

  • @satishmagar369
    @satishmagar369 3 วันที่ผ่านมา +2

    Salary/pention फार कमी असते.20000/ सुधा नसते. सरकारी/खाजगी नोकरीत ही अट योग्य वाटत नाही.

  • @rajendrapawar771
    @rajendrapawar771 3 วันที่ผ่านมา +8

    सर खूपच छान सर्वांच्या मनातील बोलला. खरंच गाडीची अट रद्द करावी.

  • @prakashmali1506
    @prakashmali1506 3 วันที่ผ่านมา +3

    सर तुम्ही मांडलेला मुद्दा एकदम योग्य आहे

  • @Black.77725
    @Black.77725 3 วันที่ผ่านมา +2

    कोणतीही महिला या योजने पासून बन्चित व्हायला नको

  • @sanjaygawali8162
    @sanjaygawali8162 3 วันที่ผ่านมา +4

    अतिशय योग्य आहे

  • @sushmapalaskar8861
    @sushmapalaskar8861 3 วันที่ผ่านมา +2

    हा मुद्दा खरा आहे सर. उचलून धरला हा मूदा्.

  • @vrushaliviratismyfavouritm5521
    @vrushaliviratismyfavouritm5521 3 วันที่ผ่านมา +1

    परतेक कुटुंबात खुप पाबलेम, आहे त आम्ही गावी असतो पण माझा मुलगा मुंबई मध्ये सोळा हजार रुपये भाड यानें रहात

  • @Black.77725
    @Black.77725 3 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर आहे सर लाडकी बहिण म्हणजे सगळ्याच गृहिणी व महिला याना लाभ मिळाला पाहिजे गाडीची अट रद्द करा..

  • @ravikotkar1068
    @ravikotkar1068 3 วันที่ผ่านมา +2

    सर शेतकरी कुटुंबातील जवळपास सर्व गाड्या जुन्या आणि लाख दीड लाख किमतीच्या आहेत

  • @vaishalitiwari2438
    @vaishalitiwari2438 3 วันที่ผ่านมา +2

    एक दम बरोबर आहे सर

  • @madanm3852
    @madanm3852 3 วันที่ผ่านมา +2

    Barobar aahe maharaj ji

  • @ranjendrayewale733
    @ranjendrayewale733 3 วันที่ผ่านมา +3

    नक्की हे खर आहे तुम्ही म्हणता ते खर आहे

  • @PSiIngale
    @PSiIngale 3 วันที่ผ่านมา +2

    चार चाकि वाहनाची अट रद्द करा

  • @user-ev3qs9on9l
    @user-ev3qs9on9l 3 วันที่ผ่านมา +3

    सर.एकदम.बरोबर.हाये

  • @RameshHadse
    @RameshHadse 3 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम मुद्दे आहेत

  • @tukarampote9369
    @tukarampote9369 3 วันที่ผ่านมา +2

    १००/बरोबर आहे सर हि आठ काढून टाकावे

  • @kishormore3023
    @kishormore3023 3 วันที่ผ่านมา +1

    एकदमच बरोबर आहे साहेब

  • @anushrilimaye6942
    @anushrilimaye6942 3 วันที่ผ่านมา +1

    चार चाकीची अट रद्द व्हायला
    हवी.माझी पण तशीच इच्छा
    आहे.

  • @dkcakesandrecipes5590
    @dkcakesandrecipes5590 3 วันที่ผ่านมา +4

    सर रेशनकार्ड गावा कडचे आहे. त्यात माझे नाव ऑनलाईन आहे पण रेशनकार्ड वर नाव नाही

  • @uttamraodudhate2712
    @uttamraodudhate2712 3 วันที่ผ่านมา +2

    वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा राम कृष्ण हरी

  • @ManikKhadse-k3o
    @ManikKhadse-k3o 3 วันที่ผ่านมา +1

    बरोबर आहे सर तुमचं ही 4 चाकी जी अट रद करण्यात यावी tx sr तुम्ही हा मुदा उचला

  • @bhagvatpatil14
    @bhagvatpatil14 3 วันที่ผ่านมา +1

    शेती घेन शक्य नाही मग पोट भरण्यासाठी गाडी घेतली

  • @ratnapatil5467
    @ratnapatil5467 3 วันที่ผ่านมา +2

    जय हरी सर . रामकृष्ण हरी. जन्मदिवसाच्या अनंतकोटी शुभेच्छा सर. सर आम्ही हात मजुर आहेत. भूमीहीन आहेत. पण खुपच मेहनत करून माझा मुलगा असाम रायफल मध्ये मनीपुरला जाईंड झाला, तर मला फार्म भरायला चालेल का? माझा मुलगा जर देशाची सेवा करतो, तर सरकारने त्याच्या कुटुंबाला लाभ दिला पाहिजे. असे मला सांगायचे आहे.

  • @shivajiraut5489
    @shivajiraut5489 3 วันที่ผ่านมา

    vaaddivasachya Khoob Khoob shubhechha Shinde MaharajRam Krishna Hari

  • @athmramamogsidha1129
    @athmramamogsidha1129 3 วันที่ผ่านมา +1

    बरोबर आहे

  • @sulakshanakalamkar7210
    @sulakshanakalamkar7210 3 วันที่ผ่านมา +1

    बरोबर आहे सर

  • @pallavaikosurkar1356
    @pallavaikosurkar1356 3 วันที่ผ่านมา +4

    Happy birthday sir

  • @muktartadvi9288
    @muktartadvi9288 3 วันที่ผ่านมา +1

    Sar 💯 ok 💐🙏

  • @aartijadhav7905
    @aartijadhav7905 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकदम बरोबर आहे दादा 😊 काय करायचं गाडी नसेल तर मग कष्यावर चालवणार कुटुंब 😢हा निर्णय शासनाने बदलावा कृपया

  • @chandrakantpatil508
    @chandrakantpatil508 3 วันที่ผ่านมา +1

    सर बरोबर आहे

  • @Comedy_paus
    @Comedy_paus 3 วันที่ผ่านมา +3

    सर सासरे यांना पेन्शन आहे मग सुनांनी काय करावे. नवरे कंपनीत कमी पगारावर आहे काय करावे 🙏🙏🙏

    • @Ansh-vz9hf
      @Ansh-vz9hf 3 วันที่ผ่านมา

      Brobar aahe maj pn tsch aahe plz hi pn आटी kdun taka

    • @Ansh-vz9hf
      @Ansh-vz9hf 3 วันที่ผ่านมา

      सासरे पेंशन getat mg aami ky kraych aamche nvra kmi pgar ha pn vichr krava plzz 🙏

  • @sanjayjadhav8615
    @sanjayjadhav8615 3 วันที่ผ่านมา +1

    वाहनाची अट रद्द करावी हि नम्र विनंती कर्ज काढून वाहन घेतले आहे

  • @user-rs8wd8ky7u
    @user-rs8wd8ky7u 2 วันที่ผ่านมา

    Mazyakde Pickup ahe sir

  • @SurajParalkar-c5k
    @SurajParalkar-c5k 3 วันที่ผ่านมา +1

    Baki documents patni chya navavar aahe fakt bank passbook vr maherkadl nav aahe chalel ka

  • @rajendrakuwar7392
    @rajendrakuwar7392 3 วันที่ผ่านมา

    अगदि बरोबर सर

  • @mangalchaudhari7880
    @mangalchaudhari7880 3 วันที่ผ่านมา

    Ho barobar ahe sir

  • @shantaheralgi2152
    @shantaheralgi2152 3 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे👉

  • @rameshbhavsar1906
    @rameshbhavsar1906 3 วันที่ผ่านมา +1

    उत्पन्नाची अट असल्यावर गाडीची आत रद्द

  • @shaurycorner3312
    @shaurycorner3312 3 วันที่ผ่านมา +2

    Sarkari naukri asleli at radd vhavi na sarkaari naukrii ghartalya manasanaa ahee. Pn tya baykanch kay

  • @namdevpatil8318
    @namdevpatil8318 3 วันที่ผ่านมา

    आगदी बरोबर

  • @SarojaKawle
    @SarojaKawle 3 วันที่ผ่านมา

    It is correct 💯

  • @user-ib8vi8fj7v
    @user-ib8vi8fj7v 3 วันที่ผ่านมา

    शेती उपयोगी साधने याच्यातून पूर्णपणे वगळून.

  • @vrushaliviratismyfavouritm5521
    @vrushaliviratismyfavouritm5521 3 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे तुमच

  • @dipeekanagargoje9217
    @dipeekanagargoje9217 3 วันที่ผ่านมา

    Sir marrag houn 12yer zale ahe &maherche rashn cardvarche nav cansal karun sasarkade rashn kard madhe nav takale ahe tar 15yer agodarcha dakhala kasa anycha

  • @user-dq7rj3fh8n
    @user-dq7rj3fh8n 2 วันที่ผ่านมา

    हॅप्पी बर्थडे सर छान भाषण केले ❤🎉

  • @DnyaneshwarJawade-yh3hh
    @DnyaneshwarJawade-yh3hh 3 วันที่ผ่านมา

    Saaheb tumch barobar आहे. Tumchya vichaar sarkarene manya karave. Apan kharach sarwnache vichar karta. Aata acha kade car aahe parantu purani aahe jila 15 warse zali.

  • @smitakadam8344
    @smitakadam8344 3 วันที่ผ่านมา

    Barobar ahe sir yana milala pahije

  • @Aaaaaaaaaaaaaj
    @Aaaaaaaaaaaaaj 3 วันที่ผ่านมา +1

    Ho sir kharch ४ chaki chi अट radd karayala pahije aamhi punyat rahato aamchi kahich jamin nahi pan Mr. Cab chalvatat . Pratek mahilela labh milayala pahije

  • @umagaikwad4008
    @umagaikwad4008 3 วันที่ผ่านมา

    Vaaddivasachya Hardik Hardik shubhechha Bahu

  • @GajananJadhao-p2g
    @GajananJadhao-p2g 3 วันที่ผ่านมา

    Gadi barobar aahe sir ,

  • @kamleshrokade3464
    @kamleshrokade3464 3 วันที่ผ่านมา

    sir nari shakti doot aap madhe other state madhil mahila ahet tyancha janmacha jilha ,taluka,village he option nahi ahet tr kay karayche

  • @rupalibirajdar9518
    @rupalibirajdar9518 3 วันที่ผ่านมา +2

    वाहन अटी रद्द करा

  • @kamalkharade7891
    @kamalkharade7891 3 วันที่ผ่านมา

    Happy Birthday sar thank you mahiti dile Badal

  • @mandakiniwagh8798
    @mandakiniwagh8798 3 วันที่ผ่านมา

    बरं बर आहे सर

  • @MadhavSawant-tm9yj
    @MadhavSawant-tm9yj 3 วันที่ผ่านมา +2

    Barabar ahe sar

  • @sanjaykadlag..--__
    @sanjaykadlag..--__ 3 วันที่ผ่านมา +1

    किसान सन्मान निधी योजनेच्या महिला महिलांना पाचशे रुपये मिळतात म्हणून हजारच रुपये या योजनेत मिळतील

    • @roshanbhute999
      @roshanbhute999 3 วันที่ผ่านมา

      Clarify krayla pahije yavar

  • @amolhinge4031
    @amolhinge4031 3 วันที่ผ่านมา +1

    Joint Account chalnar aahe ka bank ch??????

  • @pallavishinde2590
    @pallavishinde2590 3 วันที่ผ่านมา

    👍

  • @SantosShinde-zr1rw
    @SantosShinde-zr1rw 3 วันที่ผ่านมา

  • @gajananbondare4857
    @gajananbondare4857 3 วันที่ผ่านมา

    चार
    बरोबर आहे सर

  • @ashfaqshaikh9790
    @ashfaqshaikh9790 3 วันที่ผ่านมา

    Thx for raising voice for poor . alternative is yellow colour number plate should be exempted

  • @user-rs8wd8ky7u
    @user-rs8wd8ky7u 2 วันที่ผ่านมา

    Write sir

  • @technicalajmarathi
    @technicalajmarathi 3 วันที่ผ่านมา

    Sir..adhaar varche dob khup sarya lokanche chukiche ahe....ani tc var vegli ahe....so mala vat te adhaar varchi dob varun tyanni arj reject nahi kela pahije...

  • @mithilapawar4603
    @mithilapawar4603 2 วันที่ผ่านมา

    Sir domasail n utpanacha dakhla radda jhala pahije je gharkam kartat te kase deu shktil mi tution ghete kase yeil dakhla mg

  • @user-ci9ex7wf4h
    @user-ci9ex7wf4h 3 วันที่ผ่านมา

    सर हे बरोबर आहे तुमचं

  • @kishormaske7027
    @kishormaske7027 3 วันที่ผ่านมา

    कुठल्या ही अटी शिवाय एका कुटुंबातील दोन महिलांना या योजनाचा लाभ मिळाला पाहिजे सर

  • @samruddhipatil6159
    @samruddhipatil6159 3 วันที่ผ่านมา

    👍🏻

  • @HaribhauKere-fz4gt
    @HaribhauKere-fz4gt 3 วันที่ผ่านมา

    माझ्या मनातलं बोलले महाराज

  • @naturedelightdairy6936
    @naturedelightdairy6936 3 วันที่ผ่านมา

    Sir barobar mudda aahe.ikar, four wheeler he husband kade aahe wife tar nahi na ghet. Skim detach tar sarv mahilancha vichar Kara tyana pan husband kadech paise magave lagtat. 1500 milale tar tyana konakade magayachi garaj padnar nahi.

  • @manoharpatil7139
    @manoharpatil7139 3 วันที่ผ่านมา

    बरोबर बोलले सर तुम्ही फोरविलर गाडीचा

  • @user-hm5bp7xo9s
    @user-hm5bp7xo9s 3 วันที่ผ่านมา +1

    व्यवसाहिक गाडीला पात्र करावे

  • @user-rc9te6pm3w
    @user-rc9te6pm3w 3 วันที่ผ่านมา

    बरोबर बोललात सर गुळापासून ते मुळापर्यंत

  • @Soham_Vaitage
    @Soham_Vaitage 3 วันที่ผ่านมา

    sirbarobarahe

  • @smitadhamal4394
    @smitadhamal4394 3 วันที่ผ่านมา

    Sir lagna adhiche sarve document aahet ani mag vivahit mhanun tik keli mag reshan card kontye upload karaiche karan nvyakadchya reshan card var nav nahiye

  • @vrushaliviratismyfavouritm5521
    @vrushaliviratismyfavouritm5521 3 วันที่ผ่านมา

    सरकार ने हया बाबतीत विचार करायला पाहिजे धन्यवाद सर