Open शिवाय इतर कास्ट च्या मुलींच्या वडीलांचे उत्पन्न 8 लाखां पेक्षा जास्त असेल तर त्यांना ही मोफत शिक्षण याचा लाभ नाही मिळायला पाहिजे. जर त्यांना लाभ मिळत असेल तर मग ओपन च्या मुलींना का नाही...
मुलींना शिक्षण द्या आणि नोकरी द्या उद्या त्या मुली नोकरी वाल्या बरोबर लग्न करणार आणि तुम्ही मुलांना बेरोजगार करणार आणि बिना लग्नाचा ठेवणार मला नाही पटत
अरे government college मध्ये आधीच फीस कमी अस्ती, त्यात फी माफ कष्याला. फी माफ करायची असेल तर प्रायव्हेट कॉलेजची करा.
Open शिवाय इतर कास्ट च्या मुलींच्या वडीलांचे उत्पन्न 8 लाखां पेक्षा जास्त असेल तर त्यांना ही मोफत शिक्षण याचा लाभ नाही मिळायला पाहिजे. जर त्यांना लाभ मिळत असेल तर मग ओपन च्या मुलींना का नाही...
मुलांना सुद्धा पदवीपर्यंत शिक्षण मोफत मिळायला पाहिजे भेदभाव करायला नाही पाहिजे
Correct ✅
Kahi Fayda nahi fakt government collages Madhe free asnar ahe ani government collages Madhe seats miltat kuthe
मुलं काय मग बोबलत फिरूदे का मग मुलींना मोफत आणि मुलांना पैसे देऊन ही कसली योजना 😡
GR. ...GR...GR ...GR....GR....?????????
मुलांना पण मोफत शिक्षण दिले पाहिजे. राज्यातील सर्व मुलांनी एकत्र येऊन आवाज उठविणे आवश्यक आहे.
Ekdam barobar aahe 👍👍
मुलांना पण द्या....
नेत्यांना प्रश्न विचारा GR केव्हा काढणार.....नुसती बातमी टाकू नका.
Private clg ahe ka government clg la fees free ahe he agodhr clear kara
मुलांनी कोणते घोडे मारले ? मुलांना पण मोफत द्या, हा भेदभाव व अन्याय आहे मुलांवर 😢
Education ministry ne chair bslya peksha jra college chi & students chi condition paha mhna
सरकार ला माहीत आहे. मुली १० १२ नंतर लग्न करून पळून जातात. शिक्षण तर घेत नाहीत. म्हणून मुलींना मुभा 😂😂
रेशनिंग घेण्यासाठी सुद्धा उत्पन्नाची मर्यादा वार्षिक पन्नास हजारा ऐवजी आठ लाख रुपये करावी 😊😊😊😊
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
😅MBA SATHI AHAI KA
Abp maza
Government la pahile RTE admission process start karaychi news lava
स्त्री सम्मान करता करता हिंदू समाज मुलांना विसरला आहे... याचे परिणाम भोगावे लागतील..
Shide sarkar padanar
Mulana pn dya
90/92 pasun mofat aahe pan shala, college,eter margani paisa kadtat... imarat nidhi,vikas nidhi,etc
Mulanchi pan maf jhali pahije
मुलांना सुद्धा मिळाले पाहिजे मोफत शिक्षण
मुलांना भगवा झेंडा आणि हिमालयाचे तिकीट ध्या
MCA , MBA. या प्रोफेशनल कोर्स यांना सुद्धा मोफत केले पाहिजे 🙏🙏
Mulanna sudha free education kars
Ekdm changla nirnay
यात पण जात अणु नका 😢
He mhanjech FEMINISM ka?
Pvt school fees Kon barnar
Caption kon taklay😅
शिक्षक भरती दहा वर्षापासून करते आणि मोफत शिक्षण देते
GR kadhi nighnar
Gril
😂😂election sati maharashtra loan mdhe ahe
मुलीना मोफत करनार
आणि सगले पैसे मुलांच्या पालकांकडून वसूल करनार
बावळटपणा आहे हा
करायचय तर सगळ्याना मोफत करा
Ashya kiti muli aahet ki tyana free shikshan milat nahi pn ata bhetel
मुलींना शिक्षण द्या आणि नोकरी द्या उद्या त्या मुली नोकरी वाल्या बरोबर लग्न करणार आणि तुम्ही मुलांना बेरोजगार करणार आणि बिना लग्नाचा ठेवणार मला नाही पटत
शेतकऱ्यांचे पीक विमा कर्ज माफ करा तरच महायुतीचे सरकार येईल अन्यथा काही खरं नाही
सरकारी शिक्षण संस्थेत कोण जातय आता.....त्या बंद करून टाका.....निव्वळ फालतु पणा आहे हे...
Only for government clg😢
मुलांना पण मोफत शिक्षण दया त्यांनी काय घोड मारला सरकार चे...... मुला मुली मध्ये असा भेदभाव का?
चंद्रकांत दादाला म्हणाव भाषन ठोकून किती दिवस झालेआणि आता तरतुद करता पब्लिक को बेकुभ बनाया वारे दादा
Shame on Maharashtra government giving priority to girls only what wrong did boys have done
Kahi kara aata tumhi nivdun yet nasta lai stom मजवला aahe फोड्नविस सरकार
मुली बरोबर मुलांना मोफत मिळायला पाहिजे .
Mulanahi mofat shikshan dile pahije nahitar tyanchyakadun jastichi fee vasul karun ghenar aani mulina mofat shikshan denar
मीडिया जनतेला हे सांगत नाही, उच्च शिक्षण सरकारी कॉलेज मध्ये आहे का, खाजगी मध्ये सुद्धा
कुटुंब मुलांना सांभाळायचं आहे मुलींना नाही.
आणि मुलीच्या बापाला मुलगा शिकलेला हवा . ज्या मुलाकडे शिकायला पैसा नाही त्याने काय करावं ?
आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून असेल तर MCA , MBA व मुलांना सुद्धा गुड न्यूज पाहिजे , हे लक्षात घेऊन निर्णय घ्यावा अन्यथा विधानसभा बघू मग @@??
फक्त मुला मुलींना असं नाही तर EWS category (any cast) मधील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण हे योग्य असेल.सर्वच मुलं किंवा मुली गरीब असतात असं नाही.