छकुली आणि फुलपाखरू Story of chhakuli and butterfly🦋
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ม.ค. 2025
- अनेक प्रकारच्या गोष्टी मी आत्तापर्यंत सांगितल्यात आहेत. त्यातल्या काही गोष्टी मी स्वतः तयार केल्यात आणि ही एक गोष्ट त्यातलीच.. गोष्ट तयार करताना त्यामागे एक उद्देश ठेवून गोष्ट तयार केलेली असते या गोष्टीचा उद्देश मुलांनी आई-वडिलांचे ऐकावे, मुलांमध्ये हट्टीपणा कमी व्हावा, जर आई-वडिलांचा ऐकलं नाही तर काय होऊ शकतं याचे एक उदाहरण देण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केला आहे. #childdevelopment #cartoon #moralstories #marathi #storycreator @Rupalistoryworld#storytelling