Uttarardh 275,276। गावातील लोक साधाइसावर का हसली? तरीपण आपल्याला त्यांच्याकडून शिकण्यासारखं काय आहे?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • Uttarardh 275,276। गावातील लोक साधाइसावर का हसली? तरीपण आपल्याला त्यांच्याकडून शिकण्यासारखं काय आहे?
    सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
    #Mahanubhav_Panth_Pravachan
    ईश्वरदास महानुभाव : ०९३७३२६१०६७। 09373261067
    श्रीचक्रधर स्वामी लीळाचरित्र
    लीळाचरित्र श्रीचक्रधर स्वामी
    सर्वज्ञ लीळाचरित्र
    खालील लिंकवर क्लिक करा आणि उत्तरार्धातील स्वामींच्या सर्व लिळा ऐका.
    लिळाचरित्र ऊत्तरार्ध: • Lilacharitr_Uttarardh ...
    श्रीदत्तात्रेय महाराजांचे संपुर्ण चरित्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
    • Shri Dattatrayprabhu C...
    पंडित रवळोव्यास कृत सह्याद्री वर्णन ग्रंथ ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व सह्याद्री वर्णन पूर्ण ऐका.
    सह्याद्री वर्णन ग्रंथाची लिंक.
    • सह्याद्री वर्णन
    गोविंद प्रभु चरित्र प्लेलिस्ट.
    • श्रीगोविंद प्रभु चरित्र
    लीळाचरित्र प्लेलिस्ट लिंक.
    • लीळाचरित्र पूर्वार्ध
    भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
    दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
    • वच्छाहरण
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
    ज्ञान मार्तंड पंडित कविश्वरव्यास विरचीत उद्धवगीता,ह्या ग्रंथा मधे तुम्हाला श्रीदत्तात्रेय महाराजांचे २४ गुरू कोण कोणते होते व श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना गुरू का केले हे सविस्तर समजेल. तर मग नक्की ऐका हा ग्रंथ.खाली लिंक दिलेली आहे उद्धवगीता ग्रंथाच्या प्लेलिस्ट ची क्लिक करा व एका.
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    • उद्धवगीता
    Your Queries:-
    #Mahanubhav_Panth_Leelacharitr
    #Mahanubhav_Panth_Lilacharitr
    #Uttarardh
    #महानुभवपंथ
    #Mahanubhav_Pratiti_Panth_Ishwardas_Mahanubhav_Pravachan_Pothi
    #Mahanubhav_Panth_Aarti
    #Mahanubhav_Panth

ความคิดเห็น • 13

  • @prajwalking703
    @prajwalking703 2 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम बाबाजी जय श्रीकृष्ण महाराज

  • @SahebraoKadam-pv4xr
    @SahebraoKadam-pv4xr 2 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम बाबा जी

  • @Anuj_sirsat
    @Anuj_sirsat 2 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम 🙏 🙏🙏🙏🙏बाबा जय श्री कृष्ण 🌺 🌺🌺🌺🌺

  • @indubaikinge5491
    @indubaikinge5491 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम दादा

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम👏👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹

  • @Marutitamhane2097
    @Marutitamhane2097 2 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🌹🌹🙏🙏🙏

  • @nandinigiri1228
    @nandinigiri1228 2 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👏👏👏👏👏👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 2 หลายเดือนก่อน

    अतिशय छान बोधपर निरूपण :ई.श्रीराजहंस दादा आंबेकर:(नेमाडे काका): दण्डवत प्रणाम दादा 🌹🙏🙏🌹०२-०७-२०२४

  • @madankolhe1916
    @madankolhe1916 2 หลายเดือนก่อน

    Dandavat pranam dada ji khup chan niropan karat ahat dada tumhi
    Ani apan prashna vicharala ki
    Je te paravar basale hote te manasa kadun kay shikave
    Tyanche seva bhav ani sadhaesa vedhe vakade bolale tari pan tyancha aadar kami zala nahi parat premane nahi aai ase bolale te khup chan ahe
    Dandavat pranam
    Jay shree krushana bhagvan
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhupalsalve4199
    @bhupalsalve4199 2 หลายเดือนก่อน

    अतिथी देवो भव, या न्यायाने सर्वज्ञ श्री चक्र धर स्वामी र्चा साधा इसाला निरोप देण्यात आला आहे तो सत्य आहे प्रेमळ असे ते लोक आहेतः आपुलकीने विचारपूस करून योग्य ते मार्गदर्शन केले आहे, ते चिडता, न, त्रागा करता माणुसकीने वर्तन कसे असावे असे हा हा आदर्श आहे. श्रवणीय निरूपण, दंडवत प्रणाम, बाबाजी.

  • @prabhkarmungal6868
    @prabhkarmungal6868 2 หลายเดือนก่อน +1

    दंडवत प्रणाम जे पारावर बसणारे लोक होते तेखोटं न बोलणारे लोक होते व जे आपल्याला निरोप दिला ते पुढच्या व्यक्तीला बरोबर देणारे म्हणजे खरोखर बोलणारे लोक होते व ते आई म्हणून प्रेमाने बोलणारे लोक होते यांच्याकडून आपल्याला असं शिकण्यासाठी खरोखर बोलणारे खोटं बोलायचं नाही दंडवत प्रणाम

  • @MukeshBhuyar-jg8kr
    @MukeshBhuyar-jg8kr 2 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम बाबाजी

  • @nirmalafirake788
    @nirmalafirake788 2 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम दादा