"श्री शंकर महाराज" अनुभव आणि नित्यसेवा.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 พ.ย. 2021
- *नक्षत्र देवतेची साधना :
• "पत्रिकेतील नक्षत्र दे...
*नक्षत्र आणि नक्षत्र देवतेची साधना :
• नक्षत्र आणि नक्षत्र दे...
*राशीनुसार नक्षत्र, नक्षत्र देवता, देवतेचा मंत्र आणि आराध्यवृक्ष:
• राशीनुसार आपले नक्षत्र...
Email : omswamikendra@gmail.com
Address:
"Om Swami Samarth Sadhana Kendra"
Mukkam Post: Vadghar - Pangloli
Tal. Shrivardhan, Dist. Raigad.
Maharashtra , 402110 (INDIA)
Location Map:
g.co/kgs/hJfMm7
*Background music:
Raag Jhinjhoti Performed by: Kunal Ulhas Gunjal, disciple of internationally renowned santoor exponent of Pt. Shivkumar Sharma.
आम्ही पुण्याला खास जातो शंकर महाराज चे दश॔न घ्यायला. खूप चांगले अनुभव आ ले आहेत.
।। जय शंकर माऊली ।।
तुमचा अनुभव ऐकताना माझेही डोळे भरून आले.
महाराज खरोखर प्रेमळ आहेत
तूमचा अनुभव मनाला खूप भावला
जय शंकर महाराज ...
मी पूर्ण पने महाराजांना आयुष्य समर्पण केले आहे ..
..देवा मला हा भवसागर तरुण दिलास ..
त्याबद्दल खूप खूप धन्यवाद....
🙏🏻🌹शिव हर शंकर, नमामि शंकर, शिव शंकर शंभो☘️🌹 हे गिरिजापती भवानि शंकर 🌷शिवशंकर शंभो 🙏🏻
🙏🏻 काका, तुमचा अनुभव ऐकून पुष्कळ आनंद झाला. असेच तुमचे अनुभव सांगत रहा आम्ही ऐकत रहातो🙏🏻 काका, आपण सर्वजण महाराजांच्या सानिध्यात आहोत त्यांच्या छत्रछायेखाली आहोत , किती आपण भाग्यवान आहोत त्यांची प्रेमाची सावली आपल्या सर्व भक्तगणांवर आहे. 🙏🏻धन्यवाद🌹🙏🏻🚩
जय शंकर महाराज🙏🚩🔱🌹
अतिशय भावपूर्ण अनुभव आपण सांगितला. ऐकताना,तुम्ही महाराजांचे दर्शनासाठी पुन्हा गेलात आणि रडू कोसळलं हे ऐकताना माझ्याही डोळ्यात पाणी आले. धन्यवाद!
When Shree Swami Samarth is pleased, Shree Shankar Maharaj is revealed. Jai Swami Jai Shankar
ओम श्री स्वामी समर्थ. श्री. शंकर महाराज.चे आज खूप मोठं देऊळ झाले आहे आणि प्रसिद्ध पण खूप आली आहे . आम्ही जुने देऊळ होतं तेव्हा गेलो होतो १९९६ला गेलेलो..दादर येथे मठात जातो. तेथे शंकर महाराजांच्या ओवी ,भजन असतं. शंकर महाराजांचा प्रगट दिन असतो तेव्हा पण आम्ही जातो.खूप काही अनुभव आले...शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला लावा..कोटी कोटी प्रणाम..🙏🏻🙏🏻 शंकर महाराजांची पुस्तके खूपच वाचली आहे. 🙏🏻
खुप छान !🙏 आम्हाला शंकर महाराजां बद्दल खुप काही ऐकायच आहे आपण माहिती जरूर द्या काका हि विनंती आहे
Pagal lokanna vedi lok aavadtat
🙏🌼🙏🌸🙏
लेकरू कितीही नाठाळ असो आई, गुरू माऊली आपल्यावर फक्त प्रेमच करतात...
साद देती हिमशिखरे हे पुस्तक अप्रतिम आहे वाचले नसेल तर कृपया वाचावे
श्री स्वामी समर्थ 🙏🙏।
ओम नमः शिवाय , शिव सोहम हंसाय, श्री गुरू लिंगाय नमः ओम।
सद्गुरू श्री शंकरबाबा महाराज की जय🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ,जय शंकर महाराज;🙏🌹
🌺ॐ चैतन्य श्री शंकरनाथाय नमः 🌺👏👏👏
Jai Shree shankar maharaj Shree swami samartha Jai Jai swami samartha namami shankar Jai hari shankar Shambho Shree girijapati namami shankar Shambho Shree girijapati namami shiv shankar Shambho Shree swami samartha Jai Jai swami samartha 🙏🌸🌹🙏🌸🌸🙏🌹🌸🌹🌹🌸🌹🙏🌸🙏🌹🌸🙏🌸🌹🙏🌸🙏🌸🌹🙏🌸🙏🌸🌸🙏🌹🌸🙏🌹
🙏🌸||सद्गुरू शंकरबाबा महाराज की जय||🌸🙏
श्री स्वामी समर्थ 🕉️🙏🕉️जय शंकर 🕉️🙏
Aj me ji kahi ahee te Fhakt ani Fhakt ya maza baba n mule te maze sarwasv aheet Jy Shankar baba
🌲श्री स्वामी समर्थ
जय शंकर बाबा🌳🌿🌸🌹🙏
श्री स्वामी समर्थ!🙏 श्री शंकर महाराजाय नमः 🙏
श्री स्वामी समर्थ
Khub chaan 🙏🙏
🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ🎉❤
Shree Swami Samarth🙇
Shri swami samarth.
Shree Swami Samarth
🌹🙏🌹जय जगत् गुरु शंकर महाराज की जय कोटि कोटि प्रणाम 🌹🙏🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Shree swami samrth
ओम स्वामी समर्थ!👌💐👌
जय शंकर🙏
श्री स्वामी समर्थ🙏
जय शंकर महाराज माझी मनोकामना पूर्ण केली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद....🎉🎉🎉
श्री स्वामी समर्थ जय शंकर महाराज🙏🌹🌹
खुप छान माहिती दिली. धन्यवाद
Mrs. Chavan
🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌺👏👏👏
Khup sundar anubhav.... Man trupt jhale Aikun
सुंदर अनुभव कथन केले धन्यवाद काका .
Khuuup chhan Anubhaw!! Kaka tumhala udandd aayush labho hich ishwarcharni prarthana 🙏🙏
🙏ॐ शंकर दत्त चिले ॐ🙏॥ ॐ अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज
योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय ॥🙏❤️🌺
॥ श्री सद्गुरू शंकर बाबा महाराज की जय ॥🙏❤️🌺
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥🙏❤️🌺
श्री स्वामी समर्थ जय शंकर
SHREE SWAMI SAMARTH 🙏
जय सद्गुरू 🙏🙏👌
SHREE SWAMI SAMARTH
श्री शंकर महाराज कोटि कोटि प्रणाम --
सुंदर अनुभव छान माहिती जय शंकर
श्री स्वामी समर्थ
Shree Shankar Baba ki Jai 🙏Shree swami samarth 🙏🙏🌹
खुप छान अगदी अंगावर शहारे आले 🙏🙏
🙏🏻पू. काका आजचा आपला भक्तीपूर्ण अनुभव ऐकून अंगावर शहारे आले, डोळे भरून आले, श्री मिलिंदजी मुळे आपणा मायलेकराची भेट झाली यामागे महाराज व आपल्या मनाचे प्रेमळ नातेच दिसून आले. आपणाकडून श्री शंकर महाराज महात्म्य ऐकायला नक्की आवडेल.
श्री शंकर महाराजांना साष्टांग दंडवत 🙏🏻🙏🏻
🙏🏻🌺ॐ श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻
🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
Jai shree shankar ❤️ avdhut chintan shree gurudev datt shree swami samarth 🌍
नमस्कार.. खूप सुंदर
नमस्कार काका 🙏🙏🙏🙏 खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
तुमचा अनुभव खूप छान होता
Apratim Anubhav
🙏🌹 ॐ स्वामी समर्थ🌹🙏
🙏 जय शंकर 🌹🌹
Shri swami samarth
🌹🙏 श्री स्वामी समर्थ🙏🌹
🌹🙏ॐ श्री संतवर्य योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू शंकर महाराजाय नमः🙏🌹
🌹🙏जय शंकर माऊली🙏🌹
🌺🌺☘️🌺🌺☘️🌺🌺☘️🌺🌺
A
swami om kaka🌹🌹🙏🙏
khup sundar kaka
tumchya bhaktila aani sevela koti koti pranam kaka 🌹🌹🙏🙏
Shri swami samarth🙏 🙌👌❤
धन्यवाद काका 😊😊🙏🙏
Shri Swami Samarth,
Swami om
Shri Swami Samarth 🙏 Jai Shankar Maharaj 🙏
कका खूप जबरदस्त अनुभव
खूपच सुंदर ❤❤❤ 🎉🎉🎉
स्वामी समर्थ
जय श्री शंकर महाराज की 🙏🌹
🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🌹🙏 शंकर महाराज की जय 🌹🙏
जय शंकर
स्वामी ओम, सद्गुरू श्री शंकर महाराज की जय
श्री स्वामी समर्थ 💐 🌺 🔱 जय शंकर बाबा
Shri swami samarth jay jay swami samarth
Ati Aanand Zala
श्री स्वामी समर्थ 🙏🌹
जय सदगुरू 🙏🚩👌
Shree Shanker Maharaj ki Jai
जय शंकर बाबा
JAI JAI SHREE SWAMI SAMARTH
जय शंकर महाराज 🙏💐🙏
Kaka tumcha anubhav aaikun khup bara vatala. Aajun khup sarya gosti anubhav ane upasana amcha barobar share kara. Mala te amcha rojcha ayushat atmasat karayala khup avdel. SWAMI HO. 🙏SHREE SWAMI SAMARTHA 🙏
Shree swami samarth ♥️🙏🌹🥰
Jay Shankar baba ♥️🙏🌹🥰
जय शंकर 🌺🙏
श्री दत्त अवतार शंकर महाराज ...
माझ्या सारख्या सामान्य आणि रोगी माणसास आपण जीवन मार्ग दाखवून
मला एक सुखी समाधानी आणि निरोगी जीवन दिले त्याबद्दल मी आपला खूप खूप धन्यवाद
डॉ.मराठे मुंबई ....
🙏जय शंकर🙏
खूप छान
श्री स्वामी समर्थ जय शंकर बाबा 🌹🙏
🙏🙏🌸🌺🌸🙏🙏
Aamcha namaskar
Shri Swami Samarth 🙏🌹
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐 JAY SHRI SADGURU SHANKAR MAHARAJ KI JAY 💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सद्गुरू शंकर महाराज की जय
जय शंकर बाबा 🚩🌏❤️🌺
Nice experience
ति.काकांना शि सा नमस्कार 🙏🌷
नम्रता ताई तुम्हाला ही नमस्कार 🙏🌸
काकांच्या मुखातून शंकर महाराजांचे
अनुभव ऐकायला खूपच आवडेल.
पुढील ऐपिसोड ची आतुरतेनं वाट पहात आहे.
धन्यवाद. 🌷🌼🌷🌼🌷🌼🌷
🌺🌸🌺ॐस्वामी ॐ🌺🌸🌺
Khupch sundar mahit . kaka asecha ajun anubhv amhala sangt raha Jy Shankar baba
Khupach sunder anubhav kathan.. jai shri swami samarth Jay shri shankar maharaj 🙏🏼⚘🙏🏼
Bin aakaleche loka
जय श्री स्वामी शंकर सरकार साहिब
Khup khup dhanyawad aabasaheb shree swami samarth maharaj ki jai jai Shankarmaharaj jai ho
🌺🌺 Shree Swami Samarth 🌺🌺 jai shankar baba 🌺🌺
Shri Swami Samarth ♥️🙏🙏♥️
खरचं काकांचे अनुभव खुप छान आहे.
काकांचे मार्गदर्शन आम्हाला लाभले.
आमचे भाग्य आहे