Gachchi (गच्ची) - Marathi Full Movie - Abhay Mahajan, Priya Bapat, Mayur More, Anant Jog
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 เม.ย. 2024
- 𝑪𝙡𝒊𝙘𝒌 𝒉𝙚𝒓𝙚 𝙩𝒐 𝑺𝙪𝒃𝙨𝒄𝙧𝒊𝙗𝒆 𝒕𝙝𝒆 𝒄𝙝𝒂𝙣𝒏𝙚𝒍 : tinyurl.com/4jhvpvx2
Gachchi is a 2017 Marathi comedy film starring Priya Bapat and Abhay Mahajan. Two strangers, Shriram ad Keerti, meet on a terrace under strange circumstances. Troubled in life, they unintentionally seek each others help to find solutions to their problems. - ภาพยนตร์และแอนิเมชัน
प्रिया मॅडम नेहमी सारखं या चित्रपटात देखील लय भारी अभिनय केलायत. अचित्त गच्ची..हृषीकेश राव.......😃😃😃
हो ना यार हा शांत स्वभावी सरळ पेगवीन आणि ती चिऊ चिऊ करणारी चिमणी.❤❤❤ मस्त जोडी मस्त चित्रपट
हा चित्रपट ज्यांना आवडेल ती मुलं सरळ वृत्तीचे असणारे नक्कीच
अप्रतिम !!
लो बजेटमधे खूपच छान बनवला सिनेमा.
सहज सुंदर अभिनय भावला मनाला😊😊
खूप छान सिनेमा आहे. अभय यांनी अप्रतिम काम केले आहे. किती सहज सामान्य माणसाच्या आयुष्यात जसं घडतं तशीच भूमिका वठवली आहे. आवाज पण सौम्य आहे. प्रिया बापट यांनी पण मस्त काम केले आहे.
Priya..madam❤🎉 सिनेमाचं नाव वाचून मला तुम्ही एका सिनेमात घेतलेला उखाणा आठवला😂😮😂 गच्चीत गच्ची...
आदित्य ठाकरे sarkha awaj ahe
सिनेमा संपल्यावर चे जोक देखील उत्तम!!
life is unpredictable, take a chance🎉 Priya and Abhay well done. So natural. Keep growing.
खुप छान ।दोघांचे अभिनय मस्त ।, प्रिया bapat तुझा अधी पासून च fan आहे ,पन अज तर खूंपच चान वाटल हे बगुण ❤❤
much better than the marathi films we get today ! 2010s > 2020s !
खुपच सुंदर सिनेमा आहे 👌
खूपच छान होता movie आणी natural acting आणी view सुद्धा❤😅
just wow ♥
Chan aahe movie ❤😊
अप्रतीम सादरीकरण.
What a beautiful And heart touching movie ❤😢😅😂😂
Such a beautiful movie wow ❤👌🏻✨
Pls upload Shree Devi prasaan
nice movie after a lot time i have seen a good movie. one solute to actor and priya.
Movie ch bolaych tr khup Chan sandesh dila ahe mst ahe
छान साधा सिनेमा 👌👌👌
चांगल्या माणसांन बरोबर चांगलेच होते . 👌👍
Superb movie ❤
खूप खूप छान सिनेमा 🥰😇😍
Mast movie ❤
Lovely movie
Same आदित्य ठाकरे सारखा आवाज आहे
khup sundar
Superb love story ❤❤
धन्यवाद..
Nice movie
मस्त 👌
Nice concept
😂अप्रतिम🎉❤
thank you
Mast
छान
🥰🥰🥰
🙂
😂😂😂
😂😂😂😅
His voice is same like penguin
शी! चीत्रपटाची सूरूवातच कीती कण्टाळवाणी आहे.
मग कशाला बघायला येतात
@@nilesh9501 येडझव्या बघीतल्या शीवाय कसे कळेल.
Mla watal ha pegwin ch ahe😂😂😂
Nice movie