🙏🙏🙏 महार रेजिमेंट तील पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की महाराष्ट्रातील बौद्ध जनतेचा रक्षना करिता एक संघटना बनवावी त्यात आम्ही जीवाची परवा न करता बौद्धांचा रक्षना करिता लढू. महाराष्ट्रातील प्रकाश आंबेडकर हे कधीही बौद्ध जनतेचा रक्षणा करीता पुढ़ येत नाही त्याना मराठा ओबीसी इतर लोकांची जास्त दया येते आणि इतर बौद्ध नेते ही पैसा पद खाऊं न गप्प बसतात। आताही वेळ गेलेली नाही. नंतर असं म्हणायचे नाही की महार रेजिमेंट ला याची माहीत नाही होते. बौद्ध सुरक्षित राहतील तरच आरक्षण संविधान सुरक्षित राहतील।
मेलेल्या लोकाना खांद्यावर घेवून नाचायचे असते. मी आज पर्यंत एकाही समता सैनिक दलातील सदस्याला आंबेडकरी जतने करिता लढताना पाहिले नाही अरे साधे रस्त्यावर ही दिसत नाही समता सैनिक दल तील लोक पदाधिकारी.
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤
Jay bhim namho bhudhay
महार रेजिमेंट च्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी समता सैनिक दला साठी काम केले तर फार मोठे कार्य होईल
Important Comment 💬
महार रेजिमेंट च्या अधिकारी व सैनिकांचे हार्दिक अभिनंदन. आपणास एक विनंती आहे की आताच्या या परिस्थितीत समाजाचेही काही कार्यत शौर्य गाजवावे.
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤
Very nice 🙏👍
Jai johar jai bhim jai savidhan very nice 👍
जयभीम समता सैनिक दल सामील व्हा आत्या चारा चा सामना करा
Jai Bhim Namo Buddhay
I heartly salute to all soldiers of GREATEST MAHAR REGIMENT from 1st janeury 1818 to till now .
JAI MAHAR REGIMENT.
JAI BHIM.
Young Generation Army Madhe Kashya Prakare Officer👮👮👮 Hovu Shakto He Sanga... Samajachya mulana
Jai Hind.Jai Bhim.
❤❤❤ आता फक्त आणि फक्त व b a
Jay bhim bharat
Jay Bhim Jay Bharat
Khup.chchan.tai
🙏🙏🙏 महार रेजिमेंट तील पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की महाराष्ट्रातील बौद्ध जनतेचा रक्षना करिता एक संघटना बनवावी त्यात आम्ही जीवाची परवा न करता बौद्धांचा रक्षना करिता लढू.
महाराष्ट्रातील प्रकाश आंबेडकर हे कधीही बौद्ध जनतेचा रक्षणा करीता पुढ़ येत नाही त्याना मराठा ओबीसी इतर लोकांची जास्त दया येते आणि इतर बौद्ध नेते ही पैसा पद खाऊं न गप्प बसतात।
आताही वेळ गेलेली नाही.
नंतर असं म्हणायचे नाही की महार रेजिमेंट ला याची माहीत नाही होते.
बौद्ध सुरक्षित राहतील तरच आरक्षण संविधान सुरक्षित राहतील।
जय भीम 🙏👌👌
❤❤
जय भीम
Army me Officer👮👮👮 Pado par Samaj ke log Kaise Jayenge Ye Bat Young Generation Ko Bayso..
SSD me young join hona chahiye
Samta Sainik Dal Me Sab Milkar Kam Karo
मेलेल्या लोकाना खांद्यावर घेवून नाचायचे असते. मी आज पर्यंत एकाही समता सैनिक दलातील सदस्याला आंबेडकरी जतने करिता लढताना पाहिले नाही अरे साधे रस्त्यावर ही दिसत नाही समता सैनिक दल तील लोक पदाधिकारी.