काकांनी छान माहिती दिली,,,, संगमेश्वर सायले बौद्धवाडी येथे जरूर भेट द्या पारंपारिक ताशा वाजप आणि जुगल बंदी बघायला मिळेल,,, कोकणी ताशाचा नाद वेगळाच आहे ,,,,आमच्या वाजप ऐकण्या साठी मे मध्ये जरूर भेट द्या, संकेत कदम गाव,सायले बौद्धवाडि, पारंपारिक ताशा ढोल पथक,,,,ह्या विडिओ मध्ये आपल्या बांधवानी जी चाल वाजवली तीला आस्वारी बोलतात,,, कुठेही वाजंत्री जुगलबंदी वेलेस हि चाल वाजवतात ,,छान आहे आम्ही जी आस्वारी वाजवतो ती जवळ जवळ सेम आहे,,,, ही कला आम्ही देखील तशीच जपून ठेवली आहे,,, आमचे ताशे हे माझ्या जन्माच्या आधीचे आहे,,,,,संगमेश्वर तालुक्यातील जणकार ताशे वाले वाद्य कलाकार सायले बौद्दवाडी ला चांगल्या पद्धतीने ओळखतात,,,नक्की भेट द्या आणि पारंपारिक संगीत ढोल ताशाचा विडीओ बनवा
@@azaruddinneverekar5928 ,,,,VINOD GHANEKAR ,,,yanchya channel vr video baghayla miltil,,, शास्त्रीय संगीत ढोल ताशा पथक गाव सायले (बौद्धवाडि)ता संगमेश्वर जी.रत्नागिरी ,,,संगमेश्वर तालुका तेलेवाडी कोकणी ढोल ताशा स्पर्धा २०२२ द्वितीय पारितोषिक विजेते आहोत आम्ही
प्रत्येकाला स्वतःकडची गोष्टच अस्सल वाटते पण त्यासाठी दुसऱ्याचा गोष्टीला कमी का लेखायचा, आपला खालुबाजा पण अस्सल पारंपरिकच आहे त्याच्यासाठी त्याचा गंध नसणारांकडून सर्टिफिकेट घ्यायची गरज नाही.
संदेश, बावा तु ह्या कायता आज दाखवलस ना ता माज लय बरा वाटला बावा. ता...............अलिकडं ह्या असला काय ता आयकुस पण नाय ना बावा बघुस पण मिलत नाय ता. असो , मी मालवणी आहे पण एक प्रयत्न केला तुमची भाषा बोलायचा कारण मला ती ऐकायला खुप आवडते, काही चुकत असल्यास क्षमा असावी. आता या कलाप्रकाराबद्दल बोलुया. संदेश खरच हे सर्व पौराणिक प्रकार आता लोप पावत चालले आहेत, किंबहुना तरुण पिढी ते स्वीकारायलाही तयार नाही. पण असं असलं तरी या वाद्याची सुपारी (बिदागी) आजही भाव खाऊन जातेय. मला अभिमानाने सांगावसं वाटतं की, राजापुर , लांजा या भागातील लोकांनी हे वाद्य बऱ्यापैकी जोपासलेलं आहे. मला वैयक्तिक हे वाद्य खुप आवडतं, आणि खर तर याच्याशिवाय लग्न समारंभाला शोभा येऊच शकत नाही. बँजो वगैरे तिथे सर्व फिकं पडतं. आणि महत्वाचं म्हणजे त्या कुवळेकर काकांनी सांगितलेल्या अक्षर आणि अक्षराशी मी सहमत आहे, त्यांनी अगदी इत्यंभुत शास्त्रशुध्द माहीती दिली, आणि प्रत्येक कलाकाराला आपल्या कलेचं शास्त्र अवगत असणे महत्त्वाचे आहेच मुळी. बाकी मला खुप बोलायचं आहे पण इथे ते शक्य नाही, वाचणारे पण शिव्या घालतील, पण शेवटी सांगतो त्यांनी ते काठीचं शास्त्र सांगितलं ते फार महत्वाचं आहे, प्रत्येक विधीला कोणती काठी मारावी या मंडळींना समजत होती आणि त्या काळातल्या समाजाला सुध्दा ते समजत होतं. त्या काकांना अभिनंदन सांग. आणि तुला धन्यवाद! 👍👍👌👌💐💐
तु त्या चढाओढी बद्दल बोलताना त्या काकांनी छान सांगितलं बघ, म्हणे ज्याला समज आहे तो तसं करत नाही. आज सुध्दा समोरच्या पार्टीतले वाजंत्री मुलंच होती छान वाजवत होती, पण त्यांची देहबोली काही तरी सांगुन जात होती.
आमच्या गावी पण रत्नागिरी ला असे ढोल ताशे वाजवले जातात ऐकायला खुप मजा येते पन ताशा विषयी वेगळी माहीती आज मिळाली धंन्यवाद
या ताशा बद्दल खूप चांगली माहिती मिळाली जी माझ्या 65 वर्षांमध्ये कधीच ऐकली नव्हती धन्यवाद मित्रा
👏👏👏👏👏छान खूप छान आपली कला अशीच टिकून राहिली पाहिजे🙏🙏😊😊
खुप खुप धन्यवाद
@@kokansanskruti 222
ताशा पथका मध्ये एक असे वाद्ध आहे ते सर्व भांड्या ना बाजूला ठेवून आपण भाव खावून जाते .ते म्हणजे टिमकी.🙏🙏🙏 सर्व कलाकारांना.
❤👍🙏🏻खुप खुप भारी झाली आहे तुझी विडीओ एकदम मस्त संदेश 🙏🏻👍❤
काकांनी छान माहिती दिली,,,, संगमेश्वर सायले बौद्धवाडी येथे जरूर भेट द्या पारंपारिक ताशा वाजप आणि जुगल बंदी बघायला मिळेल,,, कोकणी ताशाचा नाद वेगळाच आहे ,,,,आमच्या वाजप ऐकण्या साठी मे मध्ये जरूर भेट द्या, संकेत कदम गाव,सायले बौद्धवाडि, पारंपारिक ताशा ढोल पथक,,,,ह्या विडिओ मध्ये आपल्या बांधवानी जी चाल वाजवली तीला आस्वारी बोलतात,,, कुठेही वाजंत्री जुगलबंदी वेलेस हि चाल वाजवतात ,,छान आहे आम्ही जी आस्वारी वाजवतो ती जवळ जवळ सेम आहे,,,, ही कला आम्ही देखील तशीच जपून ठेवली आहे,,, आमचे ताशे हे माझ्या जन्माच्या आधीचे आहे,,,,,संगमेश्वर तालुक्यातील जणकार ताशे वाले वाद्य कलाकार सायले बौद्दवाडी ला चांगल्या पद्धतीने ओळखतात,,,नक्की भेट द्या आणि पारंपारिक संगीत ढोल ताशाचा विडीओ बनवा
Dada Video astil tr upload kara utube vr
@@azaruddinneverekar5928 ,,,,VINOD GHANEKAR ,,,yanchya channel vr video baghayla miltil,,, शास्त्रीय संगीत ढोल ताशा पथक गाव सायले (बौद्धवाडि)ता संगमेश्वर जी.रत्नागिरी ,,,संगमेश्वर तालुका तेलेवाडी कोकणी ढोल ताशा स्पर्धा २०२२ द्वितीय पारितोषिक विजेते आहोत आम्ही
खूप छान ज्यांनी ही कला अजून जोपासली त्यांना सलाम खूप आनंद जाला
लग्नात ताश्या शिवाय मजा नाय लय भारी
वाजंत्रीचा विडिओ मस्त झाला
Lay bhari sandesh dada
खूप खूप खूप सुंदर वीडियो
Kokanchi kala ashich tikun rahu de deva 👌👌👌👌👌👌✊✊✊✊✊✊✊🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞✌✌✌✌✌khup chan mahiti dili tumhi dada 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
dhanyavad mitra yes mitra changale dakavat aahes mitra junya aathavani jagavat aahes mitra dhanyavad jai kokan jai maharashtra
मस्त वाजप खुप छान
खूप छान वाटलं एक नवीन कन्टेन्ट कुवळेकर इज द बेस्ट👍👍👍
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
आपल्या संगमेश्वर मध्ये कोणते पण शुभ कार्यात ताशे वाजवले जातात ❤️
संदेश दादा मस्त ... आम्ही पण वाजतो ताशा पण यवढी सखोल माहिती नव्हीती
संदेश दादा आपल्या कोकणात ताश्या आणि सन ई शिवाय लग्न वाटत नाही.
खुप छान विडिओ आहे..... 👌👌👌👌👌
Chan mahiti dili kaka ni.
खुप छान विडोओ
ताशे वाजतात ऐकले कि खुपच भारी वाटतं वाजवायला तर त्याहून मज्जा येत.👍
Bahi bhot ache must h kokan ki yaad
Kharach khup sundar vajap .
Dada aplya konkanat khup purvi pasun chalat akeli kala ahe . mostly aplya Chiplun ,guhagar ,sangmeshwar ani lanja madhe khup prasiddha ahe .
Halu halu ata ti sadhya lop pavat chalali ahe .ti kala ata chya yuvakani Pudhe nele pahije.....
Big fan bro panaval ratnagiri
Thank you ❤️🙏
खूप सुंदर
फारच छान.ताल भारीच
खूपच मस्त दादा!!
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
Lai bhari bhau .....
Khup chyan mahiti dilit
खूप सुंदर वर्णन कोकण चे
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
खूप छान दादा
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
Wonderful amazing vajavtat hey sarva pathaak
Thank you ❤️🙏
खूपच छान👌
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
Khup chhan,gavala aslyacha anand milala...at post oni tal rajapur
चांगले मार्गदर्शन सांगितले आहे
Mast
Kokanchi live Bhajan kirtan balya dance ase sanskrutic blog dakhava 🙏🏽🙏🏽
Khup masst sandesh dada🥰
अप्रतिम वाद्य प्रकार
मित्रा खूप भारी
Such a nice information, really amazing Dhol Tasha, Mast
खालू बाजा ..दापोली 😍😍🤗
मजा आली
अप्रतिम
Mama ni chan mahite dile
वाजंत्री खुप छान वाजवत होते 🙏🙏🙏🙏सर्वाना माझा नमस्कार
खुप खुप धन्यवाद 🙏❤️
लय भारी
Dada बैलगाडा शर्यतीचे व्हिडिओ कधी upload karnar
छान माहीती दादा
कडक होता ताशा वाजप
सुंदर माहित सुंदर वाजप👌👌
यावर आजुन एक vblog व्हावा सखोल माहित सहित आताच्या पिढीला कळन गरजेच आहे.
Dada tujya ya video mule kharach june divas aathavle
Dhanyavaad
Khup chan video dada ... Mi pn sangameshwar chach aahe dada ....ani dada tumche sagle video khup chan astat .....
He odar che kiti paishe ghetat
Khupch chhan
Good tribal music
Amcha Sudha tasha hahait nakki ekdha video kadayla DM karan kadwai chikhali
Chikhali mohalla Tashe no1
Sarand Makhjan khalchivadi....1da aamchyakde pn ye.....ajun chan mhiti bhetnar
खूप छान वाजप
chup chan mahiti dili dada ❤
छान माहिती मिळाली
दादा
काल भांबेड मध्ये आला होतास समजल।।
पण बैलगाडी शर्यत आपल्या channel वर तु टाकायला पाहिजे होतास
तुला चांगला प्रतिसाद मिळाला आसता
आमच्या निवळी बावनदी तही ताशा ढोल वाद्य वाजवत जुनी परंपरा चालवली जाते.
Bhari❤
1no.
खूप छान माहिती💚💚❤️❤️
खुप छान
Vijay kuvalekar yanche vadil ahet na vital kuvalekar
नमन तूमाला
Very nice 🙏🙏
Hi jabardast thank you
Thks
Thank you ❤️🙏
👌👌👌👌👌👌🙏🙏
Hi Dada mi kolhapurkr ❤️ dada mi chiplun mde ahe
Namaskar 🙏 ...kadhi आलात
Aaj sakalich
Kdk
Thank you ❤️🙏
भावा खालुबाजा पण पारंपारीक वाद्य आहे
मी मंडणगडकर
प्रत्येकाला स्वतःकडची गोष्टच अस्सल वाटते पण त्यासाठी दुसऱ्याचा गोष्टीला कमी का लेखायचा, आपला खालुबाजा पण अस्सल पारंपरिकच आहे त्याच्यासाठी त्याचा गंध नसणारांकडून सर्टिफिकेट घ्यायची गरज नाही.
👌
संदेश, बावा तु ह्या कायता आज दाखवलस ना ता माज लय बरा वाटला बावा. ता...............अलिकडं ह्या असला काय ता आयकुस पण नाय ना बावा बघुस पण मिलत नाय ता.
असो , मी मालवणी आहे पण एक प्रयत्न केला तुमची भाषा बोलायचा कारण मला ती ऐकायला खुप आवडते, काही चुकत असल्यास क्षमा असावी.
आता या कलाप्रकाराबद्दल बोलुया.
संदेश खरच हे सर्व पौराणिक प्रकार आता लोप पावत चालले आहेत, किंबहुना तरुण पिढी ते स्वीकारायलाही तयार नाही. पण असं असलं तरी या वाद्याची सुपारी (बिदागी) आजही भाव खाऊन जातेय.
मला अभिमानाने सांगावसं वाटतं की, राजापुर , लांजा या भागातील लोकांनी हे वाद्य बऱ्यापैकी जोपासलेलं आहे. मला वैयक्तिक हे वाद्य खुप आवडतं, आणि खर तर याच्याशिवाय लग्न समारंभाला शोभा येऊच शकत नाही. बँजो वगैरे तिथे सर्व फिकं पडतं.
आणि महत्वाचं म्हणजे त्या कुवळेकर काकांनी सांगितलेल्या अक्षर आणि अक्षराशी मी सहमत आहे, त्यांनी अगदी इत्यंभुत शास्त्रशुध्द माहीती दिली, आणि प्रत्येक कलाकाराला आपल्या कलेचं शास्त्र अवगत असणे महत्त्वाचे आहेच मुळी.
बाकी मला खुप बोलायचं आहे पण इथे ते शक्य नाही, वाचणारे पण शिव्या घालतील,
पण शेवटी सांगतो त्यांनी ते काठीचं शास्त्र सांगितलं ते फार महत्वाचं आहे, प्रत्येक विधीला कोणती काठी मारावी या मंडळींना समजत होती आणि त्या काळातल्या समाजाला सुध्दा ते समजत होतं.
त्या काकांना अभिनंदन सांग.
आणि तुला धन्यवाद!
👍👍👌👌💐💐
Tashya vadan new pidhine hi kala jopasli pahije karan muslim aani Hindu aamchya gavat ek aahet tithe manus dharm aajhi baghayla milto
टिमकी बाबत आपल्या ग्रामीण भाषेत एक प्रचलित म्हण आहे बघ, तु मधेच टिमकी वाजवु नको.
ताशाची काठी दाबून मारा रे, आणि काठी एवढी लांबी ची नसावी,नाहीतर हात दुखतील
हम्म
जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात ताशा वाजवण्याची पध्दत वेगळी आहे
आमच्या कडे मुलीकडचे वाजंत्री नाही आणत
Hii
Namaskar 🙏
तु त्या चढाओढी बद्दल बोलताना त्या काकांनी छान सांगितलं बघ, म्हणे ज्याला समज आहे तो तसं करत नाही.
आज सुध्दा समोरच्या पार्टीतले वाजंत्री मुलंच होती छान वाजवत होती, पण त्यांची देहबोली काही तरी सांगुन जात होती.
अरे माका पण बॉलव नारे
Tashanche avaj aikala ki pratek kokani mansachya angat ek energy yete..
th-cam.com/video/kVv3-3U7KIo/w-d-xo.html ढोल ताशाचे अप्रतिम वाजप
हिंदू धर्मात ढोल,ताशे,ब्रास बँड अशुभ आहे.
डफ,सनंई,संबल,हलगी ही वाद्ये हिंदूंची असून
शुभ आहेत.
कलेला आणि वाद्याला जात धर्म नसतो
@@pareshdhumak4205 अगदी बरोबर.
आपल्या संगमेश्वर मध्ये कोणते पण शुभ कार्यात ताशे वाजवले जातात ❤️
अप्रतिम
खूप सुंदर
खूप छान.