पीक विमा तक्रार केलीय असा होतो पंचनामा | pik vima 2024 new update | pik vima 2024 | pik vima 2023

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 43

  • @amoljawalkarfreefirepro7859
    @amoljawalkarfreefirepro7859 9 วันที่ผ่านมา

    Sir ek aamcha problem aahe solve Karu shakta ka

  • @DipakSultan-c7m
    @DipakSultan-c7m หลายเดือนก่อน +1

    Claim calculate म्हणजे काय पैसे मिळतील काय क्लेम मधील झिरो झिरो दाखवा आहे

  • @kailaskhandade1602
    @kailaskhandade1602 2 หลายเดือนก่อน +6

    शेतकऱ्यांना लुटलं जात आहे, पंचनामा करणारे पैसे कमावतात सर्वे एका ठिकाणी बसून करतात

    • @omkarhakke1326
      @omkarhakke1326 หลายเดือนก่อน +1

      किती घेतले आहे पैसे

    • @ashokgunjal2592
      @ashokgunjal2592 หลายเดือนก่อน

      ​@omkarhakke1326 eka from 500rupy

    • @digitalservices9042
      @digitalservices9042 หลายเดือนก่อน

      ​@@omkarhakke1326...shahubspucha ओम का KARWANJI मधून?

    • @abrarkhan4294
      @abrarkhan4294 หลายเดือนก่อน

      Tumcha nuksan jhala asal tar paise dev naka tiyannaplot war gheun ja aani dakhwa..tari pan takat nasel tar campny la aani krushi department la camplaint kara....
      Nuksan nahi jhala asal tar do tin she rupe deyun nuksan takun ghiya

    • @saurabhlambat1812
      @saurabhlambat1812 หลายเดือนก่อน

      ​@@omkarhakke1326 500 rs magat hote

  • @navnatlhgavali60
    @navnatlhgavali60 2 หลายเดือนก่อน +6

    मी पीक नुकसानीची खरीप 2024 ची तक्रार केली आहे पण विमा कंपनीचा फोन किंवा माणूस पंचनामा करणयाठी आला नाही याविषयी काय करावे लागेल

    • @arunpotehingoli1206
      @arunpotehingoli1206 2 หลายเดือนก่อน +1

      पुन्हा पिक विमा कंपनी ला फोन करून सांगा

    • @RSLIVE24TAAS
      @RSLIVE24TAAS 2 หลายเดือนก่อน +1

      येईल थोडा वेळ लागेल

  • @ashokgunjal2592
    @ashokgunjal2592 หลายเดือนก่อน +3

    सर्वे झाल्यानंतर चेक कसे करायचे

  • @satishnagre5695
    @satishnagre5695 2 หลายเดือนก่อน +5

    टक्केवारी किती टक्के टाकतात ते त्यांना पैसे दिले तरच टाकतात नाहीतर नाही टाकत

  • @vaibhav_889
    @vaibhav_889 หลายเดือนก่อน +3

    2 तारखेला तक्रार किलो होतो आणि 16 तारखे का पंचनामा झालं मग आता कधी भेटणार पैस रिप्लाय द्या crop insurance

    • @ashokgunjal2592
      @ashokgunjal2592 หลายเดือนก่อน +1

      मोदी ला विचार 😂

    • @pmmadavi750
      @pmmadavi750 4 วันที่ผ่านมา

      Kiti divas jhal ahe claim krun

  • @gurunathpidurkar4446
    @gurunathpidurkar4446 หลายเดือนก่อน

    सर नमस्कार आमचे भागात 29/8,30/8,31/8व 1/9रोजी अतीव्रष्टी झाली दिनांक 2/9/24 रोजी मी नुकसान क्लेम केला आज 3/10/24 आहे एक महीना दोन दिवस झाले कोनीही सर्वेक्षना करीना आले नाही माझी पराटी 70%पडलेली होती कोनी येत नाही म्हणून आठ दिवसापुर्मी मजुर लाऊन पराटी ऊचलुनघेतली खर्च 2000रू लागला आता सर्वे करून काय उपयोग .या बाबत तकरार कोनाकडे करावी क्रिया माहीती सांगा सर .आपले ऊत्तराची वाट पाहातो.

    • @Prasadgtech
      @Prasadgtech  หลายเดือนก่อน

      तालूका कृषि आधीकारी कींवा पीक विमा तालूका प्रतीनीधीला भेटा

  • @kunalgujar-z9x
    @kunalgujar-z9x 2 หลายเดือนก่อน

    Claim calculated mhnje ky

  • @yadavpatil6678
    @yadavpatil6678 หลายเดือนก่อน

    सर माझा विमा काढला आहे पण ई पीक पेरा लावायचा राहीला आहे तरी कृपया

  • @AjayJadhav-kv3ik
    @AjayJadhav-kv3ik 2 หลายเดือนก่อน +1

    टक्केवारी टाकासाठी सर्वे साठी आलेली लोक 500-700 रुपये मांगता 😅

    • @rajkumarpatil435
      @rajkumarpatil435 หลายเดือนก่อน

      तुमच नुकसान किती झालेलं आहे

  • @vyankatdahiphale3495
    @vyankatdahiphale3495 2 หลายเดือนก่อน +3

    E pik pahani Keli Tati vima खाटेवर आला नाही तक्रार कोणाकडे करावी

  • @KisanMitra-108k
    @KisanMitra-108k 2 หลายเดือนก่อน +1

    भाऊ हे फॉर्म सेंड kartus का?

  • @KailasKhandave-l6w
    @KailasKhandave-l6w หลายเดือนก่อน

    सर माझा सर्वे झाला व फार्म पण भरुन दिला व मी 14447ला फोन केला तर ते म्हणतात की तुम्ही 3वेळेस फोन केले असल्यामुळे तुम्हाला भरपाई मिळणारं नाही मग पुढें काय होणार मला मिळेल का नाहीं

  • @KomalPichkate
    @KomalPichkate หลายเดือนก่อน

    सामाईक क्षेत्र आहे पण मीच विमा पण भरला आणि तक्रार पण केली आहे पैसे जमा होण्यासाठी सर्वांची सहमती घ्यावी लागते का

  • @digitalservices1997
    @digitalservices1997 2 หลายเดือนก่อน

    हे फॉर्म कुठून मिळेल दादा डाउनलोड कसं होईल

  • @manishagore2351
    @manishagore2351 หลายเดือนก่อน

    List madhe naav aale nahi

  • @devidaskadam6127
    @devidaskadam6127 2 หลายเดือนก่อน

    दादा मी तक्रार करून सुद्धा विमा कंपनीचा कोणी प्रतिनिधी आले नाही किंवा फोन पण

  • @BabanMore-no9yk
    @BabanMore-no9yk 28 วันที่ผ่านมา

    Evening date

  • @sandipgolde5303
    @sandipgolde5303 หลายเดือนก่อน

    गावातील तक्रारदाराचा सर्वे झाला परंतु आम्ही केलेल्या तक्रारीचा सर्वे झाला नाही कंपनीच्या ऑफिसमध्ये विचारपूस केल्यानंतर तेथील अधिकारी सांगतात सॅम्पल सर्वे झालाय म्हणून ठोस माहिती सांगत नाही आता काय करावे

    • @Prasadgtech
      @Prasadgtech  หลายเดือนก่อน

      परत एकदा क्लेम करा

  • @nivrutti_S_ingale
    @nivrutti_S_ingale 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान प्रसाद भाऊ🙏

  • @dattatrayPrabhu80108
    @dattatrayPrabhu80108 หลายเดือนก่อน

    सर हा फॉर्म ची PDF द्या ना ❤

  • @rajendrakumbhare7708
    @rajendrakumbhare7708 2 หลายเดือนก่อน

    Nice

  • @a.kcreation2598
    @a.kcreation2598 2 หลายเดือนก่อน

    Clean panchanama form send kara

  • @AdittyaAdhude
    @AdittyaAdhude 2 หลายเดือนก่อน +1

    दादा मी तक्रार केली आहे पण मला फोन आलानाहि

    • @Jivandesale1
      @Jivandesale1 หลายเดือนก่อน

      आमचा झाला आज सर्व्हे ३५ दिवसानी आले येतील तुमच्या कडे पण थोडा वेळ लागेल

  • @nileshdongare3927
    @nileshdongare3927 2 หลายเดือนก่อน

    काही पैसे द्यायचे असते का त्यांना