How can you miss avinash jadhav's handi?! Avinash jadhav was the only one who organised dahi handi when everything was banned by state govt. Till now he is one of the biggest organizer in mumbai region.
No he is not … voilating rules of supreme court is not accepted, he is a politician what matters to him? The cases will be on govinda’s and mandals …. The boys who are playing dahihandi come mostly from slum areas… the cases willl effect there family … Thanks bolbhidu for not adding irresponsible organiser’s dahi handi in it .
@@_aaradhya333_ 😂😂😂..They arrested avinash jadhav from stage itself that year and not govindas. Put ur half knowledge aside. You mean to say everyone now following all the guidelines ?!😂😂 Sena bjp ncp was salient when all these unjust rules were imposed ...Sena was hidden somewhere inside woods. MNS took the inciative and protected this cultural game. Even last year our all leaders arranged symbolic small handis on behalf of pandemic ...But still sena govt. Didn't allowed and arrested every mns leader from their home itlsef
@@Sourabh_81 मित्रा कोल्हापूर मध्ये दहीहंडी क्रेज शिरोळ मूळे आली आणि शिरोळ ला कोणी शिकवलं माहिती प्रथम ठाणे मधील मुलांनी 1987 साल चार थरापासून अजिंक्यतारा या मंडळाने सुरुवात केली प्रथम 7 थर कोल्हापूर मध्ये लागले 2006 साली जय महाराष्ट्र मंडळ शिरोळ 2005-2013 तब्बल 12 गोविंदा पथक शिरोळ मध्ये सुरू झाली पण दुखापत आणि भरती नोकरी यामुळे आता फक्त 4 मंडळे शिरोळ मध्ये आहेत गडहिंग्लज आता अलीकडे तयार झालं आहे. ठाणे मध्ये स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांनी हा खेळ मोठा केला. आज आम्ही 30 वर्षाचे आहोत आणि आम्ही कधीकाळी गोविंदा होतो आणि आज बर वाटत खेळाचा दर्जा आणि विमा संरक्षण गोविंदाना मिळालं🚩🚩🚩 जय महाराष्ट्र
राज साहेब ठाकरे आणि अविनाश दादा जाधव यांना विसरले काय बोल भिडू वाले ज्यांच्या मुळे दहीहंडी हा उत्सव जीवंत राहिला, मानाची हंडी राहीलि ना मनसेची जय जवान पथक
स्पॉन्सर विडिओ आहे हा. ह्याच वर्षी ठाण्यात मनसे च्या दहीहंडी त 9 थर लावुन विक्रम केला तरी त्याचा यांनी उल्लेख सुध्दा नाही केला.. आणि मागचे कित्येक वर्ष झाले बाकी ह्यातील काही दहीहंडी होत देखील नाही आहे. तिथे मनसे ची ती हंडी आपल्या सणासाठी संघर्ष करत आहे हे देखील तितकंच खर आहे..
दहीहंडी = मनसे ज्यावेळी दहीहंडी वर कोर्ट ने बंधने घातली त्यावेळी राजसाहेबांनी सांगितले की दहीहंडी ही होणारच. आणि कायदा मोडून आपला सण साजरा केला. हे विसरून चालणार नाही. जय महाराष्ट्र 🚩
मी मुस्लिम असुनही , मित्रांबरोबर आमच्या गावात दहीहंडी फोडण्याच्या उत्सवात त्यांच्या बरोबर गोविंदा पथकात असतो ,खुप जल्लोष असतो आमच्या गावात!!!!,,.. आम्ही नाशिक.कर मित्रांनो, जय महाराष्ट्र 🔥🔥🔥🙏🙏
आम्हाला अस वाटत होत तुम्ही छान नॉलेज देता , पण तुम्ही तर राजकारण करतं आहे , मी कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता नाही , पण तुमचा chaanal बदल खूप छान वाटत होत, तुम्ही छान छान knowledge देत होता, पण मनसेची हंडी सगळ्यात मोठी आहे , तुम्ही त्यांचा बदल माहिती गोळा केली नाही का , म्हणजे तुम्ही आम्हाला चुकीची माहिती देता अस आम्हाला समजावे लागेल .......🙄
भिडू तूम्ही मनसेची का सांगत नाही.... मनसेची दहींडी मोठी आहे आज भारतातील...तुम्ही असा दूजाभाव करतं आहे , हे चुकीचे आहे , तुमचा कडून आम्हाला अशा अपेक्षा नाही
बोल भिडू तुम्ही कुठे विसरलात की महाराष्ट्र मधील सर्वात मोठी दहीहंडी मनसे ची अविनाश दादा जाधव यांची जिथे या वर्षी 3 गोविंदा पथकांनी 9 थर लावले आहेत. माहिती देताय ठीक आहे पण ती परिपूर्ण असायला हवी.
परवा दादरमध्ये एका गोविंदा पथकाने चौथ्या थरावर छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान ची भेट घडवून आणली...... (उत्सव गोकुळाष्टमी चा आणि.....? ) ह्या पथकाला काय संदेश द्यायचा होता हे मात्र कळले नाही ? या वर बिडूने एक व्हिडिओ जरूर बनवावा. जय शिवराय.
काहीही मना भोलभिडू वरून आता विश्वास कमी होत आहे.....कधी काळी वाटत होते निःपक्षपाती पणे काम करतात पण आता तस काही दिसत नाही फक्त Bjp Related बातम्या दाखवतात आणि Bjp ची वरवर करतात ........मी कोणत्या पक्षाच्या विरोधक किंवा प्रोत्साहक नाही.... मला फक्त ऐवडच म्हणाच आहे जे सत्य परिस्थिती आहे तेच दाखवा तो कोणता पण पक्ष असो ज्याचा मूळे त्याचा जीवावर तुम्ही मोठे होता त्यांना कधी विसरू नये.....तस पण गरीबाशी असलेले नाते सुध्दा लोक लपवतात आणि श्रीमंताशी असलेली ओळख सुद्धा ताणून ताणून सांगतात तसच आता काहीस बोल भिडू करत आहे....मात्र वेळेला गरीबच कामी येत असतो..........तुम्ही जेवळे कमी वेळात चॅनेल ग्रोव केले त्यापेक्षाही कमी वेळेत खाली याल म्हणून सर्वस्व विचार करून फक्त खरी व योग्य बातमी द्या...........बिलकीस बानो 2002 गोध्रा कांड वर व्हिडिओ बनवा
चुकीची माहिती , महाराष्ट्रातील एकूण एक जनतेला माहिती आहे की कोणती दहीहंडी किती मोठी आणि मनाची आहे , अविनाश दादांची दहीहंडी मुद्दाम वगळण्यात आली आहे...बोल भिडू सुद्धा राजकारण करतंय
काही एक मोठ्या नाहीत. १० थरावर हंडी बांधायची आणि आमिषासाठी मोठ्या बक्षीस रकमा घोषित करुन गर्दी जमवायची आणि प्रसिद्धी मिळवायची. हेच सर्व हिंदू सणांच्या बाबतीत गेली तीन दशकांहून अधिक काळ घडत आहे.
मनसे दहीहंडी ठाणे,भगवती मैदान,नौपाडा..
यावर्षी १० थर आहेत...
ठाणे मनसे दहीहंडी राहिली . ज्या दहीहंडी मुळे हा सण टिकला 🚩🚩 अविनाश दादा जाधव 🔥
100%
जय जवान गोविंदा पथक
मनसे दहीहंडी🚩❣️🔥🔥🔥❣️🔥❣️🔥
अविनाश दादा जाधव ठाणे यांची दहीहंडी महाराष्ट्रातील नंबर १ ची दहीहंडी आहे.
@बोल भिडू तुमच्या कडून ही अपेक्षा न्हवती.. महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी ही ठाणे येथील भगवती मैदान येथे होते.. जी मनसे आयोजन करते.
सगळे विक्रम मोडणारी आपली ठाणे मनसे दही हंडी अख्या महाराष्ट्राला वेड लावणारी ताई तुम्ही विसरलात का.....??
मनसे दहीहंडी राहिली ,या दहीहंडी ला महाराष्ट्रात ओळख आहे. मुंबई मधले सगळेच नामांकित गोविंदा पथक येतात .
Kuthe aste Manse chi handi ?
Thane
👍🚩
मनसे ची सर्वात मोठी दहीहंडीअसते ...
@@omkarghugare7382 तुझ्या सारख्या आंधळ्या लोकांना नाही दिसणार मनसे ची हांडी कळलं का...
How can you miss avinash jadhav's handi?!
Avinash jadhav was the only one who organised dahi handi when everything was banned by state govt. Till now he is one of the biggest organizer in mumbai region.
No he is not … voilating rules of supreme court is not accepted, he is a politician what matters to him? The cases will be on govinda’s and mandals …. The boys who are playing dahihandi come mostly from slum areas… the cases willl effect there family … Thanks bolbhidu for not adding irresponsible organiser’s dahi handi in it .
@@_aaradhya333_ 😂😂😂..They arrested avinash jadhav from stage itself that year and not govindas. Put ur half knowledge aside. You mean to say everyone now following all the guidelines ?!😂😂 Sena bjp ncp was salient when all these unjust rules were imposed ...Sena was hidden somewhere inside woods. MNS took the inciative and protected this cultural game. Even last year our all leaders arranged symbolic small handis on behalf of pandemic ...But still sena govt. Didn't allowed and arrested every mns leader from their home itlsef
जय जवान गोविंदा पथकाला खूप खूप प्रोत्साहन या वर्षी १० थर करून स्पेन चा विश्व विक्रम अवश्य मोडा✌️ जय जवान❤️
अविनाश जाधव ची दही हंडी सारखी कोठ पाहायला मिळणार नाही 🔥✌🏻❤️🌍
मनसे गोविंदाना स्पेनला स्पर्धेला पाठवणार आहे😎
आज जो गोविंदा आहे मनसेच्या अविनाश जाधव यांच्या मुळे आहे त्यांची हंडी विसरलात
जास्त मानाच्या हांडी ठाण्या ❤️ मध्येच आहेत
नक्कीच सुरुवात तेथून झाली.
Kolhapur la Yeun bgh Thane kuthech laagat nahi
@@Sourabh_81mast joke hota..
@@siddheshbirje6050
Arre tula ky mahit aahe Thanyacha tu..
"""Jagat bhari tyancha Kolhapur """😂
@@Sourabh_81 मित्रा कोल्हापूर मध्ये दहीहंडी क्रेज शिरोळ मूळे आली आणि शिरोळ ला कोणी शिकवलं माहिती प्रथम ठाणे मधील मुलांनी 1987 साल चार थरापासून अजिंक्यतारा या मंडळाने सुरुवात केली
प्रथम 7 थर कोल्हापूर मध्ये लागले 2006 साली जय महाराष्ट्र मंडळ शिरोळ
2005-2013 तब्बल 12 गोविंदा पथक शिरोळ मध्ये सुरू झाली पण दुखापत आणि भरती नोकरी यामुळे आता फक्त 4 मंडळे शिरोळ मध्ये आहेत
गडहिंग्लज आता अलीकडे तयार झालं आहे.
ठाणे मध्ये स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांनी हा खेळ मोठा केला.
आज आम्ही 30 वर्षाचे आहोत आणि आम्ही कधीकाळी गोविंदा होतो आणि आज बर वाटत खेळाचा दर्जा आणि विमा संरक्षण गोविंदाना मिळालं🚩🚩🚩 जय महाराष्ट्र
MNS 🚩 Thane 🚩 Avinash Dada 🚩🔥🔥🔥🔥🚩
🚩🚩🚩मनसे ठाणे दहीहंडी 🚩🚩🚩🚩
Avinash दादा
या वर्षी सर्वात गाजलेली दहीहंडी म्हणजे अविनाश जाधवची मनसे दहीहंडी
राज साहेब ठाकरे आणि अविनाश दादा जाधव यांना विसरले काय बोल भिडू वाले ज्यांच्या मुळे दहीहंडी हा उत्सव जीवंत राहिला, मानाची हंडी राहीलि ना मनसेची
जय जवान पथक
महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी दहीहंडी ही मनसेची असते.
Kolhapur la ashya kiti tari mothya unch unch 10-12 thar chya astatat..
Thane Mumbai Kolhapur samor chillar....
Jagat bhari Kolhapuri....
बोल भिडू ने जाणीव पूर्वक मनसे ची दहीहंडी गाळली आहे त्यांच्या यादीतून...समज रहे हो क्यू?
पैसे घेऊन व्हिडिओ बनवतात हे
MNS dahi handi Avinash jadhav
मनसे सगळ्यात Top 🧡💯🚩
मनसे दहीहंडी बाकी नव्हत्या माहिती फक्त मनसे 🚩🚩
स्पॉन्सर विडिओ आहे हा. ह्याच वर्षी ठाण्यात मनसे च्या दहीहंडी त 9 थर लावुन विक्रम केला तरी त्याचा यांनी उल्लेख सुध्दा नाही केला.. आणि मागचे कित्येक वर्ष झाले बाकी ह्यातील काही दहीहंडी होत देखील नाही आहे. तिथे मनसे ची ती हंडी आपल्या सणासाठी संघर्ष करत आहे हे देखील तितकंच खर आहे..
अविनाश दादा ची दही हंडी सर्वात मोठी
दहीहंडी = मनसे
ज्यावेळी दहीहंडी वर कोर्ट ने बंधने घातली त्यावेळी राजसाहेबांनी सांगितले की दहीहंडी ही होणारच.
आणि कायदा मोडून आपला सण साजरा केला.
हे विसरून चालणार नाही.
जय महाराष्ट्र 🚩
मी मुस्लिम असुनही , मित्रांबरोबर आमच्या गावात दहीहंडी फोडण्याच्या उत्सवात त्यांच्या बरोबर गोविंदा पथकात असतो ,खुप जल्लोष असतो आमच्या गावात!!!!,,.. आम्ही नाशिक.कर मित्रांनो, जय महाराष्ट्र 🔥🔥🔥🙏🙏
मीपण नाशिक कर
मित्रा फारच छान, तूच आहेस तुझ्या आनंदी आयुष्याच्या निर्माता , होउन जाऊदे जल्लोषात घर वापसी..... तुला एका चांगल्या आयुष्याच्या शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏
Jai jawan Govinda Pathak Jogeshwari saglyat Moha madal aahe...
वायकर बिळात लपला काय चिवसैनिक वडापावकिंग
मनसे दही हंडी 🔥🔥🔥🔥
Avinash jadhav yanchi dahihandi
आम्हाला अस वाटत होत तुम्ही छान नॉलेज देता , पण तुम्ही तर राजकारण करतं आहे , मी कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता नाही , पण तुमचा chaanal बदल खूप छान वाटत होत, तुम्ही छान छान knowledge देत होता, पण मनसेची हंडी सगळ्यात मोठी आहे , तुम्ही त्यांचा बदल माहिती गोळा केली नाही का , म्हणजे तुम्ही आम्हाला चुकीची माहिती देता अस आम्हाला समजावे लागेल .......🙄
बरोबर
जसा देव हा देवच असतो ....लहान मोठा असे म्हणणे चुकीचेच आहे तसेच दहीहंडीबाबत...
श्रध्दा भक्तीने आनंद घेणे महत्वाचे आहे....
त्यांनी देवा बद्दल नाही तर मंडळा बद्दल सांगितले आहे
ठाणे मनसे दहीहंडी राहिली . ज्या दहीहंडी मुळे हा सण टिकला
मुन्ना महाडिक दहीहंडी कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र मध्ये सर्वात मोठी असते
बरोबर 👌
जय मनसे💯💯💯
#बोलभिडू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दहिहंडी ही सर्वात मोठी असते
मागाठाने प्रकाश सुर्वे
मनसे अविनाश जाधव भगवती मैदान
स्वामी प्रतिष्ठान शिवाजी पाटील
ठाण्यात पहिली दहीहंडी दिघे साहेबांनी सुरू केली !
बाकी मग कोण कीती पैसे वाटून त्या सणाचा बाजार करतोय ह्याला महत्व नाही!
Maharashtra navnirman sena Thane Avinash jadhav yanchi rahili
भिडू तूम्ही मनसेची का सांगत नाही.... मनसेची दहींडी मोठी आहे आज भारतातील...तुम्ही असा दूजाभाव करतं आहे , हे चुकीचे आहे , तुमचा कडून आम्हाला अशा अपेक्षा नाही
Manse chi handi sudha mana chi handi aste
मनसे हंडी कुठे आहे सर्वात मोठी हंडी
मनसे दहीहंडी
बोल भिडू तुम्ही कुठे विसरलात की महाराष्ट्र मधील सर्वात मोठी दहीहंडी मनसे ची अविनाश दादा जाधव यांची जिथे या वर्षी 3 गोविंदा पथकांनी 9 थर लावले आहेत. माहिती देताय ठीक आहे पण ती परिपूर्ण असायला हवी.
जय श्री कृष्णा 🧡🙏🚩
कोल्हापूर शिरोळ तालुक्यामध्ये पण दही हंडी ची खूप मंडळे आहेत त्यांचा पण नाव पश्चिम महाराष्ट्र मध्ये खूप फेमस आहे त्यांच्यावर एक एपिसोड बनवा विनंती 🙇🙇
Kolhapur iSmart city
Manse dahihandi 🔥
You missed avinash bhau jadhav....
अविनाश दादा मनसे ची दहीहंडी चा उल्लेख पण नाही केला. अर्धवट माहिती देतात स्वतःच्या सोयीनुसार. उगाच व्हिडिओ बघितलं वाटलं अविनाश दादा चा उल्लेख असेल.
Mang coment ka kela
बोल भिडू मनसेची पण दाखवा पक्षपातीपणा करु नये
जय जवान गोविंद पथक (मनसे दहीहंडी अविनाश जाधव) 10 थर
Only jai jawan ❤️
हो मी खेळलोय दहीहंडी....😊👍🏻
जय सनातन धर्म 🚩🚩
Vinod dekh raha hai na sanatan dharma ke nam main kaise celebraties ka nanga nach ho raha hai…# Kingkhan
Manse thane jilha avojit
आम्हाला तुमचा कडून अशा अपेक्षा नाही, लवकरात लवकर हा व्हिडिओ नीट बनवा नाही तर आमच्या रोषाला सामोरे जावे लागेल 😠😠😠😠😠💪💪💪💪
😂 अर कसला रोष भावा...नुसता गॅस वरच असता का तुम्ही...त्यांनी श्रीमंत दहीहंडी बद्दल माहिती दिली त्यामुळे कदचित mns ची दहीहंडी राहिली असेल😂
😂😂😂
परवा दादरमध्ये एका गोविंदा पथकाने चौथ्या थरावर छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान ची भेट घडवून आणली......
(उत्सव गोकुळाष्टमी चा आणि.....? )
ह्या पथकाला काय संदेश द्यायचा होता हे मात्र कळले नाही ?
या वर बिडूने एक व्हिडिओ जरूर बनवावा.
जय शिवराय.
Only thembhi naka dahihandi ❤✌ Dharmaveer dighe saheb 🙏
Avinash dadanchi Handi rahili Madam....
Majgoan govinda tadwadi pathak🔥🔥
अग ताई आधी नीट माहिती तरी घेत जा की ,अविनाश जाधवांची मनसे ची दहीहंडी राहिली ,किती प्रसिद्ध आणि मोठी असते 🤦🧐
Mi tisarya tharawar asaycho👍 dighe sahebanch naw alyawar angawar kata ala
Only ajinkyatara
Mns 🔝
Maithili beautiful❤❤
Avinash jadhav Mns thane missing
Jay Maharashtra 🚩🚩🙏🙏
मनसे दही हंडी राहिली की तुमच्या बतमिमध्ये
जय जवान गोविंदा पथक ❤️
कोकण नगर गोविंदा पथक ❤️
लालबाग परळ च्या History बद्दल एक video बनवा कृपया करून 🙏
Avinash jadhav handi mns thane
Happy janmashtami to all
Good morning everyone
manse chi handi????
मला गर्व आहे की मि मुंबई चा आहे...
Tsunami yavi Ani tujha garv utaravva
@@inevitable3997 😂😂😂😂😂
काहीही मना भोलभिडू वरून आता विश्वास कमी होत आहे.....कधी काळी वाटत होते निःपक्षपाती पणे काम करतात पण आता तस काही दिसत नाही फक्त Bjp Related बातम्या दाखवतात आणि Bjp ची वरवर करतात ........मी कोणत्या पक्षाच्या विरोधक किंवा प्रोत्साहक नाही.... मला फक्त ऐवडच म्हणाच आहे जे सत्य परिस्थिती आहे तेच दाखवा तो कोणता पण पक्ष असो ज्याचा मूळे त्याचा जीवावर तुम्ही मोठे होता त्यांना कधी विसरू नये.....तस पण गरीबाशी असलेले नाते सुध्दा लोक लपवतात आणि श्रीमंताशी असलेली ओळख सुद्धा ताणून ताणून सांगतात तसच आता काहीस बोल भिडू करत आहे....मात्र वेळेला गरीबच कामी येत असतो..........तुम्ही जेवळे कमी वेळात चॅनेल ग्रोव केले त्यापेक्षाही कमी वेळेत खाली याल म्हणून सर्वस्व विचार करून फक्त खरी व योग्य बातमी द्या...........बिलकीस बानो 2002 गोध्रा कांड वर व्हिडिओ बनवा
मनसे राहिली मॅडम
MNS दहीहंडी
गोविंदापेक्षा बॉलीवूडमधील कलाकारांना अधिक महत्त्व देणारे छपरी आयोजक राम कदम यांनी आपला अभिनय दाखवला आहे. अशा राजकारण्यांवर बहिष्कार घाला.
गोविंदा रे गोपाळा ❤️🔥
MNS fakt
जयजवान
ज्यांच्या मुळे दहीहंडी हा सण टिकला.त्या मनसेची ठाण्यातील दहीहंडी कुठे आहे.
आत्ता असं वाटतंय तुम्ही बाकीचे व्हिडिओ पण माहिती न घेताच टाकत तर नाहीत ना.
चुकीची माहिती , महाराष्ट्रातील एकूण एक जनतेला माहिती आहे की कोणती दहीहंडी किती मोठी आणि मनाची आहे , अविनाश दादांची दहीहंडी मुद्दाम वगळण्यात आली आहे...बोल भिडू सुद्धा राजकारण करतंय
Jagat bhari Kolhapuri aahe
Thane kadhi pasun Mumbai madhe aale Te saanga pahila
Thane district aahe
Mumbai pan district aahe
Where is MNS Dahihandi Of Avinash Jadhav.?
जय जवान गोविंदा पथक विषयी सांगा
Manse dahi handi rahili
राजमुद्रा दहीहंडी सर्वात मोठी
काही एक मोठ्या नाहीत. १० थरावर हंडी बांधायची आणि आमिषासाठी मोठ्या बक्षीस रकमा घोषित करुन गर्दी जमवायची आणि प्रसिद्धी मिळवायची. हेच सर्व हिंदू सणांच्या बाबतीत गेली तीन दशकांहून अधिक काळ घडत आहे.
Jai Jaiwan🙌😄
ठाणे मुंबईत येत नाही madam😜😜
Sagle ekach re te..
Mumbai metropolitan region
अविनाश जाधव नाही तर कायम धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची दही हंडी ही मानाची हंडी आहे.
गाजलेली गोविंदा पथक वर व्हिडिओ बनवा
Manase dahi handi aavinash jadhav
आणी हा सण आनंद दिघे साहेब याचं मुळे हा सण साजरा होत आहे
Maza Vartak nagar THANE .🙂
संघर्ष हंडी ठाणे जितेंद्र आव्हाड 🤔
ठाणे मधली मनसे ची दहीहंडी कुठे आहे..बोल भिडू जरा अभ्यास वाढवा
Ek video govinda pathakanvar pn banava , jay javan ,yash govinda pathak ,kokan nagar , ashya mhotya govindanchi nave sanga na plzz
Mumbai peksha punyat bhari aasete
M.n.s . Dahi handi sarvat mothi ahe comment madhe baga.....
LoVEYOUMAITHiLI