श्रीवर्धन फॅमिली ट्रीपचा एकूण खर्च किती झाला😍| Shrivardhan Family Trip Expense| S For Satish | Kokan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2024
  • श्रीवर्धन फॅमिली ट्रीपचा एकूण खर्च किती झाला😍| Shrivardhan Family Trip Expense| S For Satish | Kokan #ShrivardhanFamilyPicnic #ShrivardhanTripExpense #FamilyPicnicBudget #sforsatish
    हर्षद सावंत दादा रिक्षावाले - 98346 94611 / 92600 40016
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.

ความคิดเห็น • 93

  • @prashantchivilkar5087
    @prashantchivilkar5087 ปีที่แล้ว

    हरिहरेश्वर दक्षिण काशी आणि दिव्याआगर सुवर्ण गणेश मंदिर पाहिलात की नाही?

  • @Ds-ig6ct
    @Ds-ig6ct 10 หลายเดือนก่อน

    mi ata hya weekend la plan karat ahe shrivardhan madhye per night room rate kiti ahet plz sanga non A/C

  • @varsha-ct1xz
    @varsha-ct1xz ปีที่แล้ว

    November month madhe trip karu shakto ka dada.. please sanga

  • @vaishalijoshi9050
    @vaishalijoshi9050 ปีที่แล้ว

    सतीश दादा , तुमची बोलण्याची पद्धत खूप छान आहे .. viewers ना आपलंस करून तुम्ही बोलता .. बोलण्यात मीपणा नसतो .. viewers ना ज्या शंका असतात , त्यांचे निरसन तुम्ही वेळच्या वेळी करता ..

  • @prathibalalge8499
    @prathibalalge8499 ปีที่แล้ว +35

    वर्षा ताई आणि सतिश दादा तुम्हाला नविन घरासाठी खुप खुप शुभेच्छा, तुमचे नविन घराचे स्वप्न लवकर पूर्ण होवो, आणि काय तुम्ही जे कष्ट घेताय त्यामुळे तुमच्या प्रगतीच्या आड कोणीच नाही येऊ शकत त्यामुळें negativ कॉमेंट कडे जास्त लक्ष नका देऊ, असेच छान छान व्हिडीओ करत रहा, खुप खुप शुभेच्छा,,💐💐💐👍

  • @nilimakulkarni8129
    @nilimakulkarni8129 ปีที่แล้ว

    Mazi Ujalni zali chan vatal Gavala jaun aale

  • @sanjaykumarsutar5214
    @sanjaykumarsutar5214 ปีที่แล้ว

    अशाच प्रकारे कार्ले एकवीरा मातेचा पुणे ईथला व्हीडीओ बनवून दाखवा प्लिज

  • @vinayakgodbole8008
    @vinayakgodbole8008 ปีที่แล้ว +1

    तुम्ही व्हिडीओ आणि माहिती खुपच मस्त आणि सुंदर सांगता आणि दाखवता पण फक्त एक विनंती आहे तुम्ही जेव्हा एका ठिकाणाचे 2किंवा 2 पेक्षा जास्त व्हिडीओ दाखवता त्या वेळी प्रत्येक भागाला 1,2,3 असे नंबर देत जा त्यामुळे समोरच्या ना कळेल नक्की कितवा भाग बघतो आहे ते धन्यवाद

  • @nilimakulkarni8129
    @nilimakulkarni8129 ปีที่แล้ว

    Maze Maher heech aahe khup varshat gele nahi

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 ปีที่แล้ว

    सतीश दादा वर्षा, खूप छान अलिबाग दर्शन... . प्राजुं, प्रज्ञू ❤❤🍫🍫 खूप छान माहिती दिली. खूप सुंदर वाटलं. 👌👌👍

  • @darshananarangikar7527
    @darshananarangikar7527 ปีที่แล้ว +4

    Varsha tai swatachi gadi Aashi tar jast kharch hoil 😂😂

  • @shwetam8382
    @shwetam8382 ปีที่แล้ว

    Aamchya uran beach mora jetty, karanja la ek video banava
    Jaskhar temple pan ghya
    Ram bag nhava

  • @prafulraovlogs
    @prafulraovlogs ปีที่แล้ว

    दादा, खुप छान श्रीवर्धन ट्रिपची माहिती आणि ट्रिपचा खर्च कसा असतो ह्या बद्दल सांगितलंत , खरंच अतिशय सुंदर व्हिडिओ ...,..........👌👌

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 ปีที่แล้ว +2

    तुमची सहल झाली पण त्याचा आनंद आम्ही घेतला. मस्त, मजा आली. (दासगांव ).

  • @SwapnilBhekat
    @SwapnilBhekat ปีที่แล้ว +3

    दादा खूप छान प्रकारे माहिती देता तुम्ही छान असेच छान छान vlogs बनवत जा छान वाटतात पाहायला . मी आणि माझी फॅमिली तुमच्या आता पर्यंत तुमच्या सर्व video पाहिल्या आहेत खूप छान. लय भारी सतिश दादा वर्षा वहिनी, प्राजु, pradnu, अण्णा लय भारी छान फॅमिली....

  • @hemanttalawar6781
    @hemanttalawar6781 ปีที่แล้ว +3

    Mast bro garib lokanchi mast trip 🙏 love ❤ from belgaum karanatak🤗🤗

  • @narendratambe2827
    @narendratambe2827 ปีที่แล้ว

    Welcome to shriwadhan

  • @sanjaykumarsutar5214
    @sanjaykumarsutar5214 ปีที่แล้ว

    चांदोरे गावाचा विडीवो बनवून दाखवा प्लिज रायगड जिल्हा माणगाव तालुक्यात आहे

  • @vishwaskathore5012
    @vishwaskathore5012 ปีที่แล้ว +1

    दादा केव्हा तरी माथेरान ला या 🙏

  • @Lee-cs8eg
    @Lee-cs8eg ปีที่แล้ว

    कार ने जास्त खर्च होतो, पेट्रोल चा....आम्ही पण श्रीवर्धन ला जाऊन आलो...सुंदर आहे 👌

  • @nutandalvi6247
    @nutandalvi6247 ปีที่แล้ว

    Hotel cha no Ani nav dya

  • @alpeshshedge8641
    @alpeshshedge8641 ปีที่แล้ว

    खूप चांगली information दिली.❤️

  • @aforairplane
    @aforairplane ปีที่แล้ว +10

    नवीन फ्लॅट लवकर दाखवा
    👍💕

  • @Nil.Dodkulkar
    @Nil.Dodkulkar ปีที่แล้ว

    दादा तुझी smile Continue astey mast chhan fresh vatou hagun

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 ปีที่แล้ว +1

    Very well organised and well planned trip, amazing, nice 👍👌

  • @apurvamore6670
    @apurvamore6670 ปีที่แล้ว

    S. T. प्रवास करताना खूप मजा येते. आम्ही पण पुर्वी खूप फिरलो. फिरायची इच्छा हवी फक्त.

  • @rajhendrakumbhar9162
    @rajhendrakumbhar9162 ปีที่แล้ว

    तुमचे लग्नाआधीचे fhoto छान होते

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली दादा तुम्ही मस्त वाटलऐकून👌👌👌👌👍👍👍🙏

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 ปีที่แล้ว

    सुंदर मार्गदर्शन केलेत👍👍नक्कीच प्रयत्न करणार

  • @oceanloveloveocean2000
    @oceanloveloveocean2000 ปีที่แล้ว

    I love pranju and pradnu❤

  • @jitendrasonawanevlog4862
    @jitendrasonawanevlog4862 ปีที่แล้ว +3

    🙏🙏👌👍 धन्यवाद 🙏 खुप छान व्हिडिओ माझे पन व्हिडिओ खुप लोक भगीनी पाहत आहे 🙏 धन्यवाद त्यांचे पन मला जे सपोर्ट करत आहे 🙏🙏

  • @aforairplane
    @aforairplane ปีที่แล้ว +4

    मी पण. 👈👈✈️✈️✈️✈️✈️✈️✈️
    विमानाचे व्हिडिओज बनवतो एकदा नक्की पहा

  • @rahulmane2534
    @rahulmane2534 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻

  • @kanchangaykar6968
    @kanchangaykar6968 ปีที่แล้ว

    👌👌👌👌

  • @priyankasawant7968
    @priyankasawant7968 ปีที่แล้ว +2

    Thank you chhan mahiti sagitali

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 ปีที่แล้ว

    व्हिडिओ खुप छान होता 👌👌

  • @pradipwalanj2369
    @pradipwalanj2369 ปีที่แล้ว

    YOU ARE SUCH A GOOD PLANNER

  • @fatimaareekuzhiyil9853
    @fatimaareekuzhiyil9853 ปีที่แล้ว +6

    Nice information, thank you Satish and Varsha God bless you all with good health and lots of happiness.

  • @pradipwalanj2369
    @pradipwalanj2369 ปีที่แล้ว

    GOOD INFOMATION

  • @Manasi_1875
    @Manasi_1875 ปีที่แล้ว

    Thx 👍mahiti mast 👍 Manasi Mandar Joshi Pune

  • @ganeshkognole1665
    @ganeshkognole1665 ปีที่แล้ว

    Kolhapur

  • @prashantgaurav4297
    @prashantgaurav4297 ปีที่แล้ว

    दादा देवगड ये आंबा सीजन सुरू होतोय
    आमचा तालुका देवगड आहे.

  • @Jethalal.Gada18
    @Jethalal.Gada18 ปีที่แล้ว

    Background music konte aahe?

  • @anushkakadam6982
    @anushkakadam6982 ปีที่แล้ว

    Khoop chan👌🏻👌🏻👍🏻

  • @sumandhulapkar9826
    @sumandhulapkar9826 ปีที่แล้ว

    Very nice 👍

  • @santoshdhumal8970
    @santoshdhumal8970 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @maheshpatil2330
    @maheshpatil2330 ปีที่แล้ว

    khup must 👌👌

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 ปีที่แล้ว +1

    Maja masti dhamal with family hech sukhi sansarache gamak aahe.

  • @riyashirsekar4474
    @riyashirsekar4474 ปีที่แล้ว

    दादा तुमचे video 1 number.खूप आवडतात मला.

  • @gokulparvat5688
    @gokulparvat5688 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @ruchikajadhav3805
    @ruchikajadhav3805 ปีที่แล้ว

    Khup Chan hota video ase vatate ki apan pan jauya shrivardhan la

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली आवडली छान नियोजन होत फिरण्याजोग आहे श्रीवर्धन असेस विडियो बनवत राह आवडला विडियो

  • @manojkomkom1046
    @manojkomkom1046 ปีที่แล้ว +1

    दादा तुमि टिवि घेतला तैचा
    विडियो आहेका किया कायदे,,

  • @vijayborse2797
    @vijayborse2797 ปีที่แล้ว +3

    Nice 👪family sforsatish dada

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 ปีที่แล้ว

    👍👍🙏🙏👌👌

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 ปีที่แล้ว +1

    छान मस्त

  • @aforairplane
    @aforairplane ปีที่แล้ว +4

    सतीश दादा चे व्हिडिओ
    एक नंबर

  • @snehapashte3935
    @snehapashte3935 ปีที่แล้ว +1

    👌👌

  • @journeyman-zc1pu
    @journeyman-zc1pu ปีที่แล้ว

    Tysm ❤️❤️❤️

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 ปีที่แล้ว

    Very very very nice 👌👌👍☝️🙂

  • @samirshirvaiker6366
    @samirshirvaiker6366 ปีที่แล้ว

    Nice

  • @ruchikajadhav3805
    @ruchikajadhav3805 ปีที่แล้ว

    Khup Chan mahiti dili dada tumhi

  • @jagdishsande832
    @jagdishsande832 ปีที่แล้ว

    Good 🙏🙏🙏🙏💯

  • @sulakshanamadav3190
    @sulakshanamadav3190 ปีที่แล้ว +1

    Thanks for information.

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 ปีที่แล้ว +1

    दादा वहिनी नमस्कार खुप छान विडिओ कधी तरी पालघर पण या खुप फिरायला आहे मी ठाण्यात रहाते पण एक सुचवल

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  ปีที่แล้ว

      Hoy jarur tasa plan karu

  • @arpeetaavghade4238
    @arpeetaavghade4238 ปีที่แล้ว

    Chan mahiti dili dada thanks

  • @musicmeditation3689
    @musicmeditation3689 ปีที่แล้ว +1

    दादा बाबू लय मज्या करतो 😍मी राजेश्री अलिबाग

  • @sheetalghanekar8439
    @sheetalghanekar8439 ปีที่แล้ว

    मस्त 🙏

  • @madhuradeshpande960
    @madhuradeshpande960 ปีที่แล้ว +1

    व्हिडिओ मस्तच

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 ปีที่แล้ว

    Good for the information 👍👍

  • @pareshsable6425
    @pareshsable6425 ปีที่แล้ว

    Shabd kami padtil dada tumhala bolayla.khup chan sangital

  • @bhavnawadwal7095
    @bhavnawadwal7095 ปีที่แล้ว +1

    Dada tumhi vithoba rakhumai cha mandirat nahi gelat mulgav koliwada

  • @mrunaliniwalawalkar5142
    @mrunaliniwalawalkar5142 ปีที่แล้ว

    Asech majet raha anandat raha

  • @SwapnilBhekat
    @SwapnilBhekat ปีที่แล้ว +1

    छान

  • @85Pooja
    @85Pooja ปีที่แล้ว

    Asech aanandi Raha kayam 😊👌

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 ปีที่แล้ว +1

    4th me ♥️👍

  • @sunitajagdale1051
    @sunitajagdale1051 ปีที่แล้ว

    Mast 👌👌👌

  • @vsjadhav140
    @vsjadhav140 ปีที่แล้ว +1

    3rd comment

  • @bhausahebmalkar1591
    @bhausahebmalkar1591 ปีที่แล้ว

    Zkas

  • @suchitadiveka
    @suchitadiveka ปีที่แล้ว

    छान👍

  • @drawing_king_842
    @drawing_king_842 ปีที่แล้ว

    Khup mast👍👍👍👍👍

  • @poojakhedekar6699
    @poojakhedekar6699 ปีที่แล้ว

    Mast

  • @TechVisionAI
    @TechVisionAI ปีที่แล้ว

    👌👌