' व्यवसाय करतांना येणारं बोअरडम ' व त्यावर सजगपणे योजले जाऊ शकणारे उपाय

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
  • व्यवसाय करत असतांना बऱ्याच वेळेला कामं येण्याचा/मिळण्याचा वेग मंदावतो - काही वेळेला एखादा ग्राहक वेळेत पैसे देत नसल्याने आपण नाईलाजास्तव त्याचं काम घेण्याचं टाळतो - नविन ग्राहकाबरोबर लवकर सुर जुळत नाही, कधी कधी कामाची घडी बसायलाही वेळ जातो - एक ना दोन कारणं - आणि अश्या वेळेला बोअरडम येतं - आपण आपलं काही चुकतंय का असाही विचार करू लागतो, थोडंस नैरश्यदेखील येतं - अश्या वेळी काय करता येईल ह्याबद्दल थोडंस आजच्या पॉडकास्ट मध्ये...
    =============
    Thanks for Watching Video
    Nivadak Udyami Blog :-
    nupune.blogspo...
    Facebook Group Link :-
    / nupune
    Joy Web Services Website :-
    joywebservices...

ความคิดเห็น • 1

  • @manishak3342
    @manishak3342 3 หลายเดือนก่อน +1

    या विषयावर भरपुर ऐकायला व आत्मसात करायला आवडेल