आजीला घेऊन गेलो Lift ने जीवदानी देवीच्या दर्शनाला 😍 | Jivdani Devi Darshan | S For Satish | Virar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ส.ค. 2023
- आजीला घेऊन गेलो Lift ने जीवदानी देवीच्या दर्शनाला 😍 | Jivdani Devi Darshan | S For Satish | Virar #LiftServiceInJivdaniDeviMandir #JivdaniMandirVirar #JivdaniVirar #sforsatishआमचा
कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another TH-cam channel - / @satishratate
आजी, आई, व मावशी म्हणजेच जेष्ठ...तुझ्या जिवाभावाची कुटुंबातील सदस्य...त्यांना घेऊन श्री जिवदा नी देवीच्या दर्शनाला घेऊन गेलास...धन्यवाद सतिश...तुझ्या आजीच्या चेहर्यावरील नवीन स्थळाचा आनंद व आकर्षण बघून खूप मोठा आनंद झाला..तुझ्या पाठीशी सर्वांचा आशीर्वाद, व भविष्यात तुझ्याकडून चांगले सत्कार्य घडत राहू दे...जय भवानी.
सतिश तुझ्यामुळे देवीचे दर्शन झाले मस्त वाटले मी पण आले होते तेव्हा अशी लिफ्ट नव्हती आम्ही पायी वर चढलो होतो तीस वर्षांपूर्वी आले होते आता खूप बदल झाला आहे तेव्हा मंदिर पूर्ण दगडात होते आता मस्त बनवले आहे मंदिर बघून खूप छान वाटले
गायची गोष्ट आहे गाय हि रोज जीवदानी आईच्या डोगरावर चरायला यायची तेव्हा गुराखी एक दीवस तीचा पाठपुरावा केला ती गाय रोज त्याच जागेवरती दध पाना फुटायचा तीथचथच देवी प्रकट झाली गुराखी ला ती पावली तेव्हा पासुन तीच अस्ति व आहे नवसाला पावणारी देवी कोंबडा बोकडाचे नवस देतात पायथ्त्राशी
जय जीवदानी मां
जय सदगुरू जय जिवदानी मा
Chan mahiti aahe Thank you so much
😮😢😂
Thanks for sharing
Satish thanks chhanach darshan ghadavale deviche. 🙏🙏🙏
जीवदानी माता देवी की जय🙏🙏
Khup Chan
तुमच्यामुळे मला मातेचे दर्शन झाले
खुप खुप धन्यवाद
मला व्हिडिओ आवडला
असेच व्ही डी ओ पाठ वा
तुमच्या आई आजी मावशी याना नमस्कार
वहिडिओ बनविण्या साठी पन खुप खुप शूभेछ्या
असेच देव दर्शन सर्वाना मिळावे
सतीश दादा छान विडीवोची सुरूवात केली व॔षा ला मुलांना आणायचा पाहिजेल होत आई एकविराच पण तसच आहे ह्या बहिणी आहे जीवदाणी माता की जय एकविरा माते की जय स॔वाना जय सदगुरू
खूप छान
खूप खूप भारी वाटला, देवीचे दर्शन झाले तुमच्या सोबत खूप खूप सुंदर वाटला हा अनुभव 👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏
Jai Jivdani Ma.
जीवदानी देवी माते की जय दादा तुम्ही व्हिडिओ करता ते खुप छान असतात आम्हाला घरबसल्या तिर्थक्षेत्र पहावयास मिळतात दर्शन पण होते
Jai Jindani mai.
खूप मस्त व्हिडिओ दादा..तिन्ही माऊलींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्हाला ही छान वाटलं.
Jay mata di
तुमच्यामुळे आम्हाला आईदेवीचे दर्शन घडले.धन्यवाद!🙏🙏🙏
जीवदानी देवी माते की जय 🌹🙏🙏
धन्यवाद देवीचे दर्शन तुमच्या मुळे मिळाले
जीवदानी देवीच्या नावाने चांगभलं 🎉🎉🎉🎉
Dhanyawad Dada🙏🙏, tumchya mule mala Aaj Jeevdani aayi che darshan ghadle. Khup prasanna Ani chhan watle.😊
Khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup chan video madhun manir Thank you so much Dada palilyandach pahile aahe jivdani mandir 😘🙌🙌🙌🙌🙌dada tumala khup khup khup khup khup khup khup aashirvad 😊😊
C Tumchamule aamhala suddha deviche darshan ghadale
Dada darshan mst
जय जिवदानी आई
जीवदानी देवीचे दर्शन दिल्याबद्दल धन्यवाद लग्नानंतर २३ वर्षांनी दर्शन झाले जुन्या आठवणी जाग्या झाल्या खूप बरं वाटलं तू वडीलधाऱ्यांची काळजी करतोस हे पाहून अशीच सर्वांची मने जपत रहा
दादा खुप छान आहे 👌😊🤗
छान दर्शन घडविले देवीचे सतिश 🙏
Aaj daada tujhamule jivdaniaaiche darshan jhale video baghayala maja aali video khup chhan mast laybhari aahe
Satish Bhau Aaj tuzya video marphat Mee javal javal 30 varshane aai jivdani che darshan ghetale.khup chhan vatale junya aathavni tajya zhalya.
Aai jivadani aamhala tuzhe darshan ghyala lavkar bolav.aani sarwana sukhi samadhani thev.
Satish Bhau tuzhe khup Aabhar .
Very nice 👍 I 👏
बरेच वर्षानी जिवदानी देवीचे दर्शन झाल छान माय लेकानी माचिग कपडे घातलेत मस्तच
Jeevdani Mate che chan darshan dile. Thank you.
दादा तुझ्यामुळे देवीचे दर्शन घेतले मस्त एक नंबर ❤❤
जीवदानी माते की जय.खूप छान.आजी भारी गंमतीशीर आहे.
Khup chan video
Jivdani aai prassana
🌹🙏जीवदानी माते की जय 🙏🌹
आई जीवदानी देवी माते की जय जय सदगुरू 🙏💐
खूप छान व्हिडिओ ❤❤❤❤❤
छान देवदर्शन झालं, खूप पुण्याचं काम
Aaji mavashi Aai lekane darshan ghadvile
Khup sundar
K
खूप खूप खूप छान झालं जिवदानी आईचा दर्शन
Chan Jivadani matech darashan zal 🙏🙏🌺🌺
Respect for Dada 😊❤
आजी मस्त आहे सुंदर निसर्ग
🙏🙏
Jai Mata Di 🙏
Very beautiful temple nice information about the temple 🙏👍👌
छान विडीयो
🙏आईचे दर्शन घेतले .छानच नमस्कार
Mi pastis varsha purvi aale hote darshana la..khup mast vaatle deviche darshan zhale
Superb vlog.khup chaan vatale vlog baghun.
खुप छान जीवदानी मातें ची सफर 🙏🙏
JIVDANI MATE KI JAI❤❤❤
Aajji ne kay magitle sarv ahe tanchyjaval Chan mast family devi var shradha ahe na Aamhala pn jaych ahe Jivdani la jau ek divas chan darshan zale 🙏🏼🙏🏼
जय सद्गुरु
मी तुमच्या व्हिडिओ रोजचा बघतो
🙏🙏🙏🌷🌷🌷
Jivdani Mata ki jai
Lai Bhari vatla ek number
जय जीवदानी माता 🙏🙏🙏💐💐
Ani tumchi Aayi, Aaji, Mawshi hyanna pan barobar gheoun gelat darshanala, tumhala tyanche khup Aashirwad miltil.
thank you
जय माता दी 🌹🌹🙏🏻🙏🏻
खूप सुंदर सतीश दादा 👌👌👌👌
Wow very nice
Jay jivdani Mata ki Jay
जय जीवदानी आई
Jay Jivdani Mata ki Jay....
खूप छान मीपन गेले होते दशरथाला पायरी ने
Very nice vlog, ek no, class👍👍👌👌
Nice video 🎉
Very nice video so beautiful ❤
Mast !!!
Khup chan Vlog! ❤
Jivadani matay ki jay
Nice❤🔥
jivdani mate ki jay ho
Are VA chan aji mast boltat gavchi 8van zali aaji la bgun amhi pn virar la rahto
Kaup chan ❤
एकदा ना तु भाईंदर नायगांव चंडिका मातेच्या सगळ्यांना घेऊन दर्शनाला जा तिथे पण ज्येष्ठ साठी लिफ्ट आहे खुप सुंदर आहे
Really nice video ❤
👌❤
Super 👌👌
Dada tumhala khup manal pahijy maji ichya purn zali mandir baghaychi tumchyamule zal tumchi family khup chan aahy sadhi saral simple
जीवदानी माते की जय 🌹🌹🌹👌🏼🙏🙏🌹🌹🌹
मी विरारचा आहे
God bless you dada nice video ❤
Jivdani mate ki jay
Such a sweet family. Lucky you🙏
❤👌👍
Mala aashe vatle me swata jaun aale wa Dada wa aai mavashi aaji khup jhalya
Dada Aai na kahi tari Gold cha galyatal ghya te colour ch galyatal changla nahi vat bor mal Kiva chain kara
Nice video
जीवदानी देवीचे दर्शन छान 💐💐💐
🙏🏻🙏🏻🙏🏻❤❤❤
जिवदानी आई 🙏
Chan
Dada tuhji mummy chan disat hotha aaj khup saree mast hothi aai chi
ख6 छान व
Pharach chan ropave ne jane
🙏🙏🙏🙏