Namaskar... Though I am a Bengali, people often mistake me as a Marathi listening my surname... Again, as I am Bengali, I am exposed to the joint works of Hridaynath ji and Salil ji's never forgotten invaluable compositions like "Mogara Fulala" in Bengali as "Nao go Ma Phulo Nao" etc... In my heart I have a feeling that Maharastra is the Land of "Kalyan Thaat"... You have got so many astounding composers who have composed so many beautiful compositions based on "Kalyan Thaat" starting from Bhupali to different shades of Puriya Kalyan too... Thank you for effort in bringing out the nuances of "Gorakh Kalyan" which is another very beautiful calm and serene ragas although from "Khamaj" group but having a cloning relationship with "Kalyan Thaat"...
सर्वात महत्वाचे सर हे ज्ञान संपादन करण्यासाठी लोक लाखो पैसे खर्च करतात परंतु तुमची ही उदारता पाहून खरच तुम्हाला उदंड आयुष्य आरोग्य लाभो हीच भक्तवत्सल पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना
नमस्कार sir🙏 आपली राग विस्तार करुन सांगण्याची पद्धत खुप सोपी आणि छान आहे. मात्र एक विनंती आहे. की राग ची वेळ आणि थाट सुद्धा कळलं तर आमच्या सारख्या नवशिख्याना अधिक बर होईल.sir तुम्हाला या अनुपम कामासाठी अनंत शुभेच्छा.🌹
तुम्ही खुप अद्भुत आहात. सर.🙏 गाढा अभ्यास आहे आपला, हे आपल्या राग विस्तारीकरणा वरून दिसून येते. म्हणूनच मी आपल्याला अद्भुत म्हटले आहे. तुम्हाला या कार्यासाठी अनंत शुभेच्छा.🌹🙏
खूप मोठं काम करताय सर. धन्यवाद.
Khup chan sir
सुंदरच
धन्यवाद!
खूप गोड.धन्यवाद.
👌🏻👌🏻🙏🏻
Namaskar... Though I am a Bengali, people often mistake me as a Marathi listening my surname... Again, as I am Bengali, I am exposed to the joint works of Hridaynath ji and Salil ji's never forgotten invaluable compositions like "Mogara Fulala" in Bengali as "Nao go Ma Phulo Nao" etc... In my heart I have a feeling that Maharastra is the Land of "Kalyan Thaat"... You have got so many astounding composers who have composed so many beautiful compositions based on "Kalyan Thaat" starting from Bhupali to different shades of Puriya Kalyan too... Thank you for effort in bringing out the nuances of "Gorakh Kalyan" which is another very beautiful calm and serene ragas although from "Khamaj" group but having a cloning relationship with "Kalyan Thaat"...
But it is khamaj thaat
thank you sir
सर्वात महत्वाचे सर हे ज्ञान संपादन करण्यासाठी लोक लाखो पैसे खर्च करतात परंतु तुमची ही उदारता पाहून खरच तुम्हाला उदंड आयुष्य आरोग्य लाभो हीच भक्तवत्सल पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना
नमस्कार sir🙏 आपली राग विस्तार करुन सांगण्याची पद्धत खुप सोपी आणि छान आहे. मात्र एक विनंती आहे. की राग ची वेळ आणि थाट सुद्धा कळलं तर आमच्या सारख्या नवशिख्याना अधिक बर होईल.sir तुम्हाला या अनुपम कामासाठी अनंत शुभेच्छा.🌹
धन्यवाद सर आपण रागाब्द्दलची माहिती. खूप समजून सांगता
छान वाटलं
तुम्ही खुप अद्भुत आहात. सर.🙏 गाढा अभ्यास आहे आपला, हे आपल्या राग विस्तारीकरणा वरून दिसून येते. म्हणूनच मी आपल्याला अद्भुत म्हटले आहे. तुम्हाला या कार्यासाठी अनंत शुभेच्छा.🌹🙏
सुपर 🎉
Sir , पंडित भीमसेन अण्णा नी गायलेला सुख अनुपम संतांचे चरणी या अभंगाचे राग माहिती व नोटेशन द्याल का.🙏
सर माझे एक निरीक्षण आहे की सगळे मराठी गायक हा राग फार सुंदर गातात . कारण मोगरा फुलला ह्या रागावर आहे.
छानच निरूपण ....
th-cam.com/video/PPHHIXnhNck/w-d-xo.html
चंदनाचे हात पाय ही चंदन .. हे सुद्धा गोरख कल्याण मधलं ना ?
फारच छान 🎶🙏
Dhanyawaad! 🙏
Absolutely beautiful! ❤️🙏🎉
Thank you!
खुप छान 👌🏻👌🏻👏
Dhanyawaad Kirtiji!
एकदम मस्त वाटलं. 'गोंधळात गोंधळ' सिनेमातलं 'स्वप्नात साजणा येशील का' हे गाणं याच रागात आहे का?
होय.. 'स्वप्नात साजणा येशील का' हे गाणं याच रागातआहे.