Join my training plus franchise program. Knowbbies Craft Teachers Training Program. For more details - knowbbies.com/awaantar-craft-classes-franchise Paper Flowers & Kids Craft Training & Franchise Start your craft classes from home.
गणपती बाप्पा मोरया 🙏. व्हिडीओ बघितल्या बद्दल धन्यवाद, subscribe नक्की करून ठेवा, लवकरच नित्य नियमाने मराठीतून क्राफ्ट व्हिडिओज येणार आहेत. Thank you so much for your feedback, stay subscribed to Knowbbies channel as we are soon launching regular craft videos in Marathi.
व्हिडीओ बघितल्या बद्दल धन्यवाद, subscribe नक्की करून ठेवा, लवकरच नित्य नियमाने मराठीतून क्राफ्ट व्हिडिओज येणार आहेत. Thank you so much for your feedback, stay subscribed to Knowbbies channel as we are soon launching regular craft videos in Marathi.
तुम्हाला असे अप्रतिम पेपर क्राफ्ट शिकून स्वतः चा क्लास चालू करायचा असेल तर ह्या Whatsapp 8856022509 क्रमांका वर अधिक माहिती साठी संपर्क करा , माझी टीम तुम्हाला अधिक माहिती देईल. हा Whatsapp नंबर फक्त मेसेज साठी आहे. If you wish to learn such amazing paper craft and want to start your own class from home, then do send message to this whatsapp number 8856022509. My team will reply you with further information. This number is only for messages. Nivedita Deshpande Knowbbies
गणपती बाप्पा मोरया 🙏. व्हिडीओ बघितल्या बद्दल धन्यवाद, subscribe नक्की करून ठेवा, लवकरच नित्य नियमाने मराठीतून क्राफ्ट व्हिडिओज येणार आहेत. Thank you so much for your feedback, stay subscribed to Knowbbies channel as we are soon launching regular craft videos in Marathi.
गणपती बाप्पा मोरया 🙏. व्हिडीओ बघितल्या बद्दल धन्यवाद, subscribe नक्की करून ठेवा, लवकरच नित्य नियमाने मराठीतून क्राफ्ट व्हिडिओज येणार आहेत. Thank you so much for your feedback, stay subscribed to Knowbbies channel as we are soon launching regular craft videos in Marathi.
Duplex Paper amazon link - amzn.to/32d51LS Thank you !!!. CRAFT व्हिडीओ बघितल्या बद्दल धन्यवाद, subscribe नक्की करून ठेवा, लवकरच नित्य नियमाने मराठीतून क्राफ्ट व्हिडिओज येणार आहेत. Thank you so much for your feedback, stay subscribed to Knowbbies channel as we are soon launching regular craft videos in Marathi.
Hi. Im Darshan. Im 13 years old. मला क्राफ्ट ची खुप आवड आहे. मी तुझे जास्वंदी फुल ही बघितले आहे. ते ही खुप सुंदर आहे. आणि तू अजून काही सुंदर फुलाचे व्हिडीओ बनव मला खुप आवडतील आणि तुझे ह्या व्हिडीओ ती गणपती डेकोरेशन ही खुप सुंदर आहे व तुझी समजवून सांगण्याची पद्धत खुप चांगली आहे. आणि ऐवढी सुंदर फुल बनवून दाखवण्यासाठी. धन्यवाद... 🙏🙏🙏.
तुमची कला फारच छान आहे. सुंदर 💐 अभिनंदन तुमची सांगायची पद्धत सुधा खूप सुरेख आहे. व्हिडिओ मध्ये कुठे ही म्युझिक नाही म्हणून तुमची कला शांततेने पाहता आली खूप खूप आभार 🙏
मना पासुन धन्यवाद. तुमच्या ह्या प्रतिसादामुळे माझ्या मेहनतीने फळ मिळाले. एका छान दिवसाची सुरुवात झाली हे वाचून. Subscribe करून ठेव अणि चुकत असेल कुठे तर बिनधास्त पणे सांगा 🙏🙏❤️
CRAFT व्हिडीओ बघितल्या बद्दल धन्यवाद, subscribe नक्की करून ठेवा, लवकरच नित्य नियमाने मराठीतून क्राफ्ट व्हिडिओज येणार आहेत. Duplex Paper amazon link - amzn.to/32d51LS Thank you !!!.
Hi, मला तुमच्या सारखे लोक खुपच आवडतात.जे,मेकअप नाही तर आपल्या सुंदर कलाकौशल्यामुळे छान आणि क्युट दिसतात. खरंच खुप मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा असेच नवीन नवीन शिकवत राहा मलाही खुप आवड आहे मीसुद्धा वेळ मिळाला की बनवते असे काही छान 🙏🙏🙏🙏🙏
निवेदिता तुला माहीत आहे तु माझी आणि माझ्या मुलीची सुध्दा फ्रेंड झाली आहेस आणि हे आमच्या दोघींचे आवडीचा छंद आहे तु दाखवलेली फुले आम्ही अगदी हावरटासारखी बनवुन पाहिली.thanks a lot.
आमचे गावाला जायचे नक्की नव्हते पण आता नक्की झाले तेव्हा पासून मी विचार करत होतो की लवकरात लवकर कशी सजावट करता येईल पण तुमचा व्हिडीओ पाहिला आणि समाधान वाटले खूप छान आहे कल्पना
Join my training plus franchise program. Knowbbies Craft Teachers Training Program.
For more details - knowbbies.com/awaantar-craft-classes-franchise
Paper Flowers & Kids Craft Training & Franchise
Start your craft classes from home.
Khup chan khupch sunder flowers ani khup chan shikavata thanks
Mast chan flowers banvun dakhale tumhi 👌👌
गणपती बाप्पा मोरया 🙏. व्हिडीओ बघितल्या बद्दल धन्यवाद, subscribe नक्की करून ठेवा, लवकरच नित्य नियमाने मराठीतून क्राफ्ट व्हिडिओज येणार आहेत. Thank you so much for your feedback, stay subscribed to Knowbbies channel as we are soon launching regular craft videos in Marathi.
Very good
Flowers are made with beautiful trick
ताई. लय भारी एकदम कडक. अभिनंदन
फारच छान छान
सुपर खूप छान समजावतो ताई
लय भारी 👌👌
व्हिडीओ बघितल्या बद्दल धन्यवाद, subscribe नक्की करून ठेवा, लवकरच नित्य नियमाने मराठीतून क्राफ्ट व्हिडिओज येणार आहेत. Thank you so much for your feedback, stay subscribed to Knowbbies channel as we are soon launching regular craft videos in Marathi.
Khupch sunder creation
Thank you so much !! Please check this page, you will get all info - knowbbies.com/oc/faq
खुप छान. अगदी खरी वाटत होती.
अति सुंदर
तुम्हाला असे अप्रतिम पेपर क्राफ्ट शिकून स्वतः चा क्लास चालू करायचा असेल तर ह्या Whatsapp 8856022509 क्रमांका वर अधिक माहिती साठी संपर्क करा , माझी टीम तुम्हाला अधिक माहिती देईल. हा Whatsapp नंबर फक्त मेसेज साठी आहे.
If you wish to learn such amazing paper craft and want to start your own class from home, then do send message to this whatsapp number 8856022509. My team will reply you with further information. This number is only for messages.
Nivedita Deshpande
Knowbbies
Nice Farach chan
Very beautiful paper decorations
खूप छान खूप सोप्या शब्दात शिकवले
Wow very nice ...
अरेवा ताई फारच छान फुले बनवायला शिकवले धन्यवाद
धन्यवाद प्रकाश जी 🙏
Wow kharach khup Sundar
Khup chan👌👌👌👌
Nice. Simple process
Thank you 👍
खूप छान शिकवता छोट्या मुलाला सुद्धा लगेच समजेल.👌👌👌👍👍👍
Superb
Khupach sunder 🌺🌹🌻💐🎄
छान आहे विडियो
गणपती बाप्पा मोरया 🙏. व्हिडीओ बघितल्या बद्दल धन्यवाद, subscribe नक्की करून ठेवा, लवकरच नित्य नियमाने मराठीतून क्राफ्ट व्हिडिओज येणार आहेत. Thank you so much for your feedback, stay subscribed to Knowbbies channel as we are soon launching regular craft videos in Marathi.
खूपच सूंदर आहे
सांगण्याचि पद्धत हि छान आहे.....
गणपती बाप्पा मोरया 🙏. व्हिडीओ बघितल्या बद्दल धन्यवाद, subscribe नक्की करून ठेवा, लवकरच नित्य नियमाने मराठीतून क्राफ्ट व्हिडिओज येणार आहेत. Thank you so much for your feedback, stay subscribed to Knowbbies channel as we are soon launching regular craft videos in Marathi.
खूप सुंदर😍😍
Very awesome and creative.👍👍
Duplex Paper amazon link - amzn.to/32d51LS
Thank you !!!. CRAFT व्हिडीओ बघितल्या बद्दल धन्यवाद, subscribe नक्की करून ठेवा, लवकरच नित्य नियमाने मराठीतून क्राफ्ट व्हिडिओज येणार आहेत. Thank you so much for your feedback, stay subscribed to Knowbbies channel as we are soon launching regular craft videos in Marathi.
Done
Awesome..
Khupach sundar
खूप खूप धन्यवाद. दिवस छान जातो अश्या प्रतिक्रिया बघून 🙏❤️ नक्की Subscribe करा 🙏
Very beautiful flowers
कसलं भारी.... आणि सोप्प
Wow khup chan 🌹😍👌
Thanks mam .
खूप सुन्दर पद्धतीने शिकवले आहे
Khup chhan...Ani khup sopya tricks aahet...Thank you 😊
Waw khuuuuuup chan
👌👌🤗😊thanks
Welcome 😊 Duplex Paper amazon link - amzn.to/32d51LS
Thank you !!!. CRAFT व्हिडीओ बघितल्या बद्दल धन्यवाद, subscribe नक्की करून ठेवा.
Awesome👍
खूप छान शिकवतेस.मी प्रयत्न करणार आहे.
Khup chan ,phul bnvlit ,ani tumchi sangaychi padhat hi khup chan ahe ....mala khup avadli👌👌👍
Hi. Im Darshan.
Im 13 years old.
मला क्राफ्ट ची खुप आवड आहे.
मी तुझे जास्वंदी फुल ही बघितले आहे. ते ही खुप सुंदर आहे. आणि तू अजून काही सुंदर फुलाचे व्हिडीओ बनव मला खुप आवडतील आणि तुझे ह्या व्हिडीओ ती गणपती डेकोरेशन ही खुप सुंदर आहे व तुझी समजवून सांगण्याची पद्धत खुप चांगली आहे. आणि ऐवढी सुंदर फुल बनवून दाखवण्यासाठी.
धन्यवाद... 🙏🙏🙏.
Thank you !!! More craft courses on knowbbies.com/oc/pfcb
atishay sundar
धन्यवाद रोहिणी 🙏🙏
Wow amazing dear
Wow mam superb creativity and your so cute
खूप छान 👍
खूपच छान
Thank you Pooja!!!
Superb dear!
खरच खुपच सुंदर आहेत फुले.
Thank you Sanvi. अजून बरीच फुले बनवणार आहोत, Subscribe करून ठेवा
Good
खुप सुंदर
मनापासून धन्यवाद 🙏🙏
Very easy and useful thanks mam
Thanks for watching this video. Hope you have subscribed, more amazing videos coming up 👆🙏😊
फारच सुंदर आणि सोपं पण वाटतय. प्रयत्न करते. धन्यवाद बेटा.
Khup mast diii thanks me bnvle she diii
Very nice
Thanks Nitin !!!
nice
तुमची कला फारच छान आहे.
सुंदर 💐 अभिनंदन
तुमची सांगायची पद्धत सुधा खूप सुरेख आहे.
व्हिडिओ मध्ये कुठे ही म्युझिक नाही म्हणून तुमची कला शांततेने पाहता आली
खूप खूप आभार 🙏
मना पासुन धन्यवाद. तुमच्या ह्या प्रतिसादामुळे माझ्या मेहनतीने फळ मिळाले. एका छान दिवसाची सुरुवात झाली हे वाचून. Subscribe करून ठेव अणि चुकत असेल कुठे तर बिनधास्त पणे सांगा 🙏🙏❤️
Beautiful .i must try it thanks.
नमस्कार ताई
तुम्ही खुप छान ट्रिक्स सांगितल्या. धंन्यवाद 👏🏽👏🏽🙏🏽🙏🏽
Khupach surekh jhala Aahe, Thank you dear
नक्की subscribe करा .
धन्यवाद 👍
Sundar ani saral kala.
खूप छान ताई. धन्यवाद
अजून बरेच प्रकार आहेत फुलांचे, त्याचे Video बनणं चालू आहे. हा Video बघितल्या बद्दल धन्यावाद 🙏. असे अजून बरेच प्रकार baghanyaa साठी Subscribe करून ठेवा
खूपच छान अप्रतिम शिकवलत tysm👍
सुंदर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏🌹
Khup chan konta kagad vaprla aahe👌💐
सहजसुंदर सोपी हस्तकला. फुलांच्या मनोहर रचना. यासोबत या पानाफुलांचा गुच्छ कसा करायचा ते दाखवले असते तर अधिक उत्तम झाले असते. तरीही धन्यवाद.
तसेच हे कागद कुठे मिळतात? दादरला /ठाण्यात कुठे मिळतील?
Duplex Paper amazon link - amzn.to/32d51LS
Thank you for watching & stay subscribed !!!.
Khup chan...
Thank you योगेश जी, अजून Videos येत आहेत, नक्की Subscribe करा
👌
CRAFT व्हिडीओ बघितल्या बद्दल धन्यवाद, subscribe नक्की करून ठेवा, लवकरच नित्य नियमाने मराठीतून क्राफ्ट व्हिडिओज येणार आहेत.
Duplex Paper amazon link - amzn.to/32d51LS
Thank you !!!.
Khup khup Chan.... Samjvinechi padhat aprtim👍
Sai खूप खूप धन्यवाद 🙏
Jaswand Paper Flower Video Link :
th-cam.com/video/59coh77SmNo/w-d-xo.html
Which paper u have used mam
Printer paper / tinted paper. Just see starting of each video again, I have mentioned it
It's so beautiful I like it so much didi I can want to make this flowers yours art is special and creative thanks to you🦋💐🍬🍫
00j
खूप सुंदर.
You are great explain pan aata ganpati baapa yenar aahe mahnun aak purn mast decoration video banva na plz plz plz plz 🙏 🙏🙏🙏🙏 🙏🙏 🙏🙏 🙏🙏 🙏
Tumhi flower tar banvl aahe na pan te amhala nahi mahit kas..... Lavacha
Plz video banva na plz plz plz plz plz 🙏 🙏 🙏🙏 🙏🙏 🙏🙏 🙏
ha project chalu hotaa, tya mule wel nahi milalaaa- Please check this page, you will get all info - knowbbies.com/oc/pfcb
Wow mam.... Superb
थँक्स!!
Khup chhanbsangitla didi..thanku
Thank you so nice
धन्यवाद सागर 🙏👍
एकदम मस्त निवेदिता मॅडम 👌👌👌
Pharach Chan. Khup surekh phule ahet. Thanks Nivedita.
Very nice
So beautiful flowers ..
खूप छान पद्धतीने फुले शिकवली त्या साठी तुला धन्यवाद
सुंदर
Very nice Didi
Thank you so much!!!!
Hi, मला तुमच्या सारखे लोक खुपच आवडतात.जे,मेकअप नाही तर आपल्या सुंदर कलाकौशल्यामुळे छान आणि क्युट दिसतात. खरंच खुप मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा असेच नवीन नवीन शिकवत राहा मलाही खुप आवड आहे मीसुद्धा वेळ मिळाला की बनवते असे काही छान 🙏🙏🙏🙏🙏
Thank you So much ❤️ You made my day. Stay subscribed 🙏😍
Superb khup avdle mi nakki banvel
नक्की!!! Video बघितल्या बद्दल धन्यवाद. 🙏🙏 Subscribe केलाय न....
Plz can u share the link from where We can buy paper
खूप छान माहिती दिलीस सोप्या पद्धतीने शिकवले त्या बद्दल धन्यवाद
निवेदिता तुला माहीत आहे तु माझी आणि माझ्या मुलीची सुध्दा फ्रेंड झाली आहेस आणि हे आमच्या दोघींचे आवडीचा छंद आहे तु दाखवलेली फुले आम्ही अगदी हावरटासारखी बनवुन पाहिली.thanks a lot.
शब्दच नाहियेत मझ्या कडे thank you म्हणायला येवढी भारीच कमेन्ट दिलीस. मना पासून खूप खूप धन्यवाद. अजून बरीच फुले शिकवेन आता. Subscribe करून ठेवा. 🙏🙏🙏🙏🙏🙏
What papers are those
Duplex Paper amazon link - amzn.to/32d51LS
Thank you !!!.
Paper konta use kela ahe
Mam tumahi khup Talented aahat
व्हिडिओ बघतल्या बद्दल खूप धन्यवाद
धन्यवाद. असेच आशिर्वाद असू द्या ☺️☺️
I like ur video....
Thanks Megha!! Stay subscribed ❤️
🙂👌👌
Ya fulanchi pratice karaychi asel tar sadhe vartaman patra gheun karu shakto ka??
Nice one 👌👌👌, it's realy helpfull for decoration, Mam I hope you have given lots of ideas
Nice
Thanks dear🌹🌹
कागदाचे नाव काय आहे
Paper konta aahe pl sangal
Paper konta wapraycha sangal ka please
Hi , paper cha sangitlay, please parat ekdaa baghun ghya video. Please check this page, you will get all info - knowbbies.com/oc/faq
आमचे गावाला जायचे नक्की नव्हते पण आता नक्की झाले तेव्हा पासून मी विचार करत होतो की लवकरात लवकर कशी सजावट करता येईल पण तुमचा व्हिडीओ पाहिला आणि समाधान वाटले खूप छान आहे कल्पना
Thanks ,, really so much nice you made it ,it is very useful for me
@@mixentertainment6390 thanks
Thanks, greatful
व्हिडीयो बघितल्या बद्दल धन्यावाद 🙏🙏 आज एक नवीन व्हिडिओ येतोय, नक्की बघा अणि subscribe पण करून ठेवा
अप्रतिम व्हिडीओ निवेदिता अजुन व्हिडिओ बनव आणि तु सगळ्या फुलांसाठी tinted pepar Cha वापरले का
Sundar kel aahe mam tumi easy method pan sagiltli
प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद 🙏🙏
very interesting and bery creative😘🥰
Thanks!!
sunder, paper konata ahe? nav sanga please,
Fula sarkhich sunder distes.
Asach prem ani ashirwad raahu dya, thank you so much.
खुप छान आहे
पेपर साईज व पेपर च नाव सांगा
👌