मुळशी केसरी भुकूम मैदानाचे फायनल चे मानकरी भुंगा आणि द्वारली च्या हरण्या ची मुलाखत !
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- @kumarvijayjadhav
#बैलगाडीशर्यत
#बैलगाडी
#बैलगाडी_शर्यती
#बैलगाडा
#बैलगाडी_शर्यत_2022
#नादएकचबैलगाडीशर्यत
#शेतकरी
बैलगाडी शर्यत, बैलगाडी शर्यती, बैलगाडा, bailgadi sharyat, bailgadi sharyati
अभिनंदन भुंगा आणी हरण्या 🎉 मस्त गाडी पळाली ❤
#बकासुर_प्रेमी❤
पेडगाव हिंद केसरी मैदानाचे 2 बैल गाड्या आज मुळाशी केसरी मैदानात पळाली खूप आनंद झाला 1 नंबर बकासुर & लखन, २) हरण्या & भुंगा
सर्जा च्या मागे पुढे आता कोणी नाहीये ना निंबाळकर Sir ना विठल नाना. त्यामुळे कोणी मुलाखत घ्यायला जात नसावं..😢😢😢😢
Ekdum barobar bolala bhau
Aare bhau ghetli asel pn aajun takli nahi
घेतली आहे बाबा थांब टाकतील time lagto upload hoyla
सगळ्या मुलाखती झाल्या पण माझ्या सरज्याची मुलाखत कोणीच नाय टाकली 😢वाईट वाटतं फार
बरोबर भावा
विठ्ठल नाना चा विषय लय हार्ड हाय🔥📒
सर्जा तुझ्याबरोबर कोणी शेठ नाही, यु ट्यूबर नाही पण तू काळजी करू नको.... देव बकासूर नंतर पब्लिकच्या मनावर राज्य करणारा तूच आहेस भावा.....सर्जा
सर्व निंबाळकर सर यांचा ❤ सर्जा ❤ला विसरले की काय utubar
नाना दिलदार माणुस आहे मनमोकळं मनाचा विठ्ठल नानाच ❤❤❤
साधा आणि सरळ मनाचा नाना आमचा ❤❤❤
Sarja king ahe king ch rhnnar❤
विठ्ठल नानाच्या दावणीला जो कोणता पण नंदी जाऊ दे तो टॉप लाच जाणार 🔥🔥🔥
To top lach aahe bhava bhunga
Nana chya nava sathi pathavla aahe
निंबाळकर सरांच्या सर्जाची मुलाखत कोणीही घेत नाही आता 🥺🥺🥺 आमचं काळीज हिंदकेसरी सर्जा ❤❤
Hemant dada fulore 1no bolatt❤
Ssgla mahiti gheun bolatt❤
निंबाळकर सर गेल्यानंतर सर्जा आणि बकासूर एकदाच एकत्र पळाले आणि गाडीवर विठ्ठल नाना होते बकासूर बरोबर सर्जा पळाला म्हणून एक लाख दहा हजार बक्षीस मिळाले होते तेव्हा पासून मिळाले का ते कोणामुळे मिळाले बकासूर देवा मुळे
Vitthal Nana naaraj ch aahet kdi pn bgha pahilya sarkha haasra chehra nahi he Nana cha 😢😢😢😢❤
काळीज सर्जा होता त्यांच्या घरात सर्वांचा चाहता आज नाना मधी बाजूला बकासुर अलीकडे सर्जा दोघ पण जीवा भावाचे नाना मधी काय वाटतं असेल आज नाना सर यांच्या साठी सर्जा जवळ गेले आणि आता सर नाहीत तर अंकिता सर्जा ला घेऊन गेली,त्या सर्जा वर किती जीव होता नानांचा पण माणूस येकदा पायाला ठेच लागली काय सुधरतो नक्कीच नाना याच्या मधून बाहेर येतील लवकर ❤ आम्ही पण सर्जा आणि नाना प्रेमी पण दोघ एकत्र असतील तर मज्जा वेगळी असते बघायला
नाना मुळे गुलाल आहे भुगा ला
नाना आमचा किंग ❤❤
देवमाणूस हिंदकेसरी नाना❤🎉
नाना नाना आहेत म्हणून पाच नंबरची मुलाखत घेतली
दिलदार मनाचा माणूस नाना
हे गलत आहे तुमच 2 नंबरच मुलाखत घ्यायला पाहिजे वत तुला ❤
सर्व युवटुबर्स यांना एक विनंती आहे , आता जे कोणी मालक स्वतःचे नदी नाना च्या नियोजनात पळवतात त्यांना डायरेक्ट विचार की बाकीच्यांनी जस नानाचा फायदा घेतला तास तुम्ही घेणार का इथून पुढे तस काही होता काम नये कारण नाना खूप दिलदार माणूस आहेत। मी एक बकासुर+सर्जा=विठ्ठल नाना प्रेमी💯🙏💥💥💥
नाना धुतल्या तांदळा चा आहे का 😂
त्या वेळी पण बकासूर आणी लखन होता. पेडगाव हींदकेसरी मैदान एक नंबरचा माणकरी❤
अरे सर्जा ची मुलकात घे सर्जा वरचा आमचा प्रेम कधीच कमी होणार नाही सर्जा सर्जा आहे ❤️
Sarja King aahe kayam rahnar❤❤
सर्जा आज पण काळीज आहे पण त्याच्या मागचे लोक नाही मिस यू सर जसे सर आता दिसणार नाहीत तसे मथूर सर्जा विठ्ठल नाना हे त्रिकुट परत कधीच दिसणार नाहीत 1001 👑 8500
नाच्या आणि भुंगा हीच जोडी एकदा पळवा 🎉
Top Gada Malak🎉🎉 Nana king
देव नाना ❤❤
भुंगा फेन आणि विठ्ठल नाना फेन आहे आमि
Aaj nana nikal reshepashi Sarjya la bagun gadi chalvat hote mast vatle nana❤
जिते नाना तिथे आम्ही संपला विषय ❤❤❤
अभिनंदन हिंदी केसरी सर्जा आणि पिस्टन 22 11
❤❤सर्जा❤❤
अभिनंदन भुंगा हरण्या❤🎉
नानाने परत विमल चालू केला राव😮😮
किंग मेकर विठ्ठल नाना बुधकर ❤❤❤❤
Sr tumaca sarjya Aamcya manat haye
Part ekda bakya and bhunga jodi palvha Nana khup speed lagel gadi la .....💪👿🔝
Vitthal Nana ❤
नाना अजून पण नाराज च दिसतात एवढा गुलाल भेटला तरी.
नानाच बकासूरच्या गाडीवर बसायचे बंध झाल्यापासून ग्रहमान फिरले बकासूरच्या विरोधात जो गेला तो संपला कारण तो देव आहे
नानांकडे कोणताही biel आला की topach नियोजन
Congratulations ❤❤❤🎉🎉😊😊😊😊
नाना❤❤❤
Sarjya chi mulakhat ka Nahi getali Kal
Sarjya chi pan mulakhat ghya dada tyane pan don nmbar kela aahe❤
विठ्ठल नाना चा गुटखा चालू झाला वाटतेय
असो खूप खूप शुभेच्छा 🎉
विठ्ठल नानाला गाडी हाकणं अवघड झालं असेल. एका बाजूने सर्जा होता आणि दुसऱ्या बाजूने बकासुर. मध्येच नाना.
TRP king 👑 Vitthal nana
नाना विमल सोडा
Mathur 1001👑👑👑
सर्जा 8500
पुष्कराज सर्जा ची मुलाखत घे
सर्जा सर्जा आहे..... नाना मुळे सर्जा चे नाव नव्हते सर्जा मुळे नानाचे नाव....... सर्जा.... मतलबी दुनिया पण तू शेवट आहे वेगाचा......8500❤❤❤❤❤
Sir gelya pasun sarja 2 number vrun top ⏫1 mady fakt nana chya niyojan a mule आला,, आज हि आम्ही सर्जा +नाना +sir अस त्रिकुट मानतो
Nana❤❤❤❤
Sarjya 😞😞😞
sarja mulakat le lo
विठ्ठल नाना विमल खाणे बंद केलं होत... परत चालू केलं... बरोबर नाही
फक्त वादा करू नका
सर्जा ची मुलाकात घ्या भाऊ ❤
यार सर्जा ची मुलाखत घे 😢
तू जाऊन घे की शेट्ट्या 😂
सर्जा ची मुलाखत घेतली नाही भावा तू
Sarjya chi Mulakhat ghey aani tyna sanga top che paire karat java jase ki aaj hota🎉
Sarja chi mulakhat gya 😢
Sarja 8500 .. bakasuar.. Mathur he bail asle ka maja yete bagala❤
कायम नाना ❤️ सर्जा 85000
Sarja.तो.Sarja आहे. बाकी स्वार्थी आहेत.
नाना विमल परत सुरू केला का काय 😔
Only vitthal nana👑👑
पाटील म्हणजे copy paste, राहुल पाटील ची😂
बकासुर प्रेमी रत्नागिरी❤❤❤
निंबाळकर सरांच्या सर्जा ची मुलाखत का घेत नाही भाऊ
सर्जा ची मुलाखत घ्या ❤
नाना ने विमल खायची सोडली होती ना?
यार 2 नंबर चा मुलाखत घेन यार 5 नंबरची नंतर घ्ययला पाहेजे वत तीला
आसच पळवा भुंगा आजून स्पीड लावल
Sarya🥹❤️
Nana❤
सातारवला आद्या कुठं गेलंय 👍👍👍
सर्जा 8500 मुलाखत घ्या ना 🥺 please
Nana tevdh vimal soda mg jhal 😊❤
❤❤❤❤
Are aighalyano garibachya bailachi mulakhat ghya ki
नाना परत विमल चालू केलात की काय
सर्जा ची मुलाखत घ्या ❤❤😐😠
5 नंबर वाल्याची मुलाखत घेतली आणि 2 नंबर वाल्याची नाही घेतली😂
😂😂😂😂@@navnathgode456
सर्जाची मुलाखत घे 😢
@@navnathgode456😂😂😂😂😂
नानानी गुटका परत चालू केला वाटतया
नानानी विमळ खाल्ले
आर हा पाचवा आलाय आणि तू गेलाय चिटकाईला सर्जया तुमचा पापा आहे लक्ष्यात ठेवा 😢
सर्जाचा पापा किंग बकां डॉन आहे हे पण तू लक्षात ठेव केल्या.....
मिलिंद शेठ पाटील यांचा अभिनंदन 🚩
Ankita madam chi mulakhat ghya 2 number kelay sarjya ne
नानाला सांगा विमल सोड
❤