Mangalaa Gavar - Song | Haldi Kunku | Marathi Song | Anjana, Ravindra Mahajani, Usha Naik
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ก.ย. 2022
- Movie - Haldi Kunku
Cast - Ranjana, Ravindra Mahajani, Usha Naik,Govind Kulkarni
Genre - Drama
Director - Anant Mane
Music Director - Vishwanath More
#ZingaatMusic #MarathiSongs #MarathiGaane #LatestMarathiSongs
आपल्या महाराष्ट्राच दुर्दैव, इतक्या सुंदर, हुशार, गुणी,अभिनय संपन्न सोन्यासारख्या अभिनेत्रीला आपण गमावून बसलो.
माझी सर्वात आवडती अभिनेत्री
आता ची मराठी गाणी देखील हिंदी गाणी सारखं वाटतं त्याला चव ना चोथा
हो हिंदी आहे
छान आहे आता ते दिवस नाही येते नाही❤
आज कलियुगात महाराष्ट्र संस्कृती जुन्या चित्रपट पाहून ओळख होते आज कोणत्याही स्त्री ला फुगडी फेर काटवट कणा खेळ माहीत नसेल आज स्व रंजना जयश्री गडकर यांचे जुने सिनेमा पाहिला की आपली संस्कृती किती महान आहे हे दिसून येते
Amhi Manglagauriche khel khup khelalo ahot Ata age 70
खुप सुंदर जुन्या आठवणी येतात 😂
अप्रतिम मंगळागौरीची गाणी आहेत .🌷🌷🙏🙏💐💐
ऋ. ष
मस्त गाने मस्त मंगळागौरीचा खेळ
आठवणी फार आहेत अंगावर काटा येतो 😂
Atishay hushar gane ranjana yancha atishay sunder abhinay
Man fresh karanar geet.maherachi odh lavanar.pan jyachi aai asel tyalach
रंजना या गुणी अभिनेत्रीची आकस्मिक एक्झिट मराठी माणसांसाठी धक्कादायक होती..असे झाले नसते तर मराठी सिनेमाचा चेहरामोहरा बदलला असता.
Ee😅ee😮3or 💐💐💋💋😅🎂💋💋🎂💋😅
❤❤superb song❤❤❤❤❤❤
आता कुठं असे खेळ खेळत नाही सणवार चे
रंजना सारखी नटी परत होणे
Khup sundar june gane
खूप सुंदर 🎉
Kupch Chan👌👌👌
Khup chhan
Khupch. Chaan
अशोक सराफ ने माणुसकी दाखवली नाही अपघाता नंतर जरासुद्धा रंजनाला भेटायला गेला नाही
खूपच छान
Khup chan mast
The great Maharashtra
माझा महाराष्ट्र माझी मानसं 🥰❤️❤️❤️
अरे वा.... खुपचं छान........
P
Sunil.anaji.jadhav.yek.nnabar.aahet.sarvi.gani.supar.aahet.sarvani.paha.jay.shree.gaurimatecha.ude.ude.hso.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान गाणी
आम्ही लहान असताना हया असं खेळ गणपती सणाला सगळ्यां सख्ख्या व चुलत बहीणी एकत्र खेळायचो
जुनी आठवण नाती खुप चांगली होती
Marathi gani adhich khup Chan aahet
आधीची गाणं सुपरहिट
Khupch chan ❤
🎉🎉🎉🎉2024
कोनता चित्रपट आहे रंजना मिस
Haldi kunku
Magal manesa
96 कुलि मराठा
Mg ky kraych??
Kupvchan
👌😘👌🌿🤍
रंजना देशमुख anjana kase लिहिले नटीचे नाव माहीत नाही मग पोस् कशाला करता