||चिंबोरी साफ करुन, चिंबोरी चे बनवलेले कालवण, अगदी सोप्या भाषेत खास तुमच्यासाठी|| Crab Curry

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ค. 2023
  • Like, Share, and Subscribe To our channel 🙏🏻❤
    #kekda #crabrecipe #crab #crabcurry

ความคิดเห็น • 130

  • @bhavanarane2512
    @bhavanarane2512 ปีที่แล้ว +16

    अस्सल कासारी चवीचे उत्कृष्ट कालवण. धन्यवाद

  • @artspace2849

    तडफड पहावीत नसेल तर आधी फ्रिझर मध्ये ठेवायच्या व मग काढून त्या निपचित झालेल्या साफ करून सोलायच्या. वाटण लावून मीठ लावून मॅरीनेट करायच्या व मग फोडणीत टाकून सर्व मसाले व चिंचेचा थोडा कोळ ,गुळाचा बालिका तुकडा घालायचा. बाकी सर्व छान!

  • @jyotiparab2576

    खरच खुप छान समजावून सांगितले आणि प्रथमच ईकछान स्वच्छ कसं करायचे पाहिले.थॅंक्स ताई❤

  • @shalangulig6126

    खुप छान खेकड्याची रेसीपी सांगीतली धन्यवाद

  • @ranjanapatil2344

    आम्ही सुद्धा कालवण करतो त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ टाकल्याने अधिक सुंदर लागते धन्यवाद🎉🎉

  • @artspace2849

    आंबटपणासाठी चिंच किंवा कोकम तुम्ही घालत नाही?

  • @sujatagawande8796

    Tasty kalvan😊

  • @rajanijadva7388

    माझा आमटी करताना उकळल्यावर फुटतो त्याला काय करायचे समजेल का 🙏🙏 मस्तच आहे विडीवो धन्यवाद मी कोल्हापूर गडहिंग्लज मधुन पाहते 🙏

  • @subhashkharche578

    आज कळलं पोस्ट मोर्टम म्हणजे काय 😊😊😁😁👍👍🙏🏻🙏🏻

  • @bhavnamestry9066

    जशी मी स्वच्छ करते तशीच तुम्ही केलेल्या आहेत

  • @vamankamble8895

    Khupach chhan kokani padhati

  • @dilipdeshmukh846

    रेसिपी असलं छान सुंदर धन्यवाद

  • @rajendramahale9338

    रेसिपी अतिशय सुंदर आहे

  • @alpanajagtap1998

    Khup ch chan recipe

  • @sameeramore320

    Very nicely explained 👏 👌 👍

  • @kalpanajadhav8156

    खूप छान समजावून सांगितले

  • @vimalkadam9157

    Ekdam Chan resipe sagitali mla khup aavdli

  • @surekharele3517

    खूपच छान आहे.

  • @shubhashetye6361

    👌👌ekdam mastt.

  • @sudhasalunke1543

    खुपच सुंदर रेसिपी करून दाखवविली ताई ,मस्तच वाव धन्यवाद ताई