Maharashtrachi HasyaJatra - महाराष्ट्राची हास्यजत्रा - Ep 165 - Full Episode

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ค. 2024
  • Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
    Episode 165: Stubborn Gaurav More
    ---------------------------------------------
    Prajakta Mali warns everybody as Gaurav More is stubborn about getting married after a few unsuccessful attempts. Host, Omkar Bhojne, congratulates and passes on his best wishes to the newly married couple.
    About Maharashtrachi Hasya Jatra:
    ---------------------------------------------------------
    The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Makarand Anaspure, Alka Kubal, Prasad Oak, and Sai Tamhankar.
    #maharashtrachihasyajatra #comedysony #महाराष्ट्राचीहास्यजत्रा #sonymarathi
    Maharashtrachi HasyaJatra - महाराष्ट्राची हास्यजत्रा - Ep 165 - Full Episode
  • บันเทิง

ความคิดเห็น • 10

  • @anjalijoshi847
    @anjalijoshi847 4 วันที่ผ่านมา

    Bhojane is really great ❤❤❤❤❤❤

  • @SY-fy8hb
    @SY-fy8hb 13 วันที่ผ่านมา +3

    Sameer dada....मोलाचा संदेश दिला तू आज....Thank you soooooo much❤❤❤❤

  • @wisdomsfeast
    @wisdomsfeast 10 วันที่ผ่านมา +2

    GAANE KA KAATLE 💀🤧😒🤷‍♂💣😡😡

  • @wrestle_ud9611
    @wrestle_ud9611 14 วันที่ผ่านมา +1

    Omkar at his best ❤❤❤

  • @dushyantpande4348
    @dushyantpande4348 10 วันที่ผ่านมา

    ओंकार is the best 👍
    समीर दादा 👑

  • @user-vy1zj2wl2w
    @user-vy1zj2wl2w วันที่ผ่านมา

    Gaurav More

  • @umeshpawar466
    @umeshpawar466 14 วันที่ผ่านมา +1

    Omy😂🎉❤❤❤

  • @nikitapusalkar2079
    @nikitapusalkar2079 14 วันที่ผ่านมา +10

    ओंकार तुम्ही जेव्हा हसता आनंदी होता असं गाणं गाता तेव्हा मला तुम्हाला बघताना खूप आनंद होतो, तुम्ही कधी उदास राहू नका तुम्हाला माहितीये कधी कधी मला ही जगण्याचा कंटाळा येतो, कशासाठी जगायचं कळत नाही माझे बाबा माझ्या कधीतरी लहानपणीच्या चुकांसाठी अजून माझा राग करतात, त्यांना सगळे आवडतात पण मी नाही आवडत, त्यांना वाटतं बाकीची सगळी लोकं माझ्या पेक्षा चांगली आहेत मी काहीच करू शकत नाही, मी त्यांच्यावर खूप प्रेम करते पण ते नाही करत, ते माझ्याशी व्यवस्थित बोलत ही नाही, तरीही मी एकटी मला जमेल तितकं आनंदी राहायचा प्रयत्न करते, मग तुमच्या जवळ इतकी सगळी माणसं आहेत, आणि माझ्या सारख्या fans साठी तरी तुम्ही आनंदी रहात जा. 🥺🌹

    • @SkyWalker-yh3cp
      @SkyWalker-yh3cp 12 วันที่ผ่านมา

      खूप छान मॅडम... जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आवडला.. मला वाटतं की खूप लोकांच्या आयुष्यात तुमच्या जिवणासरखे अनुभव आले असतील.. मी सुध्धा त्या परिस्थिती मधून रोज जातोय... फक्त फरक एवढाच आहे की तुमचे वडील समजून घेत नाहीत आणि माझी आई... असो... देव तुम्हाला नेहमी आनंदात ठेवो...❤