माय पित्याच्या सेवेसारखे जगात पुण्य नाही ll पितृपक्षाच्या पावन पर्वावर आई - वडिलांवर सुंदर मराठी गीत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • गायक :- सुरज कुमार
    गीतकार :-
    मूळ गायक :- स्वप्निलजी बांदोडकर
    व्हिडिओ :- विशाल धनजोडे
    नमस्ते मित्रांनो
    अनेकांची इच्छा होती की दादा तुमचे गीते आम्हाला लिखित स्वरूपात पाहिजे आहेत . त्यामुळे या चॅनल चा माध्यमातून आम्ही आपल्याला आमचे लिखित गीते पुरवणार आहोत ....
    आपल्या आवडी निवडी चे गीते आम्हाला स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकांवर sms द्वारे कळवू शकता , किव्वा या व्हिडिओ च्या comment मध्ये सुद्धा कळवू शकता .....
    धन्यवाद 🙏🏻

ความคิดเห็น •