आश्चर्य कारक बदल घडल्यानंतर शेतकरी बांधवांची प्रतीक्रिया
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- योग्य मार्गदर्शनासाठी माझ्या चॅनेलला Subscribe करा आणि Bell icon दाबा.
उदासी तंत्र अँप डाउनलोड: play.google.co... ( येथे समुपर्ण तंत्र मिळेल )
Telegram app वर Join करा : t.me/dilipudasi ( येथे माहिती मिळेल )
Telegram Discussion : t.me/dilipudas... ( येथे प्रश्नांची उत्तरे दिली जाईल )
Facebook : / dilipudasishetkarimitra
Linktree : linktr.ee/dili...
Website : udasitantra.in/
#उदासी #उदासीतंत्र
Khup changla margdarshan
Super sir ji khub chhan kam karat aahet
Sir mi buldhana jilha ta jalgaon jamod aadivasi aahes tar tumcha mobile number pahuje
साहेब आपले यु ट्यूब वरील व्हिडीओ पाहिले आपल्या बोलण्यातून शेतकऱ्या विषयीची तळमळ व सर्व शेतकऱ्यांची मने जिंकून घेतात हे फार आवडले.परमेश्वर आपणास हे शेती तंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी उदंड आयुष्य देवो व आपण दीर्घायुषी व्हावे ही मनापासून इच्छा.
अती उत्तम
Sir mazya kapashi la pn 20 te 22 kayri pakki aahe ani navi pati yetach gadun jate kay karave kahi sanga
Sir aushadi konati vaparli sanga mala favarayachi ahe
सर व्हिडिओ तयार करतांना कपाशीचे वान, दोन झाडातील अंतर, दोन ओळीतील अंतर,खते कोणती आणि कीती दिवसांनी द्यायची मायक्रोन्यूट्रीऐन्ट तसेच कोणकोणते स्प्रे कीती दिवसांनी घ्यायचे ही माहिती कपाशीचा व्हीडिओ तयार करतांना सविस्तर सांगाल ही विनंती आहे. ..........
sir pati and fadadhara satti konati fadharani marayachi
Sr. Khpus.shati navin phati sati yvsdi sagha
खुप छान
Sir aamhala pan powder hve aahet
Sir mi chandrapur ghugus ethe rahato mala tumachi fawarani kuthe ani kashi milanar.
Tu ek nambarcha ........... Aahe
खुप छान सर माहिती दिली आहे
Sar ulala ani plnofix v adinashk v bumfovar marle tr chalel ka ata saga sar pilz
नाही
@@dilipudasi mg kay maru ata sar
SIR YOU ARE DOING GREAT WORK FOR FARMER, I SALUTE YOU.
सर खूप खूप आभार
सर फ़वार्निचा ओषध फोटो सोबात दखवत जा सर plz आमचा Kade bheta ki nhi tar
Thank
Konti favarni aahe sir
Khup chan
Konte aushadhi favarni kraychi sir nav sanga plz
Namaskar sar aamcha soyabhin 45 devshacha aahe Pavani Kunti karao mi Anant amle washim
चमत्कार किती मिली humikjel किती मिली flavarstong किती मिली टाकायचे हे सांगा
Chamtkar flowerstrong che photo milel ky
Flower strong che ghatak ky aahet
एकट्यालाच 30 क्विंटल देणार आहे मग बाकीच्यांना का सांगत नाही तुमचे तंत्रज्ञान जाहीर करावे
फवारणी औषध कोणते तेल लिखित स्वरूपात सांगा आपल्याजवळ किट असले तरी ते मागविता येईल
Aoushadhi Che nao sanga.v tya kampniche naolekhi sangal.hi vinati.
नमस्ते सर, तुम्ही यु ट्यूब वर शेती पिकांचे भरघोस जोमदार उत्पन्नाचे, तुमचे टेकनिक स्प्रे वापरलेले, विडिओ टाकले आहेत. ते पाहुन आनंद आणि समाधान वाटले, निश्चित प्रगतीशील आहेत. तुमच्या कार्याचे आभार मानतो. आत्ता आम्हाला आपला संपर्क, मोबाईल क्रमांक, किंवा व्हाट्सएप ग्रुप क्रमांक, आपण उपलब्ध करुन द्यावा.
आपल्याशी सल्लामसळती करिता, ही विनंती.
Nice saheb
sir IP rocket chamatkar planofix burshinashak spray dila tar chalel
सर कापुस पिकाची तिसरी कोहली घ्यायची आहे
अप्रतिम कार्य सरांच.कापुस पाहुन आनंद झाला.नशिब त्या कांकाच त्यांच्या गावातील व्यक्ती,एकाच फवारणीच का होईना माहिती दिली व कापुस छान झाला.आमचे कापस गेले लाल,पिवळे होऊन.पुढे का होईना मार्गदर्शन नक्की मिळेल धन्यवाद सर.
Mast
सर ३० ते ३५बोंड तयार झाले तर आत्ता तीची वाव्हाड थाबली तर काय कोनंती फवारनी करावा का खत टाकाव
किती फवारणी झाली आहे ?
1no saheb
Jabardast udasi saheb
Sir kiti by kitich aanter aahe
सर आम्ही धुळे जिल्हाचे .... सिर आमचा प्रश्न ... आहे की आम्हला फळ, पाते जास्तीत जास्त लागायला पाहिजे तर सर् तुम्ही आम्हला मार्गदर्शन करणार का सर्
सर तुमचे मार्गदर्शन खूप भारी आहे तर सर काय करावावे लागेल तस सांगा plz 🙏
होईल का सर मारदर्शन प्रयत्न करा सर
फ्लावर किंग व गोल्ड रूट ची फवारणी करावी . हे फुला साठी या मध्ये इलिका घ्यावे
Sar amchi Soyabin pivli padli ani vadh khutliy
Mo.n 8975157646
Sir chamtkar, flower strong and humicgel pan kitaknashak takal Nahi ka te kalava please
शंकर।वीर।पारा।वाशी।शेतकरी।आहे।तरी।उतसी।साहेब।आपला।।फोन।सागा।ही।विनती
Dilipudasi
Gava sate aheka kahe ausd sir please sanga
Fovarni che nav sanga
Sir, he aushad vishari asatat ka? Fawarni kartana Kai process aste te sanga .
O farm ahe ka tumachya company ch
Chamatkar, flower strong, humicgel, phoret ashya prakarachi aushad kontya thikani milel he aamhala sangave ,,,,please sir.
Oushadh konte waparle
कापूस कोनती करावे आता तेसागा आज
फक्त बोडचा मोजत रहा
Sir , please give me a complete package of practice for cotton . Sowing date may be 22.6.2020. Sowing distance 4 x 3 ft. in medium to heavy soil condition at Taluka- Sangamner , Dist- Ahmednagar. Also give a spraying material availability.
सर माझ्या कापसा पू ल पातिसाठि कोनत अौशध गायच
UDashi. Saheb. Namaskar. Aamcha. Kapashichi. Wad. Hot. Nahi. Tyachawar. Upay. Sanga. Sar
bio k -60 vaparave
Saheb aushadhache cantencha ulekh kara
Amhala kothe milel favara
Ta malkapur
Dist. Buldhana
Sir Aamchya kapsachya zadala 10 te15 bond aahe ekri 4 quintal hoil fakt
tumhi आम्हाला margdarshan करावे
Mi engaon la rahto
Sangital ka no tyanni no
Aani sangital asel tr result aala ka
शेतकर्यांना मूर्ख बनविण्याचे काम बंद करा. हा कोणत्या angle ने शेतकरी वाटतो.. पाते लागले दाखवत आहे.. आर भाऊ कैरी किती बनल्या या पाते पासुन तो विडियो tak.. कापूस कैरी झाले vr येतो पाते mhadun nahi 👿
लिखित स्वरूपात माहिती दिल्याशिवाय सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार नाही
नमस्कार सर. एका फवारणीत इतके पाते लागले.
साहेब मालगळतीसाठी काही उपाय सांगा
कोणते पिक आहे ?
कापूस आहे साहेब
Biyane kuthale waprayach sanga sir
साहेब पावसाने सगळे पान गलूण गेलीत आणि बोन्डे सिलक आहेत आता नवीन कापूस हिरवा पाडण्यासाठी काय करू सांगा प्लीज कळवा
Kunti aushadhi favvrli
Pate vadisati osidhi Sanga sir
चमत्कार - ५मिलि , फ्लॉवर स्त्रोंग -२५ मिली
सर तुमच्या कार्यक्रमाचा सभा जळगाव जिल्ह्यात किंवा जवळ पास केव्हा होणार
मला यावर्षी 400 झाडे नींबू लावायचे आहे तरी त्यासाठी कोणती प्रजाति वापर करावी आणि एका एकर मध्ये किती झाडे लागेल माहिती सांगा
उदासी सहेबांचे फक्त पिच्चर बघा बस 😂
Malapan harbhara lawaycha aahe
फुल जास्त लागन्या करीता कोणती फवारणी करावि सांगा
पिका चे नाव सांगा
@@dilipudasi कपास
Saheb mala harbara perayecha aahe mala margdarsan kara.khamgaon.buldhana
पराठीची पातेगळ होत आहे फवारणी कोणती करावी
4 thi favarni sanga saheb
सर कापसा साठी औषध ची माहिती सांगा
9657654580
औषध चे फोटो दाखवित जा सर आणि त्या सोबत १ ltr water मध्ये कीती वापरायच
सर तुमचा मोबाईल नंबर पण नाही आहे तर कसा संपर्क होईल आपला सर.... आपलं मार्गदर्शन भेटलं तर नक्कीच माझ्या कापूस उप्पदांना मध्ये फरक पडेल सर
करा सर तेवढे प्रयत्न 🙏🙏🙏
8237906281 या नं वर संपर्क करा.व अधिक माहिती साठीTelegram Discussion : t.me/dilipudasi_help टेलिग्राम ग्रुप वर जॉईन व्हा.
Sir maghya haldiwar alicha attak khup just ahe totally kotknasak marle pharak kahi padle nahi ata kprajan Marla tumachi phawarni sanga saheb
very gud sir
कांदा व गहू या पिकांसाठी आपले तंत्र आहे काय?
नमस्कार साहेब
मला तुमच्या तंत्राने शेती करायची आहे. तर मी तुमच्याशी कश्या प्रकारे संपर्क साधावा
उदासी तंत्रज्ञान ची फवारनी कोठे मिळेल
Kay waparle
औरंगाबादला तुमचे सभा कधी आहे
Sir St bas parsel chi soy she ka ?
Tumi sangitlala protect amcha kade midat nahi
सर माझी कपाशी पिवळी पडत आहे व पत्या फुल पण फार कमी आहे काही उपाय असेल तर सांगा
कोणती
ही कोणत्या कंपमीची ट्रीटमेंट आहे? आपला संपर्क पत्ता द्या🙏
तसेच मला हरभरा पेरणीची माहीती व ट्रीटमेंट सांगा माझा फोन no 9403212889
साहेब तुमचं मार्गदर्शन पाहिजे नंबर द्या
Pruthviraj Chavan plz call me
Pruthviraj Chavan 7020668935
call me
Mla pan pahije
konti fhavarni karavi mahiti dhay
तुमच पिक सांगा
कोनत औषध मारल
Pavsamule kapus khali zopla ahe kay karave.
आपल्या शी संपरक कश्या प्रकारे साध्याच मार्गदर्शन नासाठी
Sar malA tumcha kontyak nabr Pahije
Telegram Discussion : t.me/dilipudasi_help जॉईन व्हा
सर अौषदाचे नाव नाही सांगितले सर नाव सांगा
कोणत्या पिका चे औषधी चे नाव पाहिजे
तुमचा नंबर सेंट करा साहेब मी अल्पभूधारक शेतकरी आहे माझ्या कडे 4 एकर शेती आहे माझी कपाशी पिवळी पडली आहे फुलं फळं पाते एकदम कमी आहेत पाते पिवळी पडून गळत आहेत उपाय सांगा साहेब प्लिज
Sir. Mo, No dai, tumcha
Bhau.
Panya chi soy aahe ka.asel tar ..prati acer 1 bag uria taka..planopix 100 rs 5 ml par pump favarni kara..v burshinashak favarni kara ..
उदासी तंत्रज्ञान ची फवारनी कोठे मिळेल
Hollow Sir tumcha contact no midushakel ka ,?
Sir mala harbara Kariya khat phavarni sanga Akola distric
सर मला सांगा ना उदासी तंत्र
Apli khamgoan sabhechi Date saga
Price list send kara n
सर आपला नंबर देता का ..?
30 are wah sir good job
Sir mala phavarni karaychi ahe
Saheb khub chaan aahmi Baroda Gujarat hun mala aapla contact number dya mala aapla tantra shikahicha ani vaapar karay cha aahe🙏🙏
Sir cottan var thifs attak aahe spery saga.
तुमच्या सोबत जुडण्यासाठी काय करावे लागेल