समर्थ प्रतिष्ठान - दहीहंडी | गोपाल भक्तांचा Full कल्ला 🥳🔥 BHAUSAHEB RANGARI

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ส.ค. 2022
  • समर्थ प्रतिष्ठान - दहीहंडी २०२२ | गोपाल भक्तांचा Full कल्ला 🥳🔥 BHAUSAHEB RANGARI MANDAL & GURUJI TALIM MANDAL | Samarth Pratishthan | Dhol Tasha Pathak Performance @Pune
    #dholtasha #dahihandi #dahihandi2022 #puneridholtasha #MySelfNilesh #dholtashapathak #dholtashalover
    श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट व गुरुजी तालीम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच भव्य दहीहंडी मोहत्सवाचे आयोजन करण्यात आले. लक्ष्मी रस्त्यावरील गुरुजी तालीम मंडळा जवळ उभारण्यात आलेल्या आकर्षक झुंबरावर दहीहंडी बांधण्यात आली होती. त्यावर एलईडीने केलेली विद्युत रोषणाईमुळे उत्सवाचे वेगळेपण आधोरेखीत होत होते. एलईडी लाईट आणि वेगवेगळे लेझर हे विद्युत रोषणाईला आणखीन आकर्षक करत होते.
    आकर्षक विद्युत रोषणाई, तरुणाईचा उसळलेला जनसागर यामुळे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट व गुरुजी तालीम मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव सर्वच पुणेकरांसाठी आकर्षक ठरला.(Dahi handi) सुमारे वीस ते पंचवीस हजार तरुणाईच्या प्रचंड गर्दी समोर कसबा पेठेतील भोईराज दहीहंडी संघाने ही मनाची दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला.

ความคิดเห็น • 27

  • @mahadevthakur5601
    @mahadevthakur5601 ปีที่แล้ว +5

    भावा लयी भारी मी सध्या कोकणात राहतो पण माझा काही काळ पुणे येथे गेला आहे. तिथे माझे बरेच गृप आहेत. त्यात रमणबाग गृप म्हणून आहे. मीही एके काळी ढोलवादक होतो. गणपती बाप्पा मोरया🙏🙏

  • @anilkumaranandan3398
    @anilkumaranandan3398 ปีที่แล้ว +4

    Jai samarth full zhingata katta rappchick awaaz kunacha samarthacha. Jaihind vandematram.

  • @sunnykiran3342
    @sunnykiran3342 ปีที่แล้ว +3

    9.30 to ending beat was excellent 🔥

  • @sidhear125
    @sidhear125 ปีที่แล้ว +2

    Nice Video Nilesh. 🥰👍👍🚩🚩

  • @srujalkalbhore2787
    @srujalkalbhore2787 ปีที่แล้ว +4

    jay samarth kadak

  • @deepshikachavan948
    @deepshikachavan948 ปีที่แล้ว +2

    ♥️♥️♥️

  • @btcsdaily2755
    @btcsdaily2755 ปีที่แล้ว +3

    वज्र प्रतिष्ठान चे vedio टाका please ♥️

  • @King-wx4rr
    @King-wx4rr ปีที่แล้ว +5

    Mag tu ajun Gajalaxmi, Ramanbaug aiklach naies

  • @pranavagga
    @pranavagga ปีที่แล้ว +5

    Jay Samarth 🚩

  • @deepshikachavan948
    @deepshikachavan948 ปีที่แล้ว +3

    🌍♥️🌍

  • @vishalkakade8543
    @vishalkakade8543 ปีที่แล้ว +4

    जय समर्थ

  • @abhishekvaze4758
    @abhishekvaze4758 ปีที่แล้ว +4

    That sounded like the percussion piece from Dhoom 2 title track :) Epic!!!

  • @pranildhuri9357
    @pranildhuri9357 ปีที่แล้ว +2

    Crazy 😍🥵

  • @gauravchaudhari6460
    @gauravchaudhari6460 ปีที่แล้ว +3

    Bhau please taal dhol Tasha pathak upload video

    • @MySelfNilesh
      @MySelfNilesh  ปีที่แล้ว

      Bappa aagaman che yetil video ..

  • @deepshikachavan948
    @deepshikachavan948 ปีที่แล้ว +2

    😇😌😇

  • @rohantikhe7661
    @rohantikhe7661 ปีที่แล้ว +7

    काही पथकं अशी असतात ना की त्यांचं वादन किती वेळ ही ऐकत बसलो ना तरी कंटाळा येत नाही. अशाच काही पथकांपैकी समर्थ प्रतिष्ठान एक आहे. शिवमुद्रा ताल नादब्रह्म शिवगर्जना ई ई...ह्यांचं पण

    • @King-wx4rr
      @King-wx4rr ปีที่แล้ว +2

      Shriram, Gajalaxmi, Ramanbag aik

  • @user-zb7bn9kx6l
    @user-zb7bn9kx6l ปีที่แล้ว +3

    Bhava short's pn takat ja 🔥

  • @KiranYadav007
    @KiranYadav007 ปีที่แล้ว +3

    आवाज कोणाचा समर्थ चा.

  • @Nomadicprathamesh
    @Nomadicprathamesh ปีที่แล้ว +2

    Vadyavrunda changla hota

  • @aaryansutar8225
    @aaryansutar8225 ปีที่แล้ว +3

    Hyachich sarvat jasta vaat baghat hoto

  • @KiranYadav007
    @KiranYadav007 ปีที่แล้ว +2

    Nilesh kutlya area hoti mirunuk.

    • @vinitpareek8247
      @vinitpareek8247 ปีที่แล้ว

      Pls send the contact number, if ur unbooked for last day 9th September