वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद आपले मतदान चिन्ह=गॅस सिलेंडर आपल्याला सऺविधानिक हक्क अधिकार आरक्षण व्यवस्थेची गरज आहे. म्हणून अहोरात्र प्रयत्न करुयात आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सऺविधाऺनिक न्यायिक नेत्यांना बहुमताने निवडून आणले पाहिजे. जयशिवराय जयभिम जयसऺविधान जयभारत जयमुलनिवासी जयमहाराष्ट्र.
महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन्ही गट आरक्षण विरोधी आहेत तेव्हा आरक्षण बचावासाठी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना गॅस सिलिंडर बटन दाबून बहुमताने निवडून विधानसभेत पाठवा आणि बाळासाहेब आंबेडकर यांचें हात बळकट करा
मनोज गडबदे साहेब यांनी अमीन सरोदे यांची निर्भय बनों सभेमध्ये अती महत्वाचे प्रश्न विचारले असता त्यांनी त्याची उत्तरे दिली नाही सर्व टमरेल पाकीट मारलोक आहेत असे मनोज गडबडे साहेब म्हणाले, एकच फक्त बाबासाहेब आंबेडकर यांचे रक्त ओन्ली वंचित बहुजन आघाडी
सर्वजीत बनसोडे साहेब,, बाप जमीन चोर... कृषिमंत्री असताना 70 हजार कोटीचा घोटाळा करणारा... म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनी,, एफ ए कंट्रक्शन ला विकणारा... आणि मुलगी संसद रत्न पटू कशी... आणि तिला तुम्ही सपोर्ट केला कसा... माझा प्रश्न आहे... तालुका क्रांतिभूमी महाड....
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो 🚨🚨🙏🙏👍👍
वंचीत बहुजन आघाडीचा विजय असो .
वंचित बहुजन आघाडीची तोफ ऍड सर्वजित बनसोडे साहेब.
सर्वजीत बनसोडे सर जय भिम 🙏 🌹 🌹 जय संविधान 🙏 🌹 🌹 🙏
जय भीम ओन्ली बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहून वंचित बहुजन आघाडी ची सत्ता आणा
❤ VBA ❤️ balasaheb ambedkar ❤️ jindabad 🎉🎉🎉🎉🎉
❤❤❤❤VBA Vijayi bhav❤❤❤❤❤VBA Only❤❤❤❤❤❤
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
आपले मतदान चिन्ह=गॅस सिलेंडर
आपल्याला सऺविधानिक हक्क अधिकार आरक्षण व्यवस्थेची गरज आहे.
म्हणून अहोरात्र प्रयत्न करुयात आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सऺविधाऺनिक न्यायिक नेत्यांना बहुमताने निवडून आणले पाहिजे.
जयशिवराय जयभिम जयसऺविधान जयभारत जयमुलनिवासी जयमहाराष्ट्र.
Jay Bhim Jay savidhan Jay VBA 🙏🏼 👍
Only one BALASAHEB AMBEDKAR
Only one VBA
महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन्ही गट आरक्षण विरोधी आहेत तेव्हा आरक्षण बचावासाठी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना गॅस सिलिंडर बटन दाबून बहुमताने निवडून विधानसभेत पाठवा आणि बाळासाहेब आंबेडकर यांचें हात बळकट करा
Good namo bhudday bhahut badhiya thank
जय भीम जय वंचित आता फक्त एकच वंचित 🌱⚘🙏
वचित बहुजन आघाडी जीदाबाद❤❤❤❤
Nice👍👍👍
Only VBA
Sarvajit.bansode.saheb.bharpur.nirma.panyat.takun.ghan.nighe.paryant.dhutal.shalu.tumhala.
Jaybhim.jay.savindhan
वंचित बहुजेन आघाडी चा विजय aso
मनोज गडबदे साहेब यांनी अमीन सरोदे यांची निर्भय बनों सभेमध्ये अती महत्वाचे प्रश्न विचारले असता त्यांनी त्याची उत्तरे दिली नाही सर्व टमरेल पाकीट मारलोक आहेत असे मनोज गडबडे साहेब म्हणाले, एकच फक्त बाबासाहेब आंबेडकर यांचे रक्त ओन्ली वंचित बहुजन आघाडी
ज्ञानाचे भांडार
प्रकाश आंबेडकर
बटन दाबा गॅस सिलेंडर
सर्वजीत बनसोडे साहेब,, बाप जमीन चोर... कृषिमंत्री असताना 70 हजार कोटीचा घोटाळा करणारा...
म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनी,, एफ ए कंट्रक्शन ला विकणारा...
आणि मुलगी संसद रत्न पटू कशी...
आणि तिला तुम्ही सपोर्ट केला कसा... माझा प्रश्न आहे...
तालुका क्रांतिभूमी महाड....
पाठिंबा मागितला तो दिला .तो एक राजकारणाचा भाग आहे.त्यात विशेष काही नाही.
कॅमेरा वाल्याने कोणाच तरी पाॅकेट घेतल वाटते त्यान पब्लिक दाखवलीच नाही
वंचित चे सच्चे कार्यकर्ते गर्दी बघून हुरळून जात नाहीत, बाळासाहेब एकटे वाघ आहेत ते झुंड मधून येणाऱ्या सुवर ची परवा करत नाही
कॅमेरा मन लोकसंख्या दाखवायची सोडून मंडमचं दाखवतोय . अरे लोकसंख्या दाखवरे ।
पब्लिक दाखवा
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी जय विजयी असो
या चैनल वाल्याला नक्कीच पाकिटं भेटले कारण तो कुठल्याच सभेची गर्दी दाखवत नही
गर्दीची काळजी करू नका, वंचीतचा प्रामाणिक प्रचार करा