वाह लाजवाब जबरदस्त Song...खूपच आवडलं मित्रांनो...गाण्याचे बोल एकदम कडक...गाण्याची चाल जबरदस्त... परशु भाऊ चा दमदार पहाडी आवाजाचा साज या गाण्याची शान वाढवतोय..एक आणि एक गाण्याची ओळ लईच भारी...Music पण भन्नाट झालंय.. डान्स,व्हिडिओग्राफी,एडिटिंग पण सुंदर..गाणं नक्कीच समाजाला जागवणारं आहे...Bhavesh Bagul Music टीम कडून येणाऱ्या गाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा...💐💐💐💐
अभिनंदन मित्रांनो... आर्या स्टुडिओच्या माध्यमातून एक चांगले सामाजिक song तुम्ही केले ,ऊत्कुष्ठ Acting, Dance,करून सर्व सामाजिक बांधवांना ग क्रांतिकारकांचा महिमा आपल्या गाण्यातून मांडला व छान गायलात..यामुळे पुन्हा एकदा सर्व टिमचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा..,💗💫💫🙏
जय आदिवासी जय जोहार जागतिक आदिवासी दिन जागतिक आदिवासी गौरव दिन नाही बोलू शकत आपल्या आदिवासी ला कोणी गौरव केलं नाही आपल्याला हा हक्काचा दिवस आहे uno नी हा ठरवला आहे दिवस आणि कोणी पंतप्रधान किंवा राष्ट्रपती ने नाही गौरव केलंय
जागतिक आदिवासी दिन आणि ऑगस्ट क्रांतीदिन ह्या वेग वेगळ्या गोष्टी आहेत तरी गाण्याचा सर्व गोष्टी चांगल्या आहेत फक्त दिवस आणि त्यांची संकल्पना एकत्र झाली आहे , तरी पुढील गाण्यात संकल्पना स्पष्ट ठेवा तुमच्या मेहनतीला आभार आहे
जय जोहार जय आदिवासी भावांनो खुपच छान गावाच नाव रोशन केल , अशीच आदिवासी संस्कृती जपत रहा, पुडच्या भावी वाटचालीसाठी खुप खुप छूभेच्छा जय जोहार जय आदिवासी ढान्या वाघांनो
खूपच छान गान आहे, आपली संस्कृती जपली आहे, जय आदिवासी जय बिरसा 🥰🥀🥀 असेच नवीन नवीन गान काढत रहा आणि आपली संस्कृती टिकवण्यासाठी लोकांना जागरूक करा . पुढील वाटचलीसाठी हार्दिक शुभेच्छा. जगू भाऊ च्या सर्व टीम ने अप्रतिम परफॉर्मन्स सादर केला आहे 👌👌👍👍👍🚩🚩जय आदिवासी जय बिरसा🚩🚩
एक नंबर सॉंग आहे यापुढे पण असेच अप्रतिम गाणे लवकरात लवकर सादर करावेत
जय आदिवासी जोहार
Parshu Da Khup chan Song
Jay Johar Jay Aadivasi
लय भारी दिपक
सुपर जय आदिवासी
जोहार दादांनो
मस्त साँग nice dance
Thank you
नाइस साँग
खूपच सुंदर आहे गीत सर्व कलाकार आणि टीम अभिनंदन जय आदिवासी
Thank you
Super jagu bhai video 💯💯
Thanks bro jaan
सबकुछ अप्रतिम भाई...
अभिनंदन💐 जय आदिवासी... जय एकलव्य...
जय आदिवासी
अभिनंदन मित्रमंडळ
खूपच सुंदर साँग आहे भाऊ 🎤🎤 👌👌
जय जोहार जय आदिवासी 🇵🇱😍☘️
खुप मस्त आहे गान भाऊ ☘️❤️😍
Thank you
जय जोहार
एकच नंबर काय ते गाणे काय ते नृत्यकार काय ते संगीत सगळे ok मध्ये मन भारावून गेले. 🙏🙏🙏👍👍👍 जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
Thanks bro
जोहार
वाह लाजवाब जबरदस्त Song...खूपच आवडलं मित्रांनो...गाण्याचे बोल एकदम कडक...गाण्याची चाल जबरदस्त... परशु भाऊ चा दमदार पहाडी आवाजाचा साज या गाण्याची शान वाढवतोय..एक आणि एक गाण्याची ओळ लईच भारी...Music पण भन्नाट झालंय.. डान्स,व्हिडिओग्राफी,एडिटिंग पण सुंदर..गाणं नक्कीच समाजाला जागवणारं आहे...Bhavesh Bagul Music टीम कडून येणाऱ्या गाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा...💐💐💐💐
थँक्स भावेश भाऊ 🙏🙏🙏
Thank you bhavesh sir😍
खूपच सुंदर
,,gaan khup cchan Ahe Jai Adiwasi
खूप सुंदर गाणं आहे.9 ऑगस्ट. जय आदिवासी ❤️❤️💘💘👍 जय एकलव्य
अभिनंदन मित्रांनो... आर्या स्टुडिओच्या माध्यमातून एक चांगले सामाजिक song तुम्ही केले ,ऊत्कुष्ठ Acting, Dance,करून सर्व सामाजिक बांधवांना ग क्रांतिकारकांचा महिमा आपल्या गाण्यातून मांडला व छान गायलात..यामुळे पुन्हा एकदा सर्व टिमचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा..,💗💫💫🙏
Thanks bro
Khupch mast Song Ahe...🔥🔥🔥
Bhai mujhe is song ki puri samaj nehi ayi pr sunkr bahut acha laga beautiful shooting
परशु दाजी पुढील वाटचालीस खूप खूप सुभेच्छा💐💐💐💐
सर्व टीमचे अभिनंदन 🙏
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🎉👍
थँक्स ब्रो
जय आदिवासी जय जोहार
जागतिक आदिवासी दिन
जागतिक आदिवासी गौरव दिन नाही बोलू शकत आपल्या आदिवासी ला कोणी गौरव केलं नाही आपल्याला हा हक्काचा दिवस आहे uno नी हा ठरवला आहे दिवस आणि कोणी पंतप्रधान किंवा राष्ट्रपती ने नाही गौरव केलंय
सॉरी भाऊ. अगोदर असंच म्हणायचे जागतिक आदिवासी गौरव दिन म्हणून टाकलाय
खुप सुंदर साँग👌💞👍
1 नंबर गाणं आहे भाऊ👌👌👌
खुप खूप शुभेच्छा💐💐💐💐👍👍👍👍
Khupch chan mulango ladha tumhi all the best khup khup chan
Super Jay adivasi parsu
Khup chhan prshu dada
छान गाणे आहे
बघितले आणि लाईक सुध्दा केलं
शेर पण केलं
Khup chhan 🥰
Music superb, mast song
waaah waaah
बोलायला शब्दचं नाहीत, इतक सुंदर गाण आहे. मस्त 🇵🇱
Thank you sir
1 no 👌👌👌👌👌👌👌
Congratulations
खुप छान आहे. जय आदिवासी
पुढे पण अशेच व्हिडिओ बनवा.
Thank you
@@aadivasifilmproduction6949 You are Welcome
जागतिक आदिवासी दिन आणि ऑगस्ट क्रांतीदिन ह्या वेग वेगळ्या गोष्टी आहेत तरी गाण्याचा सर्व गोष्टी चांगल्या आहेत फक्त दिवस आणि त्यांची संकल्पना एकत्र झाली आहे , तरी पुढील गाण्यात संकल्पना स्पष्ट ठेवा तुमच्या मेहनतीला आभार आहे
Ho nakki
जय जोहार जय आदिवासी भावांनो खुपच छान गावाच नाव रोशन केल , अशीच आदिवासी संस्कृती जपत रहा, पुडच्या भावी वाटचालीसाठी खुप खुप छूभेच्छा जय जोहार जय आदिवासी ढान्या वाघांनो
Thank you bhau
kHup zaAn
याला म्हणतात दमदार सॉंग परशु, किती मस्त गायलंस खूपच सुंदर, जय आदिवासी जय जोहार.. 💐💐💞
Thank you
आडगाव (भु) मध्ये डान्स केल्या बदल तुमच्या टीम चे हार्दिक अभिनंदन! :-जनार्दन पोटींदे
Thank you
जोहार जय आदिवासी
खूप छान सर्व टीम चे आभार 🔥
Bhawanno hawa keli raw tumhi 1 divsat 72k views most congrats 🔥❤️
Nice jagu nana &tim
Thank you
🥰🥰🥰🥰🥰 मस्त गान....बनवले आहे .........👍👍👍❤️❤️💫💫
परशू खूपच
छान
श्रीकांत jadhavar सर उंबरपाडा
खूपच छान गीत मित्रांनो
खुप खुप छान जय आदिवासी
Superb,.. jay Johar
खूप शांन आहे
तूमानला सर्वांना
आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐 जय आदिवासी🌺🌺🌺
Kadak aduvasi
खूप छान, जय आदिवासी 🌹
खूपच छान गान आहे
सर्व टीमला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा
Thank you
1 नंबर 🔥💪
खूपच छान गान आहे, आपली संस्कृती जपली आहे, जय आदिवासी जय बिरसा 🥰🥀🥀 असेच नवीन नवीन गान काढत रहा आणि आपली संस्कृती टिकवण्यासाठी लोकांना जागरूक करा . पुढील वाटचलीसाठी हार्दिक शुभेच्छा. जगू भाऊ च्या सर्व टीम ने अप्रतिम परफॉर्मन्स सादर केला आहे 👌👌👍👍👍🚩🚩जय आदिवासी जय बिरसा🚩🚩
Thank you
kdkk bhawa 🥳🥀⚡
🚩जय आदिवासी जय जोहार ऑल टीम 🚩🥳🙏
1 no song ahe
Best of luck bhau. khup chhane
आपली संस्कृती आपला अभिमान
असाच खूप प्रयत्न करत रहा
पुढील वाचालीसाठी मनापासून हार्दिक शुभेच्या
गांन खूप सुंदर आहे......
God bless you all team
Thanks
छान झालय सर्वांचे अभिनंदन आणि सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
Very nice so much parshu
jey Aadivasi
🎉 Congratulations 🎉👏🥳
KDk na bro
Thanks bro
NICE SONG
Congratulations २०k VIEWS
अगदी मस्त चाल परशु छान आवाज
मस्त
Nice 👍
खुप पच छान भाऊ गायलस Jai aadivashi manacha kranti kari aadivadhi
My like 2 k like complete 🤗👌
Nice bhava
जय जोहार जय आदिवासी 🇵🇱🇵🇱🇵🇱
खूपच सुंदर गायन केल आहे सर 💐👍👍👍💐
Khup chhan parshu bhau ..aapalya gawatach nav khup lvkr ch tuzya navane gajnar aahe .. 🔥🔥next song aamche tulach
Thanks
खूपच सुंदर गान आहे सर्व कलाकार चे अभिनंदन
Thank you
Khup chan lots of congratulations
Jay जोहार .पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा प्रयत्न करत रहा जय आदिवासी 🇵🇱
🙏जय आदिवासी 🙏जय बिरसा 🇵🇱जय रावण😈🙏 जय राघोजी भांगरे🇵🇱 जय शिवराय🚩 जय भीम 🇪🇺
Nice song parshu
Jay adivasi
Jay aadiwashi ✊🔥🚩🤗🤝🌾Jay Johar
Jay adivasi bhau
जय आदिवासी 🇵🇱
Khupch Sundar ...jay adiwasi parsu bhau
खूप सुंदर गीत आहे सर्व टीम, चे मन पुर्वक आभार
Thank you
गाण खुप सुंदर आहे....
🚩 जय आदिवासी जय जोहार 🚩
सुंदर असे गाणे आपण तयार केले आहे सीन सुद्धा अप्रतिम आहे पेठ तालुक्यातील हे सुंदर चित्र टिपले आहे तुम्ही खूप खूप अभिनंदन टीमच
Thank you
जय आदिवासी खुप छान गाणं बनवलं आहे सर्व कलाकारांचे हार्दिक हार्दिक स्वागत
जय आदिवासी 🔥🔥🔥
#swapnilpagi
पीटर मस्त रे
Jay Aadivasi..congratulation all team
जय आदिवासी 👌👌👌खुपच् छान.
Congratulations all team 💐 khup chhan ahe song
Thanks sunlight films
👌जय आदिवासी
super
जय आदिवासी जय जोहार