Kiti lamban lavali aahe serial madhye ekdache sarv proof karun shreyas cha khel end Kara tithech tiyhech serial phirvatat ani tya nitala haklun dya serial madhun
ही मालिका अजून किती महिने चालणार आहे.त्या श्रेयशचा मूर्खपणा अजून किती महिने चालणार. असे कुठल्या महिलेच्या सासरच्या लोकांसमोर सारखे तु माझ्याशी लग्न कर असे म्हणेल का.मला असे वाटते लेखकाच्या घरीच असे झाले असेल म्हणून तो अशी मालिका लिहीत आहे.म्हणून आता ही बंद करा मालिका.
कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे श्रेयस ला खुप त्रास देतोय तो अबोली अंकुश क्रिश सर यांना
जेज पण बावळट आहे
Aboli Ankush che romantic scene dakhava sukhi jivan dakhava
Kiti lamban lavali aahe serial madhye ekdache sarv proof karun shreyas cha khel end Kara tithech tiyhech serial phirvatat ani tya nitala haklun dya serial madhun
ही मालिका अजून किती महिने चालणार आहे.त्या श्रेयशचा मूर्खपणा अजून किती महिने चालणार. असे कुठल्या महिलेच्या सासरच्या लोकांसमोर सारखे तु माझ्याशी लग्न कर असे म्हणेल का.मला असे वाटते लेखकाच्या घरीच असे झाले असेल म्हणून तो अशी मालिका लिहीत आहे.म्हणून आता ही बंद करा मालिका.
निताला लाज वाटते का हाकलून द्या तिला आति करतेय ति