घरात मोरपीस कुठे ठेवल्यावर थांबलेली सगळी कामे होतील? Peacock Feathers | Vastushastra tips for home
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- वास्तूशास्त्राप्रमाणे आपण आपल्या घराची रचना करत असतो. आपल्या घरामध्ये कोणत्या गोष्टी या सजावटीसाठी लागतात त्याबद्दल आपण माहिती घेत असतो. पण घरात मोरपीस कुठे ठेवल्यावर काय होईल? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्क बघा -
#Lokmatbhakti #Vastushastratipsforhome #PeacockFeathers #Peacock
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
मोरपीस मूळ खूप काही चांगले आनूभव सुध्दा आले जय श्री राधे राधे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे
Tumhala swatala khatri nahi ugachach video karun lokanchi man bhigadvayachi
Shree Swami Samarth ❤️🙏🙏🙏🙏🙏❤️ Shree Swami Samarth ❤️🙏🙏🙏🙏🙏❤️ Shree Swami Samarth ❤️🙏🙏🙏🙏🙏❤️
Door chya varr mnje baher chya bajune ka
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
Mukhya Darwajacha aat ki baher lavayche mor pise..
Hi
kahi hot nahi amhi 12 varsha tevle ahe ajun pan tasach ahe kahich anubhav nahi yet
श्री राधे कृष्ण ♥️
माझ्यकडे भरपूर मोर पीस आहेत पाहिजे असेल तर सांगा
कुठून आहात तुम्ही. मला हवेत मोरपीस
मी मथुरेहुन मोर पीसाचे पंखा अथवा गुच्छ आणुन देव घरात ठेवले आहे तरी देव घरात कोणत्या दिशेला ठेवावे ते सांगा वमोर पिस बेडरूम कोणत्या दिशेला भिंतीला लावावे ते सांगा
मला चांगल अनुभव आलाय माहिती दिल्याबद्दल आभार
Madam kiti pisa thevaychi ...and which direction ??
मोरपिस संक्राती वान म्हनुन आपन देऊ शकतो का प्लिज हि माहिती सागा
More peace Mandira thevave ka
Majya case madhe ukta jhala hota, nanad gharaccha vata pahije mhanun bhandan karayla ali hoti.
खूप छान माहिती आहे
Madam jawal mhnaje pocket madhe ka
Tai gharat karmatch nahi jaouch vatat nahi Gharat purvela mor pis ahe but tri dekhil roj bhadan hotat
Pachim dishela lava
जय श्रीकृष्ण राधे कृष्ण.
जय जय श्री राधे जय श्री कृष्ण
Hare Krishna ❤❤❤
जय सदगुरू
Anubhav changalla ahe morepise cha 🙏🙏
Good Information ❤
🙏🏼🌺श्री स्वामी समर्थ🌺🙏
जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण ❤❤❤❤❤❤❤❤❤
Hre,krusna
जय श्री कृष्ण
चिबड❤
द
चांगली माहिती मिळाली आहे
Jaishreekrishna
Devaryavr lavle tr chalel ka
Nice
Thanks
Jaishrekrishna
❤
💗
मोरपीस कपाटात ठेवले तर काय होते
Disel ase lava
खूप छान माहिती आभारही आहे
धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.