दादा तु दोन्ही मुलीन वर किती प्रेम करतोस रे🤗 ,,,बाप भेटावा तर तुझ्या सांरखा इतका प्रेमळ व गोड ,सलाम तुझ्या प्रेमाला दादा🙋♀️,,असेच नेहमी खुश रहा God bless u and your family 🤗
गणेश भाऊ खरंच तुम्ही मुलींवर खुप प्रेम करता कपडे खुप छान आहेत
Ganesh dada Ani yogita tai mi nehmi tumache video pahate Ani tumachya sarv family chi mi fan ahe ...pan comment karat nahi jast ...mi kurduwadi yethe rahate tumha sarvana bhetayachi iccha ahe tar mala please reply dtawa...
So beautiful princess ❤️😘🥰
Shivani khup chan bolati aani dress👗 pan khup mast aahe ☺☺
Kadhi yenar ahe dada gadda la aadhi video taka yenar asal teva
Nice nice frock design bahut achcha hai Shivani ko bahut achcha lagega Khushi ko bhi accha lagega 👌👌
खुप छान दादा मला तुमचे विडीवो बघायला खुप आवडते
Maji shiyu fav pesrson I love you shivu 🥰❤️😘
माेहळमधीकुठेआहे
खुप छान आहे मुलींचे ड्रेस👌👌
दादा तुमचं खरंच खुप प्रेम तुमच्या मुलींवर👌👌👌
मस्त दादा शिवानी खूप खुश झाली आहे 👍🏼👌❤️☕
पोरींना ड्रेस घेतले हे सांगून सहनभूती मिळवतो का, शिवानीच्या जीवावर तुझे चॅनल पुढे गेले , थोडे ड्रेस घेतलेस तर त्यात काय नवल
तुम्ही मराठीच आहात ना 🙏 सपोर्ट करायला सांगतच नाही पण निगेटिव्ह कमेंट्स तरी करू नका 🙄
@@truptisondkar7227 आम्हीं मराठी आहोत,म्हणून घरातील भांडण लोकांना सांगून सहनभुती मिळवत नाही.ही लोक नुसती लोकांना नाव टेवतात. ज्यांच्यामुळे हे पुढे आले
नमस्ते प्रणाम.दादा.सुंदर.ड्रेस.रंगों.के.साथ..नये.ड्रेस.कि.बहुत.सुंदर प्रस्तुति के द्वारा आयोजित बहुत अच्छा.ड्रेस..
मुलींच्या चांगल्या शिक्षणाची तरतूद करून ठेवा नाही तिथे पैसा खर्च करू नका
बाल.गाेपाल.ग्रुप.टिम.सुंदर..ये.ईश्वर.सगळेयांचे.कल्याण.कर.सगळेयचे.रक्षा.कर..
Bagitl ka aamch solapur
Tumach gav tar dusar aahe aami Solapur la rahto aami Solapur kar
Tumhi solapur la alat ka
दादांचा राडाच चाललाय ,,, आम्ही पण आत्ता प्रेरित झालोय ,, व्हिडिओ काढायला,,,
Good morning Dada...sarv dress khup chaan ahes pn purple colour cha dress ek no.ahes..
खुप छान आहेत कपडे
Khup khup Chan no 1 dress 👗👌👌👌👌
Dada me tuze vidio नेहमी नगते पण कमेंट नाही करत कारण खूप कमेंट असतात👍👍 आमची कोण वाचेल
Maze pan video bagha Indurikar Maharaj Kirtan Mast ahet avadlyas channel Subscribe kara.
आवाज येत नाही व्हिडिओ चा
Dada 💚 Allah 🤲 aap ko khush rake
Aur kamyabi de Aameen 🤲 💚
Aap sab ko 💚 🌹jumma Mubarak 🌹 💚
Dada amhe solapur la rahto sagetla astat tar bhytlo asto yogita deee alyvar saga
Dada tuch god ahe....ajun kay bolu
लहान मुलांना साडीच्या झोळी मध्ये झोपवतात. कारण असं म्हणतात की झोळी मध्ये मुलांना आईची ऊब मिळते 🙏 . त्यामुळे काही सुशिक्षित अडाणी लोकं काही ही कमेंट करतात.......
योगिता आणि गणेश , योगिताचा आईला आणि मेहणून्यला व्हिडीओ करून खूप वाईट बोलले, तेव्हा योगिता कदाचित आईच्या मायेची ऊब विसरली होती वाटत
@@annapurnarecepiesandvloggi6491 चूक फक्त योगिताचीच असेल असं नाही ना.... आपण फक्त व्हिडिओ बघून ठरवू शकत नाही
Happy birthday Kushi🎂🎂🍰🍰🎊🎊🎉🎉🍬🍬🍬🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
दादा एलाॅय व्हील ची बुलेट आना, आणि शिवानी /खुशी चे ड्रेस खुप छान आहे
Khup chan dada dev tumhala nehmi sukhi thevo
Khushila ektila baher nka zhopau
Tujhe sagle dress chann aahet agadi tujhe sarke god god khushiche pn kapade chan aahe ❤️
Shivani kiti khush zali na kiti goad bolte
Uthlay var pn kapde pahiley astay. Zop Balala uthvta
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏❤️❤️
Shivani kup khush diste
जगद्गुरु वंदे.दत्त.माऊली.शरणार्थी..?!
सगळे ड्रेस छान आहेत 👌👌👌
Khup god ahe tumchi family
पोरींना ड्रेस 👗👗 घेतले हे व्हिडीओ करून सांगायची गोष्ट आहे का,काय फालतूपणा लावलाय या लोकांनी. काहिही व्हिडीओ बनवायचे काम नाहीत या लोकांना सकाळी सकाळी उठल्यावर
Bichari khushi kiti shantpne zopli hoti zopu dyaych na tila zopmode keli tichi mhnun rdtey ti ata
Khup bhari sem sem 😘😘😍😍
Khup Chan
मस्त दादा 👍👍
Payse khup veshat ghalvtos
Khup chan dada
गाडीस विडीयो पाठव
शिवणी cha msht aahe lasht vala marun color cha dress khup msht vatoy
Mst dada
दादा २३ ला या गडा बघायला
Khup chan 👌👍
👌👌
दुकान.वैगेर.टाका
पैसे घालव्हायचे काम आहे नीस्त
मुलगी खूप लाडकरत
Very nice Dada
👌👌👌👌👌👌👌👌👌
Koop Chan dada
1st Viewer__✌️🥳
आम्ही सोलापूरकर 🔥🎉
135😂😂😂😂😂😂😂😂😂❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
याला लोक लाईक नि comment kas Kay करतात तो कुणाचीही कॉमेंट लाईक करत नाहि त्या बारक्या पोरीच त्यानं वाटोळं करतोय ती पोरगी याच्या व्हिडिओ मुळे तीला शिक्षणाची आवड लागणार नाही
शुभ सकाळ
Sagle chagle aahet beta
Bhari 😂😂
खुशीला पळणा घेऊ शकत नाही, साडीच्या पाळण्यात टेवले आहे आणि हा iPhone घेतो
कितीतरी श्रीमंत आणि सुशिक्षित लोकं लहान मुलांना साडीच्या झोळी मध्ये झोपवतात...... कारण असं म्हणतात की झोळी मध्ये मुलांना आईची ऊब मिळते 🙏
@@truptisondkar7227 अगदी बरोबर असेल तुमचं, पण योगिताने आपल्या आईचा अपमान केला व्हिडिओ बनवून तेव्हा ती आईला कशी विसरली.की या लोकांनी लाईक मिळवण्यासाठी केलं होत सगळ. आईचा मायेची उब, तिने मोठ करण्यासाठी केलेलं कष्ट कष्ट कशी विसरली
सर मी पण येणार आहे 💐💐💐
Saglech chhan ahet
👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿
💖😅👌😇
aho गरज.नसतान.कुट.pn खर्च करतो dhnda pani kra baba kut tar
@@rhydheemdalvi2012 ही कसली मेहनत, लोकांना फसवायच आणि पैसे कमवायचे
@@annapurnarecepiesandvloggi6491 अहो ताई हि खूप मेहनत आहे views मिळवन नवीन नवीन विषय शोधन विडिओ साठी बाकी 12 तास 24 तास ड्युटी करून फक्त महिन्यला दहा हजार कमवन आणि त्यात सगळं चालवन हे सोप्प आहे
🌅♥️♥️👌👌👸👸
Dada khup ch bhari 🥰🥰 majhi pn ek mulagi same khushi sarakhi plsss majhya channel l pn support kr n re plssss
Yogita la gadda la gheun ya 😀
Tu kalcha video yachyat takla ahe
Khushila baher zopvlay ani hi aat nivant zopliey
Khan dress Chan dogice gadi ghetani Khan dress ghala
काही लोक पिढीजात श्रीमंत असतात,.
काही लोक पूर्वजांनी कमवून ठेवलेल्या संपत्ती त भर घालून गर्भ श्रीमंत होतात,.
काही स्वतच्या बुध्दी चातुर्य च्या जोरावर श्रीमंत होतात,.
काही भरपूर मेहनत करून ,सर्व कुटुंब मिळून व्यवसाय ,सर्व्हिस करून मुबलक पैसा मिळवून श्रीमंत होतात,.
काही आपल्या पैशाचा वापर गरीब, मजबूर,लोकांना व्याजाने देऊन दाम दुप्पट कमवून श्रीमंत होतात,.
काही आपल्या पदाचा गैरवापर करून लोकांना वेठीस धरून पैशाची अवाजवी मागणी करून स्वतःसाठी माया गोळा करून श्रीमंत होतात,.
काही लोकांच्या अडाणी पणाचा फायदा घेऊन स्वतः ची पोळी भाजून घेतात आणि श्रीमंताच्या यादीत जाऊन बसतात.
काही गरीबांची घरे,जमिनी , गहाण वट,तारण योजनेत सहभागी होऊन अल्प दरात घेऊन स्वतः बाजार भावाने विकतात व श्रीमंत बनतात.
पण एवढे मात्र नक्की खरे ,.सत्य ,प्रामाणिक,अध्यत्मिक संस्कार असलेला माणूस श्रीमंत कधीच होत नाही,आणि झाला तर त्याच्या एका पिढीच बलीदान गरिबीचे चटके सहन करून झालेलं असते,.
आणि तो व्यक्ती ते कुटुंब खरे श्रीमंत ,.
मनाने ,तनाने, आणि धनाने.
कोणी तरी मल पण subscribe kra
खुप छान दादा मला तुमचे विडीवो बघायला खुप आवडते
Khup chan
Khup Chan 👍😍
ती खुशी किती मस्त झोपली होती. आणि तिला उगाच उठवलं . जरा थोड्यावेळाने उठली असती पोरगी तर काय बिघडलं असतं. लहान मुलांना एवढ्या गाढ झोपेतून कशाला उठवता.