वसई कोळीवाडा-पाचुबंदर सामुहिक लग्नसोहळा 2023! Vasai Koliwada - Marriage Ep.02
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- वसई कोळीवाडा-पाचुबंदर लग्नसोहळा 2023 @sunilp.pandirkar4674
मित्रांनो , प्रस्तुत विडीयो मधे आपले कोळी बांधवांनच लग्न आणि त्यांची परंपरा कसी असते ते ह्या विडीयोचे माध्यमातून दाखवले गेले आहे. हि विडीयो कुठलेही व्यक्तिगत माहीती शेर करण्यासाठी नाही.
भाग-01, Link :- • वसई, कोळीवाडा, लग्नसोह...
#वसई
#कोळी
#लग्नसोहळा
#marriage
#koligeet
#koli
#pachbandar
#पाचुरबंदर
De
Thanks dada
Tumchya videot amhala baghun khup Anand zala
Samita , हे माझं नशीबच बोलायचं, मी ह्या अप्रतिम सोहळा चा साक्षीदार बनलो. बरं तुझं लग्न होतं की पाहुणे म्हणुन सह परीवार ह्या अती आनंदीत सोहळ्या मधे भाग घेतला होता. असं वाटतं होतं तिथेच राहु.सारा जोन्सनच्या कडुनमी आला होतो. खरोखर ज्यांच्याकडे मुली आणि बहीण असतात ते खुबच भाग्यशाली असतात, माझं कोणी नाही , हे आनंदाचे क्षण बघुन मनाची समजुत करतो, परंतु मी शाकाहारी असुन ते मला जमले नाही. खुबखुब धन्यवाद. कधी दिसलो तर मला आवार्जून हाक मार. मला बरं वाटेल.
Ho nakkii
ऊद्या सकाळी 09.00 part 03.Enjoy 😊
Bhag 3 kadhi yenar
Thank you samita. बुध - गुरुवार पर्यंत रीलीस करतो. खरोखर हा लग्नसोहळा अगदी बगावासाच वाटतो.वसई कोळी वाडातील मानस मनापासुन सुंदर आहेत.म्हणुन हा कार्यक्रम सुंदर वाटतो. Thanks one again samita🙏
Dada bring 3rd part very soon
Why not , sure i will. Next week. My dear friend ❤️. Thank you for good support 🙏
Dada where is the haldi show of this wedding
Vasai - Koliwada, pachubandar. Realy it's wonderful wedding function. You can see Ep. 01 also. Enjoy 😊. & Share video to your group. Thank you. Pls. Subscribe my chennel & support me.