शरीर पुणेत आहे मन तिर्थराज प्रयाग मध्ये आहे असे वाटते आम्ही महास्वामीजींच्या सानिध्यात बसून प्रवचन ऐकत आहोत . सुस्पष्ट व सरळ भाषेत प्रवचन महास्वामीजी सांगत आहेत आम्ही धन्य धन्य झालो महास्वामीजी.
श्री जंगम स्वामी यांनाही साष्टांग नमस्कार.तुमच्यामुळे तिर्थक्षेत्र तिर्थराज प्रयाग मध्ये होत असलेल्या महस्वामीजी यांचा आशीर्वचन ऐकत आहोत.धन्य धन्य जंगम स्वामीजी
जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी चरणी अनंत अनंत कोटी शिर साष्टांग दंडवत सद्गुरूंच्या चरणी जी सरस्वती ज्ञानगंगा सतत वाहत आहे त्या त्या अनंत कोटी प्रणाम
शरीर पुणेत आहे मन तिर्थराज प्रयाग मध्ये आहे
असे वाटते आम्ही महास्वामीजींच्या सानिध्यात बसून प्रवचन ऐकत आहोत . सुस्पष्ट व सरळ भाषेत प्रवचन महास्वामीजी सांगत आहेत आम्ही धन्य धन्य झालो महास्वामीजी.
जगद्गुरू डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महाराज चरणी साष्टांग दंडवत.🙏 ॐ नमः शिवाय.....हरहर महादेव....🙏
महास्वामीजींच्या पवित्र चरणाला अनंत साष्टांग दंडवत
जगद्गुरु डॉ चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत कोटी कोटी प्रणाम प्रयाग कुंभ मध्ये बसून प्रवचन आयकत आहे असंच वाटतं खूप खूप धन्यवाद
जंगम स्वामी यांना साष्टांग नमस्कार तुम्ही आमच्यापर्यंत ज्ञानगंगा पोहोचवत आहात त्याबद्दल शतशः हृदय आभारी आहोत
श्री जंगम स्वामी यांनाही साष्टांग नमस्कार.तुमच्यामुळे तिर्थक्षेत्र तिर्थराज प्रयाग मध्ये होत असलेल्या महस्वामीजी यांचा आशीर्वचन ऐकत आहोत.धन्य धन्य जंगम स्वामीजी
प्रत्येक साधकाचे भाग्य जगद्गुरु व सदगुरूंच्या कृपाशीर्वादाने बदलत असते
जगद्गुरु चंद्रशेखर शिवाचार्य काशी पीठ यांना साष्टांग दंडवत ओम नमः शिवाय
ಓಂ ನಮಃಶಿವಾಯ
ಓಂ ನಮಃಶಿವಾಯ
ಓಂ ನಮಃಶಿವಾಯ
ಓಂ ನಮಃಶಿವಾಯ
ಓಂ ನಮಃಶಿವಾಯ
🙏🙏🙏🙏🙏
🎉🎉🎉❤🎉🎉🎉❤🎉🎉🎉
🙏🙏🚩🚩🌹🌷🙏🙏
OM namo shivaya
🎉 ओम
जंगमवाडी वाराणसी कशी यतें Ahe
जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी चरणी अनंत अनंत कोटी शिर साष्टांग दंडवत सद्गुरूंच्या चरणी जी सरस्वती ज्ञानगंगा सतत वाहत आहे त्या त्या अनंत कोटी प्रणाम
प्रयागराज मै जगंमवाडी का पत्ता चाहिए तो कैसा. मिलेगा
+91 91409 59576 please contact Jangamwadi Math Varanasi for all details.