अस्मिताताई, खूप सुंदर, लाजवाब. क्षणभर असं वाटले कीर्तिताई तर प्रकट झाली नाही नाही पण भानावर आलो तेव्हा जाणवले आता कीर्तिताई या जगाला अलविदा करून निघून गेली आहे मागे फक्त आठवणी ठेवून पण आज त्यांची आठवण व्हावी इतका सुंदर अभिनय आणि हा अभंग त्यांच्या इतक्याच तन्मयतेने तुम्ही गायला आहात आणि आम्हा रसिकाना रिझवले खूप छान मनापासून धन्यवाद. कीर्तिताईने अजरामर केलेली ही कन्होपात्रा आपणही तेव्हढ्याच समर्थपणे सादर केलीत याचे मनापासून कौतुक आहे.
देव जातपात काही ओळखत नाही तो फक्त तुमचे आचरण पाहतो तेव्हा कुठल्याही संताचे आचरण पहा म्हणजे समजेल की ते संत पदाला कसे पोहोचले थोडक्यात संतांचे वचन ऐकण्यासाठी पाळण्यासाठी व संत पदाला प्राप्त करण्यासाठी आचरण हे महत्त्वाचे आहे.
श्री. अस्मिता चिंचाळकर या पतित तू पावना या भजनांत लीन झाल्यात व त्यांचे सोबत आपणहि झालोत. पण हे त्यांनी कधी गायिले आहे व वादकांचा परिचय मिळाला तर बरे होईल. धन्यवाद.
हा अभंग कितीही वेळा ऐकला तरी आत्मा तृप्त होत नाही .सौ.अस्मिता चिंचिळकर यांना प्रणाम . ❤❤❤❤❤
Great rendering, soulful music, gifted voice,pranams
अप्रतिम ताई....... ग. दि.मा. नाट्यगृहात प्रत्यक्ष आनंद घेण्याचा योग आला होता.... पुन्हा पुन्हा ऐकतो...धन्यवाद.... शु भेच्छा....
ही कान्होपात्रा खुपचं भावते. अभिनय, वेशभूषा, गायन तिन्ही दृष्टींनी.
मनापासून एकरूपता.फारच छानच.
अस्मिताताई,
खूप सुंदर, लाजवाब. क्षणभर असं वाटले कीर्तिताई तर प्रकट झाली नाही नाही पण भानावर आलो तेव्हा जाणवले आता कीर्तिताई या जगाला अलविदा करून निघून गेली आहे मागे फक्त आठवणी ठेवून पण आज त्यांची आठवण व्हावी इतका सुंदर अभिनय आणि हा अभंग त्यांच्या इतक्याच तन्मयतेने तुम्ही गायला आहात आणि आम्हा रसिकाना रिझवले खूप छान मनापासून धन्यवाद. कीर्तिताईने अजरामर केलेली ही कन्होपात्रा आपणही तेव्हढ्याच समर्थपणे सादर केलीत याचे मनापासून कौतुक आहे.
आनंद 🙏🙏
प्रख्यात गायिका किर्ती शिलेदार यांचीच प्रकर्षाने आठवण झाली.
पुर्ण सहमत, अगदी मनातलं व्यक्त झालात.
Watched her live performance today at Nigdi Gadima. Excellent singing and acting. Keep going.
Very melodies voice.I🙏🙏🙏🙏
अतीव सुंदर.
Ram Krishna hari
खूप सुंदर या गाण्यामध्ये ताई तल्लीन होऊन गात होत्या.
Very good performance RESPECTED Asmita chinchalkar.👍👍👍👌 Very Sweet Abhang singing.
अतिशय सुंदर गायन
खूप सुंदर गायन, तूम्ही स्वतः आनंद घेतलात.तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
फारच सुरेल व भक्तीमध्ये रमलेल्या भावनेतून गायले आहे अस्मिता। कान्होपात्राच्या कथेशी एकरुप झालेय।
अस्मिता ताई पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
सुंदर सादरीकरण साथ संगत सुंदर अप्रतिम
देव जातपात काही ओळखत नाही तो फक्त तुमचे आचरण पाहतो तेव्हा कुठल्याही संताचे आचरण पहा म्हणजे समजेल की ते संत पदाला कसे पोहोचले थोडक्यात संतांचे वचन ऐकण्यासाठी पाळण्यासाठी व संत पदाला प्राप्त करण्यासाठी आचरण हे महत्त्वाचे आहे.
अतिशय सुंदर
छान 👍👌
Sunder. Congratulations for getting award too.
केवळ अप्रतिम.तल्लीन झालो.
Very nice and very good 👍
Asmita Madam is the new voice of these legendary plays …. These videos also have best in class audio recording ….
हा तर स्वर्गलोकीचा सूर .....
Please upload अगा वैकुंठीचा राया अभंग also
गाण्याचे बोल मिळाले असते तर बरं झालं असत खूप सुंदर.. अप्रतिम स्पष्ट तेने सुखावणारा आवाज ...थेट हृदायाशी भिडणारा आणि बोल सुद्धा..........
Apratim
👍👍
Khup Utkrushta ! Uttam Suraat, melodi, sunder taanaa aalaap And Most important, Utkrushta Abhinay, Bhakti Bhaav. Vithu Maauli nakki prasanna tumchyaavar
A natural appling performance with classical melodious voice making Sant Kanvoprata Abhanga live from her heart
Very nicely sung religious song.
Simply beautiful and very happy voice.
Khupach chaan performance khup khup dhanyawad
Very good performance asmita chinchalkar.👍👍👍👌
Awesome ... Excellent ... Brilliant ...
Brilliant performance!!!Asmita. Thanks for sharing.
Thanks very
वा, खूप दिवसांनी अस्मिताचा आवाज ऐकला! फारच सुंदर!
Beautiful woman, beautiful voice, beautiful performance!!!
ATI sunder!
Shivdas E . Savale , Nashik Very Nice Chhan Chhan Patatu Pavana N. I like this natya pad
Pattita tu javana how sweet voice 👌
Pattita tu javana so sweet👌
Sweet pattita pavana
अतिसूंदर....
@@ravindrapaithankar5842 11
Very nice
Very nice classical songs.
सादगी भावपूर्ण भजन
Nice voice and music
awesome excellent. brilliant.
Voice really appreciable
श्री. अस्मिता चिंचाळकर या पतित तू पावना या भजनांत लीन झाल्यात व त्यांचे सोबत आपणहि झालोत. पण हे त्यांनी कधी गायिले आहे व वादकांचा परिचय मिळाला तर बरे होईल. धन्यवाद.
Marvelous
Kya bat hai Madam.
Kya bat hai.
Khup chhan
किती ही एकरूपता!
My I
The best performance
EXCELLENT PERFORMANCE.....
फारच छान तोडच नाही अस्मिताजी व्वा
छान
सुंदर
Very Melodious voice !!!!
Divine Experience !!!
अस्मिता ताई, खूप खूप सुंदर, ९७६६८५०७५८
गाण्यामध्ये तल्लीन होऊन गात आहेत.
Ec
Very nice and sweet vice
कान्होपात्रा पण अशीच तल्लीन झाली असेल
kevhadhi hi pratibha !!!
Farchan