श्री ज्ञानेश्वरी अध्याय 3 (संपूर्ण) अर्थासह | Dnyaneshwari adhyay 3
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2021
- #dnyaneshwariinmarathiadhyay3
#adhyay3dnyaneshvari
#ज्ञानेश्वरी
#ज्ञानेश्वरीअध्याय४अर्थासह
Dnyaneshvari in marathi adhyay 3 arthasahit | ज्ञानेश्वरी मराठी अर्थासह अध्याय ३
श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी रचलेल्या श्री ज्ञानेश्वरी या अध्यात्म ग्रंथाचे अर्थासह वाचन आपणासाठी घेऊन येत आहोत. श्री ज्ञानेश्वरी ची गोडी अवीट आहे. त्यात भरलेले अध्यात्मिक सामर्थ्य ही अमाप आहे.या विडिओ मध्ये अध्याय ३ चे अर्थासह वाचन केलेले आहे . श्री ज्ञानेश्वरी चे इतर अध्याय प्लेलिस्ट मधून शोधता येईल . लिंक खाली दिलेली आहे 🙏
🙏🌷श्री ज्ञानदेवांना विनम्र अभिवादन🌷🙏
🌷सर्व अध्याय प्लेलिस्ट 👇
• || श्री ज्ञानेश्वरी ||
Jay sadguru 🙏🙏mauli
धन्यवाद . रामकृष्ण हरी !!
Koop
Chan...
Nirupan
मराठी तून श्री ज्ञानेश्वरी सागतात धन्य तुम्ही माउली म्हणजे सर्व समजून येते
राम कृष्ण हरी
माऊली माऊली 🌹
जय श्रीकृष्ण 🌹
माऊली माऊली 🌹🌹
रामकृष्णहरी
रामकृष्ण हरी महाराज ज्ञानेश्वरी मराठीतून अर्थ सांगितला धन्य माऊली
ramkrushan Hari Maili
Ramkrishna Hari
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी सुंदर
. खूप छान वाटते निरुपने ऐकताना
खूप छान वाटल धन्यवाद 🙏🙏
Mann far vichlit hot akagrah hotach nvat. Mla dnyneshwari vachaychi hoti pan ovi nit mnta yet navti. Sansrut mde hote mnun....tumchi dnyneshwari eaikayla survat keli..man ekdam shant zale..hyatch mla dev pavla, ase mla vatle....🎉
खूब-खूब Chhan Guruji
रामकृष्ण हरी महाराज अध्याय तीसरा मराठीतुन अर्थसाहित सांगीतल्या बदल धन्य माऊली खुप छान मनाला तुप्त वाटते कोटी कोटी प्रणाम महाराज जय माऊली🌹🙏🙏🌹🚩
राम कृष्ण हरी ज्ञानेश्वरी अध्याय मराठी सांगून खूप मोठे कार्य केले तुमचे आभार नमस्कार
👌👌👌💐
Khup God Watat Aahe Mawli
❤Ram krishna Hari
खूप छान काम करत आहे एकूण खूप छान वाटले
रामकृष्ण हरी
अतिशय सुंदर पद्धतीने विवेचन करतात धन्यवाद
खुप सुंदर सांगितला तिसरा अध्याय!मन शांत झाले. जय गुरु माऊली.
खूप छान...
Khup chan vatata aahe Granth aikataina🙏🙏🌺🌺
Khup Chan vaathle nirupan yektana
🙏🙏🙏
खुप छान 👌
JAY.SADAGURU.JAY.JAY.RAM.KRISHANHARI.JAY.SHRIHARI.
खुप छान
🎉🎉रामा कुणी हील माऊली
RAM Krishna Hari Mauli
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मराठीतून ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगितल्याबद्दल जय हरी माऊली माऊली माऊली तुकाराम महाराज 🎉
Ram Krishna Hari.
विद्या कुलकर्णी
राम कृष्ण हरी
Jay jay ram krishna hari 😊
खूप छान
राम कृष्ण हरी माऊली
ram Krishna hari
राम कृष्ण हरी...
🙏🙏Ram Krishna Hari 🙏🙏
Om Namo Vasudevan Namah 🙏🙏🌹🌹🕉
राम कृष्ण हरी 👌
Ram Krishna Hari 🙏🙏
Ram krishna Hari❤
जय जय रामकृष्ण हरी
ऐकून मन तृप्त झाले
तिसरा अध्याय समजून सांगितले ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
Ram krishna hari 🙏🙏
जय हरी माऊली 🙏🏼🙏🏼🙏🏼
जय हरी 🙏🌹🙏🌹
Very nice gurudeva
माऊली माऊली नमस्कार
Khup. Chan❤
खूप छान निरुपण केले
मराठीत अर्थ सांगत आहात .चांगले समजते.
Sadar pranam
छान छान आहे, सर्व सामान्यांना समजेल.माऊली 🙏🙏💐
Marathi dnyaeshwari granth Nashik pawar buk depo ythe menrod javal milel hare ommmmmm
जय श्रीकृष्ण. श्री ज्ञानेश्वरीतील अध्यायाचे विवेचन, वाचन अतिशय सुस्पष्ट, कर्णमधुर, आनंददायक आहे. हे दिव्य ज्ञान आमच्यापर्यंत पोहचविण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, त्या विभूतींचे नाव सांगाल काय? धन्यवाद.
वाचिक तप यापेक्षा मोठे कोनते असे असेल ??? धन्यवाद माऊली
जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय जय विठ्ठल रखुमाई श्री Dnyneshvari अध्याय तिसरा यातील अर्थ अगदी खुलासेवार सांगितलं धर्म आचरण प्रत्येक माणसाला आवश्यक आहे कर्म चांगले करा महत्वाचा संदेश दिला आहे त्याप्रमाणे जीवन आयुष्य वागावे ❤❤❤ जय जय ज्ञानेश्वर माऊली आभार
1.14
आवाज गुरूजींचा खूप छान.
नाव काय आहे
खूप छान वाटत होतं ऐकताना 💐
🌹🌹🌹🌹🌹
1:00:44
किर्तनकार अ
🙏🙏🌿🌿 जय सदगुरूभ्यो नमः 🌿🌿🙏🙏
मराठी ज्ञानेश्वरी पुस्तक कोठे मिळेल?
Dnyaneshwari he pustak nahi to granth aahe
Ideal book report dadar madhe milel
Om namah shivay... thanks 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी महाराज ज्ञानेश्वरी चा मराठीतून अर्थ सांगून आपण खूपच मोठे कार्य केले आहेआपले कोटी कोटी आभार
Ram Krishna Hari mauli kan trupta zale 🙏🙏🙏
How do
😅
@@sangitakasurde6138P 😊
@@manikkhedkar95130❤😊
जय🙏 सदगुरू दादा आपल्या वाणी श्रवण केले ने कान तृप्त झाले खुप समाधान सामर्थ्य मिळते खुप खुप धन्यवाद जय🙏 सदगुरू🙏
Atyant Shravniya
जय हरी माऊली ❤
Qqqqqqqqq
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari.
राम कृष्ण हरी माऊली
Ram Krishna Hari.