विधानसभा निकाल एवढा अनपेक्षित असेल असे वाटले नव्हते |योगेश कदम निवडून आल्याबद्दल अभिनंदन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 9

  • @MukeshFarate-ib7nw
    @MukeshFarate-ib7nw หลายเดือนก่อน

    खूप छान आहे व्हिडिओ👍👍

  • @prashantmodak3375
    @prashantmodak3375 หลายเดือนก่อน

    मित्रा सर्व प्रथम तुझ्या कामाला आणि तुला मनापासून सलाम तू कोकण देव भूमीसाठी कोटी मोलाचे काम करतो आहेस आणि तुझ्या ह्या कामामुळे कोकणातील माझ्या सारखी काही सुशिक्षित तरुण मुले आणि लोक ही कोकण देव भूमी आहे तशीच टिकून राहण्यासाठी काम करत आहे. आणि कोकणातील प्रत्येक तरुण मुलांनमध्ये अशी काम करण्याची स्फुर्ती निर्माण झालीच पाहिजे आणि तुझे हे काम बघून कोकणातील सर्व तरुण मुले आणि लोक जागरूक होत आहेत आणि झाली आहेत. आणि तुझे हे काम पुढे असेच कायमचे चालू ठेव बंद नको करुस कारण तुझ्या कोटी मोलाच्या आणि सत्य माहितीमुळे तरुण मुल तयार होत आहेत.

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh2801 หลายเดือนก่อน

    खुप छान व्हिडिओ 👌👌👍

  • @SureshShigwan-d4e
    @SureshShigwan-d4e หลายเดือนก่อน

    Khup Chhan vidio From Kuwait

  • @omvadal
    @omvadal หลายเดือนก่อน

    Good

  • @prashantmodak3375
    @prashantmodak3375 หลายเดือนก่อน

    Mitra Khup chaan video banavlaas ani Koti molachi mahiti dili

  • @sanjanashigvan848
    @sanjanashigvan848 หลายเดือนก่อน

    भारी आहे

  • @dileepdeorukhkar7339
    @dileepdeorukhkar7339 หลายเดือนก่อน +1

    V for victory. Amdar saheb sarvanchi kame kartil hi guarantee ahe. Kalaji Naka. Changala manus nivdun Ala. Abhinandan. Mase bharpur milatil. Shubham Bhawatu.

  • @swapniljadhav7204
    @swapniljadhav7204 หลายเดือนก่อน

    आमच्या कडे आदिती तटकरे निवडून आल्या श्रीवर्धन विधान सभा 193 राय गड मधून