शास्त्राचा पुरावा घेऊन योग्य उत्तर दिलेला आहे उत्तर बघायचं असेल तर माझ्या youtube प्रोफाइल वर जा ग्रंथा मधून फोटो काढून अपलोड केलेला आहे या प्रश्नाचे माझ्याकडे चार प्रकारचे उत्तर आहे दिवस आहे योग आहे वर्ष ही आहे तर मी सर्वप्रथम दिवस सांगतो 4000000 इतके दिवस मुचकुंद राजा झोपला होता विष्णु पुराण , भागवत महापुरात एक सहस्र वर्ष , महाभारत. कथासार 1ं योग हे सर्व याचे उतर आहे ज्यानि टाकण्यासाठी प्रश्न दिला होता त्यांचा विचार घ्या ते सांगतील उत्तर बरोबर आहे की खोट आहे
🚩🌹खूपछान गायन सुंदर 👌🙏राम कृष्ण हरी 🌹🚩
धन्यवाद माऊली 🙏🙏
खुप छान गायण
उत्तर खोटे आहे

धन्यवाद
धन्यवाद माऊली 🙏🙏