सर्व नियमांचे पालन करुन उपक्रम खूप छान पध्दतीने राबविला.. संहिता लेखन खूप छान व मुद्देसूद झाले आहे. ऋचा कुलकर्णी व आनंद मराठे यांचे निवेदन खूप छान झाले आहे. विजयनगर सोसायटी एक मोठे कुटुंब आहे..सर्व सदस्यांनी अभिमानास्पद कार्य केले आहे सर्व रहिवाशांचे व सर्व पदाधिकार्यांचे खूप खूप कौतुक आणि खूप अभिनंदन..👌👌👍👍👏👏💐💐
वर्षा खूप छान झाली आहे चित्रफीत. आनंद मराठेचा आवाज अगदी व्यावसायिक कसलेल्या व्यक्तीचाच वाटला. रूचाचा आवाजही आकर्षक आहे. तिच्या मनारोग्य चित्रफितीत वेळोवेळी ऐकायला मिळतो. लिखाण छायाचित्रण नेहमीचेच यशस्वी . .
Please let me know whether Mr. Vishwanath P. Bal (बाळ) still lives in Vijaynagar Society. If yes, I will appreciate it if I can get his telephone number. He must be around 86-87 years old now. Thanks.
खरोखरच विजय नगर जगात आदर्श आहे... आम्ही पुण्याला येऊन २० वर्षं झाली तरी मनाने या सहनिवासाबरोबर जोडलेले आहोत
सर्व नियमांचे पालन करुन उपक्रम खूप छान पध्दतीने राबविला.. संहिता लेखन खूप छान व मुद्देसूद झाले आहे. ऋचा कुलकर्णी व आनंद मराठे यांचे निवेदन खूप छान झाले आहे. विजयनगर सोसायटी एक मोठे कुटुंब आहे..सर्व सदस्यांनी अभिमानास्पद कार्य केले आहे सर्व रहिवाशांचे व सर्व पदाधिकार्यांचे खूप खूप कौतुक आणि खूप अभिनंदन..👌👌👍👍👏👏💐💐
वर्षा खूप छान झाली आहे चित्रफीत. आनंद मराठेचा आवाज अगदी व्यावसायिक कसलेल्या व्यक्तीचाच वाटला. रूचाचा आवाजही आकर्षक आहे. तिच्या मनारोग्य चित्रफितीत वेळोवेळी ऐकायला मिळतो. लिखाण छायाचित्रण नेहमीचेच यशस्वी . .
More love and power to all VijayNagarkars... I am proud to be one... (Sugandha Bedekar)
Mastach 😃
One of the ideal society always.
Great
Ideal society
Please let me know whether Mr. Vishwanath P. Bal (बाळ) still lives in Vijaynagar Society. If yes, I will appreciate it if I can get his telephone number. He must be around 86-87 years old now.
Thanks.
Chhanach ahe video