Sir majhi joining date 26 August ahe majhi attendance 26 August te 31 August paryant 6 divasachi ani 1 September te 30 September paryant ek hi sutti ghetli nahi muster nusar 21 divsachi dili ahe payment kiti milel
@@marathitechmitra as asel tr 10k rs month kashala manat ahe sarkar . Karan te 333rs day pramane paise det ahet Sunday che Ani festival chya sutti che paise kapat karat ahet
काही डिपार्टमेंटचे पेमेंट जमा होत आहेत काय डिपार्टमेंटचे अजून बाकी आहेत जसे ग्रामपंचायत, ग्रामसेवक यांच्या हाताखाली जे आहेत त्यांचे पेमेंट जमा होत आहे.
@@marathitechmitra pn 10000 rs month ahe na payment ek pn sutti nahi ghetli September che 30 divas tya madhe gov. Chya suttya Ani Sunday che paise cut hot astil tr 10000rs month kuth bhetat he
सर मला पण नाही मिळाले payment सर मी जि.प.शाळा वर आहे माझी हजेरी शाळेतून पाठवली आहे मागच्या महिन्यात् तरी माझे पैसे जमा जले नाहीत ..माझी जॉइनिंग ९ setember ची आहे 1 महिना झाला सर प्ल्झझ रिप्लाय
कामाचे पैसे देत नाही बाद सरकार
Application status ajun applied dakhavt ahe placed nhi dakhavt solution sanga kahi
तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज भरला आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण की, योजनादुत
@@marathitechmitra मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण साठी
याचे जॉइनिंग होऊन दोन महिने झाले
@@marathitechmitra हो माझे पण 2 पुर्ण झाले
तुम्ही जर डिपार्टमेंटला जॉईन असाल तिथे तुम्हाला जॉइनिंग letter दिले असेल. त्या डिपार्टमेंटला तुमची हजेरी वर पाठवण्यास सांगा तुमचे पेमेंट जमा होईल.
Sir 2 mahine jale payment aali nahi
इलेक्शनमुळे पेमेंट आली नव्हती आता या महिन्यात किंवा पुढील महिन्यात येतील
NANDED district che konachech ale nhi ajun..
Paise kashe jama honar? Kamala bolavla asel tar bhetnar kai direct bhetnar
Dbt ne direct account var
@@marathitechmitra job karava lagel na?
काम करायचे आहे सहा महिन्यासाठी
@@marathitechmitra pan sir mala ajun call Kiva mail kaech ala nahiye. 1 month houn gela form bharla
कोणत्या योजनेसाठी भरला होता?
Sir majhi joining date 26 August ahe majhi attendance 26 August te 31 August paryant 6 divasachi ani 1 September te 30 September paryant ek hi sutti ghetli nahi muster nusar 21 divsachi dili ahe payment kiti milel
6993
@@marathitechmitra as asel tr 10k rs month kashala manat ahe sarkar . Karan te 333rs day pramane paise det ahet Sunday che Ani festival chya sutti che paise kapat karat ahet
Sir 2 mahine jhale but ajun payment jhali nahi.. attendance sheet uplad kel ahe aadhar Bank link ahe sagl ok ahe tri payment yet nahiye.
शक्य असल्यास जिल्हा एम्प्लॉयमेंट ऑफिसला जाऊन चौकशी करा
Sir maji joining houn 1 mahina hot ahe ajun payment aale nahi..2 September chi joining ahe maji...kdi paise yeitl sanga sir plese...??
काही डिपार्टमेंटचे पेमेंट जमा होत आहेत काय डिपार्टमेंटचे अजून बाकी आहेत जसे ग्रामपंचायत, ग्रामसेवक यांच्या हाताखाली जे आहेत त्यांचे पेमेंट जमा होत आहे.
1 September te 30 September paryant ek hi sutti nahi attendance var 21 divas takle ahet payment kiti milel
21*333=6993
@@marathitechmitra pn 10000 rs month ahe na payment ek pn sutti nahi ghetli September che 30 divas tya madhe gov. Chya suttya Ani Sunday che paise cut hot astil tr 10000rs month kuth bhetat he
23 August chi joining ahe tri payment fakt 3000 alet 😢as ka???
Time sanga kadhee ale
Tai online hageri bhrli hotika ka tumhi
Ladki bahin yojane che ale astil 3000
@@ravindrabharit344 ho
23 August ते 31 ऑगस्ट चे मिळाले
Diwali bonus milel ka sir ?
नाही
Hoy
Milale mla 🎉
Kiti vajta milale bhava
Jilha konta aahe tuza
Kadi milale ani kiti milale
@@thrillsandchills 8 tarkhela milale 9 divsache 3200 rs
Mess padla ka@@DayanandDeshmukh-u3m
Maje ajuk pn nhi ale
Agust saptrmber 2 mahine zale
वाटप सुरू आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंट वाईज जशी हजेरी भरली आहे तसे पैसे मिळतील
Graduate Ani post graduate sathi 10k month dile nahi tr 333 rs day pramane mahinyatil gov. Suttya kapat karun 333 rs day pramane paise det ahet
हो
@@swardip Sunday che pn paise cut krt ahe ka
@@prachi.1111 Ho na
Sir anganwadi supervisor chi vacancy kontya jilhat nighali please sangal
Update नाही आले याबद्दल
सर मला पण नाही मिळाले payment सर मी जि.प.शाळा वर आहे माझी हजेरी शाळेतून पाठवली आहे मागच्या महिन्यात् तरी माझे पैसे जमा जले नाहीत ..माझी जॉइनिंग ९ setember ची आहे 1 महिना झाला सर प्ल्झझ रिप्लाय
पैसे येतील वाटप सुरू आहे
Mukhya mantri ladki bahin yojane madhe form bharyani Mobile no. Chukla tar Kay karache
त्यांची काही अडचण नाही
Aaj kunche paise alet ka
पैसे खात्यावर येत आहेत चेक करा
Nashik madhe konache ale ka paise?
वाटप सुरू आहे येतील
Latur ale nahit sir
वाटप सुरू आहे येतील
मी जॉईन होऊन २ महिने झाले पगार कोणत्या महिन्याचा मिळाला हे कसे कळेल.... ११ ऑगस्ट ला जोयनिंग आहे माझी
11 ऑगस्टला जॉइनिंग असेल तर , 11 ऑगस्ट 31 ऑगस्ट चे पैसे मिळतील
@@marathitechmitra pagar 10 hajar alla ..... 19 divsacha all ka mg
ऑगस्ट महिन्या चा न येता सप्टेंबर चा आला असेल का सर मग
तुमचा एक महिना भरला असेल मग
@@marathitechmitra smjl nahi sir
Cast sati vayat savlat ahe ka
नाही
Dhule,, आम्हाला अजून ऑर्डर नाही cll नाही msg नाहीं...
ऑर्डर नाही मग पैसे नाहीत येणार
मला पैसे नाहीं म्हणायचे.. इकडे ऑडर नाही कोणालाच असं
2 month zale tari payment nahi zal 😢😢😢😢 अहमदनगर कधी होईल
पेमेंट credit केले जात आहेत येतील तुम्हाला ही
Ho na bro mi pan Ahmednagar cha aahe Mala Pan nhi aale paise
येतील
Bhau 2 Mahine 3ra chalu aahe Tar 2 Mahinyache Ekatra yetil ka
नाही सर्व प्रथम एक महिन्याचे येतील त्यानंतर काही काळाने दुसऱ्या महिन्याचे ही
Ajun parynt salary credit nhi zali
सुरू झाली आहे चेक करा
Ajun payment zale nahi sir
तुमची हजेरी तुमच्या डिपार्टमेंट वर पाठवली आहे का चेक करा. कारण दोन दोन पेमेंट जमा झालेले आहेत
काही पण फेक आहे हॆ सरकार अजून जॉनींग झाली नाही
Joining होवून 3 अहिने झाले
Mi join ahe ya yojne mule 😊police station la
👍👍
आचार संहिता मुळे payment आटकु शकते का
याचे नाही अटकणार
सर लाडकी बहिण योजने सारखी या योजने साठी पण बँकेत eKYC करावी लागेल का payment पडण्या साठी
Bank account dbt साठी लिंक पाहिजे फक्त
आहे का नही dbt हे कसं कळेल
@aniketborse3848 th-cam.com/video/qRdvR41n_jU/w-d-xo.html
मी जॉईन होऊन २ महिने झाले पगार कोणत्या महिन्याचा आला हे कसे कळेल
पहिल्या महिन्याचा मिळेल
@@marathitechmitra आणि दुसऱ्या महिन्या चा मिळेल का सर लगेच
लगेच नाही थोडा वेळ लागेल
पुण्याचे कधी होईल पेमेंट
वाटप सुरू आहे जमा होतील
@@marathitechmitra ग्रामसेवक ने हजेरीच घेतली नाही काय करावे
त्यांना घ्यायला सांगा
@@marathitechmitra ते पण त्याना कशी घ्यायची हे सांगाव लागेल, ते पण सांगा 🙏
त्याचा फॉरमॅट त्यांना पंचायत समितीमध्ये मिळेल
सर आम्हाला विद्यावेतन मिळाले नाही
लवकरच मिळेल
आमचं झालं नाही अजून
विभाग कोणता आहे
Sir form kasa bharayacha
व्हिडिओ आहे चॅनेल वर
Nhi zal ajun
खूप लोकांचे जमा झाले आहेत तुमचे हजेरी वर पाठविले आहे का चेक करा
मला नाही मिळाले अजून....
वाटप सुरू आहे येतील
Mla milale payment
👍👍👍
ज्याप्रमाणे तुमची हजेरी भरली असेल त्याप्रमाणे पेमेंट मिळाले आहे काही लोकांना चार हजार रुपये तर काहींना दहा हजार रुपये मिळाले आहेत
@@marathitechmitraसर हजेरी भरून कुठे द्यायची असते
तुमची जोईनिंग जिथे आहे तिथे
@@marathitechmitra सर माझी जॉइनिंग ग्रामपंचायत मध्ये आहे, मग कोणाकडे द्यावी लागेल
Payment nahi zala ajun kadhee yenar ahe Nashik
येतील
वाशिम जिल्हा मध्ये कुणाला पैसे मिळाले आहे का?
Nahi
आमचं झालं नाही अजुन
आमचं झालं नाही अजुन
Yetil
पैसे आलं नाही सर
@MhalappaChougule-j2q हजेरी दिली असेल तर येतील