When your teacher shared information with you at that time did you also feel that he/she was talking like a robot? This is how you think about a lady? Such a pathetic thinking..... I am pretty sure you are a part of a cartel.....
Tai mhada 20 percent pune vale flat je lottery’s madhe lagat te mhada under yetat ka tyalahi 5 year nantarch biku shakto ki adhihi viku shakto? Ani te apan private builder kadun gheto ki mhada kadun rent var thevtana flat var mhada chi permission lagte ka?
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास मिळकत व्यवस्थापन विनियम १९८१ मधील तरतूदीनुसार मंडळाच्या सदनिकेची ५ वर्षाच्या कालावधीपर्यंत विक्री करता येणार नाही. (प्रधानमंत्री आवास योजनेसाठी १० वर्ष)
@sameerpachnekar as per your comment "sir cast validity and cast certificate issued in 2012 ahe tar te chalel ka mhada lottery la ? tyavar barcode nahi ahe barcode 2016 nantar start zal" I saw your comment but due to some issue I unable to reply thus responding here @sameerpachnekar शासन परिपत्रक क्र.लोआप्र. ११०९ प्र.क्र. ३४९/गृनिभू- १, मंत्रालय, मुंबई दि.०७.०५.२०१० अन्वये म्हाडा अंतर्गत अनुसूचित जाती नवबौध्दांसह, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती व विमुक्त जमाती या प्रवर्गातील अर्जदारांना वितरण करण्यात येणाऱ्या म्हाडा योजनेतील गाळे / सदनिकांचा ताबा देण्यापुर्वी संबधित लाभार्थ्याने जात पडताळणी समितीकडून जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) सादर करणे बंधनकारक असेल, तसेच २०% सर्वसमावेशक तथा १५% साममाजिक गृहनिर्माण योजनेतील यशश्वी लाभार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय सदनिकेचे देकार पत्र देण्यात येणार नाही. ज्या अर्जदारांकडे समितीद्वारे निर्गमित Barcode प्रमाणपत्र उपलब्ध असेल अशा प्रमाणपत्रांची पडताळणी Online संगणकीय प्रणालीद्वारे केली जाईल. Barcode नसणारे संगणकीय प्रणालीद्वारे स्विकृत झालले अर्जदाराने सादर केलेले प्रमाणपत्र संबधित समीतीकडे प्रमाणपत्राची वैधता तपासण्यासाठी पाठविण्यात येईल. संबधित समितीचा अहवाल प्राप्त झाल्या पश्चात अर्जदाराला सदनिकेचा ताबा देण्याची कार्यवाही करण्यात येईल
Possession kadhi ahe
Car पार्किंग नही.. काय फायदा.. रेंट वर पण कुणी घेणार नाही
पर राज्यातील लोकांना आणि युपी बिहार यांना mhada Mumbai lottery अलर्टमेंट होत असलेल्या म्हाडा फ्लॅट बद्दल बोलण्याची हिंमती नाही आहे
यातलं पण अडीच लाख रुपये कमी होणार का
Robot सारखे बोलते 😅😅
Tuzya ghari loka Robot manasa sarkhe and manus robot sparkle boltat ka? tula khup experience vatto aahe identify karya madhe. Thanks to vahini in advance 😂
When your teacher shared information with you at that time did you also feel that he/she was talking like a robot?
This is how you think about a lady?
Such a pathetic thinking.....
I am pretty sure you are a part of a cartel.....
पर राज्यातील लोकांना आणि युपी बिहार यांना mhada Mumbai lottery अलर्टमेंट होत असलेल्या म्हाडा फ्लॅट बद्दल बोलण्याची हिंमती नाही आहे
म्हाडा लॉटरीला अप्लाय केल्यानंतर पेमेंट दुसऱ्या व्यक्तीच्या अकाऊंट वरून ऑनलाईन केले तर चालते काय ?
yes, you can "However, the refund request needs to be submitted by the applicant A/C."
Litigation ahe ....... ky fayada
Tai mhada 20 percent pune vale flat je lottery’s madhe lagat te mhada under yetat ka tyalahi 5 year nantarch biku shakto ki adhihi viku shakto? Ani te apan private builder kadun gheto ki mhada kadun rent var thevtana flat var mhada chi permission lagte ka?
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास मिळकत व्यवस्थापन विनियम १९८१ मधील तरतूदीनुसार मंडळाच्या सदनिकेची ५ वर्षाच्या कालावधीपर्यंत विक्री करता येणार नाही.
(प्रधानमंत्री आवास योजनेसाठी १० वर्ष)
@sameerpachnekar as per your comment "sir cast validity and cast certificate issued in 2012 ahe tar te chalel ka mhada lottery la ? tyavar barcode nahi ahe barcode 2016 nantar start zal"
I saw your comment but due to some issue I unable to reply thus responding here
@sameerpachnekar शासन परिपत्रक क्र.लोआप्र. ११०९ प्र.क्र. ३४९/गृनिभू- १, मंत्रालय, मुंबई दि.०७.०५.२०१० अन्वये म्हाडा अंतर्गत अनुसूचित जाती नवबौध्दांसह, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती व विमुक्त जमाती या प्रवर्गातील अर्जदारांना वितरण करण्यात येणाऱ्या म्हाडा योजनेतील गाळे / सदनिकांचा ताबा देण्यापुर्वी संबधित लाभार्थ्याने जात पडताळणी समितीकडून जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) सादर करणे बंधनकारक असेल, तसेच २०% सर्वसमावेशक तथा १५% साममाजिक गृहनिर्माण योजनेतील यशश्वी लाभार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय सदनिकेचे देकार पत्र देण्यात येणार नाही.
ज्या अर्जदारांकडे समितीद्वारे निर्गमित Barcode प्रमाणपत्र उपलब्ध असेल अशा प्रमाणपत्रांची पडताळणी Online संगणकीय प्रणालीद्वारे केली जाईल. Barcode नसणारे संगणकीय प्रणालीद्वारे स्विकृत झालले अर्जदाराने सादर केलेले प्रमाणपत्र संबधित समीतीकडे प्रमाणपत्राची वैधता तपासण्यासाठी पाठविण्यात येईल. संबधित समितीचा अहवाल प्राप्त झाल्या पश्चात अर्जदाराला सदनिकेचा ताबा देण्याची कार्यवाही करण्यात येईल
Balcony ka det nahit he lok
👍
Best project in lottery 👍👍
Litigation आहे
👍