एकदम खरोखर आहे हे परम सत्य आहे तुमी अंतकरणातून सागतां पण हे लोक जनता माय बाप तसे वागत नाही महाराजांच सागंण आती सत्य आहें प्रथम घरातील लोकांनी संस्कार चांगले ठेवले पाहिजे
महाराज मी देवाचा दास आहे माझा येडा मुखा भाव आहे पण देव नांवाच्या अद्रुष शक्तीवर माझा पुर्ण भरोसा आहे .हातात काम अन मुखात राम आईवडील माझे दैवत आहे. परंतु शरद पवार साहेब म्हणाले साल्यांनो मी (आम्ही) तुमच्या देवाचे बाप आहोत .महाराज याचा अर्थ मला समजला नाही.महाराज पवार साहेब बोललेल्या वाक्याचा अर्थ समजावून सांगाल तर आमच्यावर फार ऊपकार होतील. (तुमच्या आदर्श विच्याराचा पाईक रामप्रभु )
11:46 मी मी हनुमंत चा भक्त असून मला कोणीही चॅलेंज करू शकत नाही तुम्ही केतन बंद मी स्वतः एक हनुमंताचा भक्त असून मला कोणी काही सांगू नये हे तुमचे किती तरी कोण पाहिजे धंदे आहे ते बंद करा एक नंबर जय श्रीराम किर्तन केस बंद करा जागेवर बंद करा जागे तुम्हाला लायकी नाही तुमची लायकी नाही कीर्तनकाराची तुमची लायकी नाही माझ्या हनुमंताची हनुमान शब्द आहे ना तर तुम्ही काही करू शकत नाही जेव्हा कितना असेल जेवाय किती असेल मला आवर्जून विमानतळ द्या साक्षात हनुमंताची मूर्ती समोर उभा करतो मी 😊 इंदुरीकर इंदुरीकर शहर तुमच्या पाया पडून सांगतो ज्या दिवशी तुमचे किती असेल त्यादिवकरा श्री हनुमंत चा वक्त असून मला
जर लाडक्या ब हि णी 60. च्या आत पाहिजे हो अट घातली आहे . मग ७० व ८० वयाच्या ज्यांना कुणाच आधार नाही दुर्दैवाने अंथरुणावर आहेत त्यांना आर्थि आर्थिक मदतीची गरज आहे त्यासाठी वय ८० ठेवावे . ही अट शासनाला घाला . बाकी तुमचे विचार सुधारणा करणारे आहेत ते दिल्लिपर्यंत पोहोचवा

❤ राम कृष्ण हरी ❤
ईदुरीकर.महंअराज.आपनालक.माझी.विनति.आहे.आपन.किरतनात.देश.धरमाविषयि.सनातनि.हिनदचना.जागरत.करावे.हि.माझी.हातजोडछुन.विनति......हर.हर.महादेव.भारत.माताकी.जय
खूप छान विश्लेषण केले महाराजांनी.
Excellent Harikirtan Maharaj
ईदुरीकरसत.माऊली.कितन.भजन.कोटीकोटी.पृणाम
Gaykala vande matram
Khr.aahe.maharaj😊
खर आहे महाराज
खुप छान आहे
अगदी,, सत्य,, आहे,, महाराज
अगदी बरोबर आणि योग्य.
सत्य आहे महाराज
छान
खर आहे महाराज ❤❤❤❤❤
सुंदर अति कीर्तन
Khup chan
सत्य परिस्थिती महाराज
Chalu Ghadmodiwarti Kiratankar Idurkarmaharaj
खुप छान हे सगळ सत्य आहे
खूपच छान महाराज ❤❤
❤
Khup chan😅😅😅😅
👌🏻👌🏻👌🏻🙏
सत्य घटना आहे. माऊली 🙏🙏🙏
🎉🎉🎉
Sunder kirtan
अतीशय सुंदर खरच सत्यघटनेवर आधार ईंदूरकर संत माउली यांचे किर्तन भजन कोटी कोटी प्रणाम ❤❤❤❤❤
एकदम सतय आहे ?
विज्ञान युग चालू आहे महाराज
महाराज मी देवाचा दास आहे माझा येडा मुखा भाव आहे पण देव नांवाच्या अद्रुष शक्तीवर माझा पुर्ण भरोसा आहे .हातात काम अन मुखात राम आईवडील माझे दैवत आहे. परंतु शरद पवार साहेब म्हणाले साल्यांनो मी (आम्ही) तुमच्या देवाचे बाप आहोत .महाराज याचा अर्थ मला समजला नाही.महाराज पवार साहेब बोललेल्या वाक्याचा अर्थ समजावून सांगाल तर आमच्यावर फार ऊपकार होतील. (तुमच्या आदर्श विच्याराचा पाईक रामप्रभु )
RAMIJA SHikh khop chañ maharaj Kiran sangta
😮 इंदुरीकर मी हनुमान भक्त तुमचं जेव्हा कीटकनाशक मला फक्त मला फक्त आमंत्रण द्या तुम्ही फक्त पैशासाठी कीर्तन करता साक्षात हनुमंताचे दर्शन तुम्हाला घडवतो
Khup chan aahe🎉🎉
महाराज खरं बोलणारे आहे तरीही लोक नाव ठेवतात त्यांना..
It' true
Sarkar chanalacha 🚩🚩🚩🚩🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩😈😈😈😈
-/
एकदम बरोबर
खूप छान,सत्य आहे
Right
@@educationguru2633राज्य जर
इंदुरिकर महाराज यांचे कीर्तनाचे संपूर्ण भाग ऐकले
😊
❤❤
Khup chhan explanation
11:46 मी मी हनुमंत चा भक्त असून मला कोणीही चॅलेंज करू शकत नाही तुम्ही केतन बंद मी स्वतः एक हनुमंताचा भक्त असून मला कोणी काही सांगू नये हे तुमचे किती तरी कोण पाहिजे धंदे आहे ते बंद करा एक नंबर जय श्रीराम किर्तन केस बंद करा जागेवर बंद करा जागे तुम्हाला लायकी नाही तुमची लायकी नाही कीर्तनकाराची तुमची लायकी नाही माझ्या हनुमंताची हनुमान शब्द आहे ना तर तुम्ही काही करू शकत नाही जेव्हा कितना असेल जेवाय किती असेल मला आवर्जून विमानतळ द्या साक्षात हनुमंताची मूर्ती समोर उभा करतो मी 😊 इंदुरीकर इंदुरीकर शहर तुमच्या पाया पडून सांगतो ज्या दिवशी तुमचे किती असेल त्यादिवकरा श्री हनुमंत चा वक्त असून मला
L
..
❤❤ इंदुरकर साहेब तुम्ही बोला फक्त संतोष देशमुख विषयी बोला 😊.. . मराठ्यांच लाज राखा नाहीतर किचन बंद करा ओपन चॅलेंज मराठ्यांचा
लाडक्या बहिणीच सरकार नाही आल, हिंदूत्ववादी सरकार आलय 🚩🚩👑🔱🚩
कोणत्या गावत किर्तन होते👏
ध
😂😂😂😂😂😂
जर लाडक्या ब हि णी 60. च्या आत पाहिजे हो अट घातली आहे . मग ७० व ८० वयाच्या ज्यांना कुणाच आधार नाही दुर्दैवाने अंथरुणावर आहेत त्यांना आर्थि आर्थिक मदतीची गरज आहे त्यासाठी वय ८० ठेवावे . ही अट शासनाला घाला . बाकी तुमचे विचार सुधारणा करणारे आहेत ते दिल्लिपर्यंत पोहोचवा
एकदम सत्य मावली
भोंगे बंद करा
Qzt
good
😊
खुप छान कीर्तन
🎉🎉🎉
😊
🎉🎉