सगळे vlogs पाहिजे तुझे मस्त छान... अमित सावजी नी तुझा vlog बद्दल सांगितलेलं lock down मध्ये तेव्हा subscribe केलं...... होत माझे travel vlogs असतात आता कमी झाले तुझा बरोबर यायला आवडेल पहा कधी जमते 3:103:11
भाऊ तुम्ही ठिकाण खूप छान निवडलं पण मनु च्या हॉटेल समोर हॉटेल दैविक आहे तिथ खूप छान जेवण भेटत त्यामुळं पुढच्या वेळेला गेल्यावर तिथलं हॉटेल दैविक चा व्हिडीओ अपलोड करा धन्यवाद भाऊ
तुम्ही फक्त कोंबडा दाखवता दुसरी कुठली रेसिपी नाही आहे का तेच तेच दाखवतात कोंबडा सगळेच खातात त्यात काय विशेष नाही जर इतके चांगले धाबे आहेत तर दुसऱ्या काही रेसिपी दाखवा ना😂😂😂
Mast vedeo ... superb delicious dishes... Prasad bhav ❤❤❤
J1 ek number 😊..
Pure original Gavthi kombda 👌👌
अस्सल गावरान🐓 आणि स्वादिष्ट जेवण 👌
#मनुचा धाबा🍽️
मनुचा ढाबा... एक नंबर जेवण मिळतं.
ओरिजनल गावठी कोंबडा होता व्वा😋😋😋👌♥️
Laides बरोबर receptful bola
Ekach number Video ❤❤❤
Nice
अस्सल गावठी छान 👍✌️
तोंडाला पाणी सुटले भावा ❤ जबरदस्त व्हिडिओ 🎉🎉
छान 👌👍
Bhakri churun khayla rassa lagto sukhya made Kashi churnar😊
Chan banvla video ❤
Tumhi sataryache ahat Kay churun khata ❤
@@anilkharade9045 malvan
Did shahana ahe.magrur
सरजी तुमचा आवाज खूप गोड आहे.
Khup chhaan
❤
खूप छान दादा ❤❤👍👍
Bhau करवंद घेताना भाव नाही केला खूप बर वाटलं मस्त भाऊ
Mi kadhich Bhav karat nahi bhawa
Thanx bhawa
Malshej (aavlyacha wadi la) Kedar dhaba var ja
चाकण्याला करवंद चांगली असतात!
सगळे vlogs पाहिजे तुझे मस्त छान... अमित सावजी नी तुझा vlog बद्दल सांगितलेलं lock down मध्ये तेव्हा subscribe केलं...... होत माझे travel vlogs असतात आता कमी झाले तुझा बरोबर यायला आवडेल पहा कधी जमते 3:10 3:11
9004999599
खरच कीती आला
2000
भाऊ तुम्ही ठिकाण खूप छान निवडलं पण मनु च्या हॉटेल समोर हॉटेल दैविक आहे तिथ खूप छान जेवण भेटत त्यामुळं पुढच्या वेळेला गेल्यावर तिथलं हॉटेल दैविक चा व्हिडीओ अपलोड करा धन्यवाद भाऊ
तु कशाला कोणाच्या पोटावर पाय देतोस
Tumcha peksha mothe ahet te vayane karvanda vale jara adarani bolat jaaa
❤
आरे कारे का करतोस डोक्याने कमी आहे का
बनवणारालाच काय मसाले आहेत तेच माहित नाही
He tar sade menu ahe tyat kai vishesh
Camera nit marat ja jara spasta disel asa
Khoup garib asita ray hay loka anicha kadun ghyicha kadhi pan
तुम्ही फक्त कोंबडा दाखवता दुसरी कुठली रेसिपी नाही आहे का तेच तेच दाखवतात कोंबडा सगळेच खातात त्यात काय विशेष नाही जर इतके चांगले धाबे आहेत तर दुसऱ्या काही रेसिपी दाखवा ना😂😂😂
Ho Nakki
Mg tula bailachi recipe bagaychi ahe ka
उदया ससा पकडतो 😂😂😂
कोबंडा पुर्न नाय दीला
किंमत पण सांगत ja तुम्ही ह्यात
Zinga khaycha asel tar bandu dhaba var ja 1nambar zinga banvtat Kongavla ahe
1 कोंबडा pirce नाय सांगितली तुम्ही
Andaje 1200 paryant aste
1000 rs la ahe tikde kombda
आम्ही नेहमी जातो