आप्पाच्या अंगात आला देव 🤔 बघा काय झालं मग 😱

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 พ.ย. 2024

ความคิดเห็น •

  • @varshashinde-nc3rb
    @varshashinde-nc3rb 2 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    दादा कृष्णा खूप छान vlogs घेतो खूप हुशार आहे तो तुमच्या पेक्षा एक पाऊल पुढे acting पण खूप छान असते त्याची😘. Study मध्ये तर सगळे हुशार नसता पण त्याला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे त्यातच त्याला सपोर्ट करा. खूप पुढे जाईल कृष्णा😘

  • @MonaliS1968
    @MonaliS1968 2 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    तुझ विघ्न तुझा भाऊ आहे..तू विघ्न सोबत घेवून फिरतो..देव देव करू पर्यंत आई च ऐकू नको सोमा ला पैसे देण्याच्या बाबतीत. सर्व चांगल होईल. आई ने काय कमवले आहे तिच्या संसारात काही च नाही एक एकर पण नाही. स्वतः च्या मनाच कर. वाईट सवय असलेल्या भावाला पैसे देऊ नको.

  • @Varshazende1974
    @Varshazende1974 2 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    तुळजापूर ला पण आहे हे....खरंच असते ते मनातील इच्छा पूर्ण होतात

  • @Royalshetkairvideos1232
    @Royalshetkairvideos1232 22 นาทีที่ผ่านมา +5

    तुझ्या भावाची साथ सोड तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील

  • @mandakinichabharekar6797
    @mandakinichabharekar6797 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    दादा तो देव चिंतामणी देव आहे मनातील इच्छा पूर्ण होत असेल तर तो देव गोल फिरतो

  • @SureshPawar-k3f
    @SureshPawar-k3f 39 นาทีที่ผ่านมา +1

    पांडू दादा तुम्ही कोणाचही वाईट केलं नाही तुमच चांगलच होणार आहे काळजी करू नका स्वामी समर्थांच्या कृपेने श्री स्वामी समर्थ 🙏

  • @Varshazende1974
    @Varshazende1974 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मनातील इच्छा पुर्ण होणार असेल तर उजवीकडे फिरते आणि नसेल तर डावीकडे

  • @dnyaneshwarchormalle7068
    @dnyaneshwarchormalle7068 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    Dada langar tumi totai phaije hota

  • @poojashinde4993
    @poojashinde4993 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    दादा खुप छान झालं जागरण गोंधळ ❤❤👌👌

  • @mirashinde6003
    @mirashinde6003 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    काय् नाही होत आम्ही pdrpurla जाताना अलीकडं एक दे विच मदर आहे तिथे पण असाच् एक दगड होता आपली इच्या बोलायचं आणी दगड उचलायचं इच्या पूर्ण होणार तर दगड उचतो नाही तर उचल नाही

  • @AshviniGhuge-rk3nd
    @AshviniGhuge-rk3nd 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    दादा तुमचे विडियो एक नं आसतात❤❤

  • @amrutavlogs6156
    @amrutavlogs6156 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Manat bhav asl trach to pashan halto

  • @ashvinideshmukh519
    @ashvinideshmukh519 16 นาทีที่ผ่านมา

    🙏🙏

  • @Musical-therapy24
    @Musical-therapy24 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😂😂

  • @YogitaSaravade
    @YogitaSaravade 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤

  • @KomalGaikwad-n8p
    @KomalGaikwad-n8p 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Lai bhari

  • @JayashreeKamble-g6k
    @JayashreeKamble-g6k ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Dada aaplya manatli iccha manatlya manat bolun dole bandh krun devacha namasmaran krycha ast shant pne ikde tikde lax dyaych nst

  • @sunitashinde3880
    @sunitashinde3880 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Dada first comment and like

  • @KomalGaikwad-n8p
    @KomalGaikwad-n8p 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पहिली कॉमेंट 😅😅😊