रडायला लावणारा भावनिक प्रसंग. लांडेंचा चाहता यशवंत कोकणेंच्या कृतीनं सगळेच झाले भावनिक.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 76

  • @rameshnaryangawari1045
    @rameshnaryangawari1045 19 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    गोरगरीबांचा चेहरा अता आमदार हवा 🙏

  • @जयश्रीराम-ब7ष
    @जयश्रीराम-ब7ष 19 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    वादळ आमदार ❤

  • @दिनकररामचंद्रसुपे
    @दिनकररामचंद्रसुपे 18 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    मी सुद्धा लांडे साहेबांना 5000 ची देणगी देणार होतो पण आज मजूर 25 हजार रुपये देते मला लाज वाटायला लागली तृतीयपंथी 11,000 देतोय लांडे साहेब मी सुद्धा माझे एक लाख रुपये लवकरच तुम्हाला घरपोच आणून देणार नोकरीचा राजीनामा देईल पण तुम्हाला आता आमदारच करील जय शिवराय जय आदिवासी जय भीम ❤

  • @sampardhi3839
    @sampardhi3839 18 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    जुन्नर तालुक्याला सुद्धा माझी विनंती आहे सर्व जाती धर्मांना आम्हाला एकदा न्याय द्या आमच्या गरीब नेत्याला एकदा आमदार करा 75 वर्षे आम्ही तुम्हाला आमदार केलं एकदा करा ना आमच्या गरिबाला आमदार परत नाही मागणार आम्हि आमदारकी हात जोडून विनंती आहे सर्व जाती धर्मांना समाज बांधवांना या गरिबांच्या वादळाला आमदार

  • @sampardhi3839
    @sampardhi3839 18 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    साहेब नोकर भरती चा अभ्यास करतोय तुमच्यासाठी १५ दिवस काढणार स्वतःची टू व्हीलर मध्ये स्वतःचे पेट्रोल टाकून फिरणार

  • @rajeshamle9330
    @rajeshamle9330 18 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    लांडे साहेब काय बोलू आता मी तुमचं लय फॅन आहे पहिल्यापासून आदिवासी नाही पण फॅन आहे तुमचा तुमच्याबद्दल जो मनात आदर होता ना तो लाख पटीने वाढला दुसऱ्या समाजातील लोकांना तुमचं काम आवडतं आम्ही सर्व तुम्हाला मतदान करू काळजी करू नका लढा ✌️🙏

  • @sampardhi3839
    @sampardhi3839 18 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    साहेब रडायला आलो वो आज तुम्ही 20 वर्षे केलेले कष्ट साहेब वाया नाही गेली एवढं प्रेम नाही भेटत कोणाला वादळ तुम्ही नशिबवान आहेत 😢😢😢😢😢

  • @nikhilkale9992
    @nikhilkale9992 18 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    लांडे साहेब आम्ही तुमच्या सोबत संपूर्ण जुन्नर तालुक्यातील सर्व ठाकरवाडी तुम्हाला 101% साथ देणार

  • @ShivajiBorhade-s5v
    @ShivajiBorhade-s5v 18 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    जनतेच्या मनातील फिक्स आमदार आदिवासी वादळ देवराम लांडे साहेब.

  • @rameshlawande8660
    @rameshlawande8660 19 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    साहेब .डोळ्यात पाणी आलं हो तुम्ही कमावलेली माणसं कोट्यावधी रुपयांची आहेत त्यांना आयुष्यभर जपा यशवंता सलाम तुम्हाला salute for you

  • @ज्ञानेश्वरविरणकसंचालकहिरडाकार

    आमचे दैवत देवरामजी लांडे साहेब

  • @SauSangade
    @SauSangade 20 ชั่วโมงที่ผ่านมา +26

  • @sureshmundhe6288
    @sureshmundhe6288 19 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    Amdaar amcha lande saheb 😢😢

    • @dineshpanmand6743
      @dineshpanmand6743 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      आमचा नव्हे आपला बोलायला शिका

  • @pundlikmemane5732
    @pundlikmemane5732 18 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    फक्त देवरामशेठ लांडे साहेब आमदार

  • @बाळासाहेबमुंढे
    @बाळासाहेबमुंढे 19 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    या असं प्रेम भेटायला नशीब लागत लांडे साहेब तुम्ही खूप नशीबवान आहात

  • @बाळासाहेबमुंढे
    @बाळासाहेबमुंढे 19 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    हात जोडून सगळ्यांना विनंती आहे आता पेटून उठा आपला आमदार करा लांडे साहेबांना ताकद द्या 😢😢😢😢

    • @ruhal8559
      @ruhal8559 18 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      खर आहे

    • @bhanudasPansare-yp1vs
      @bhanudasPansare-yp1vs 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बाळासाहेब मुंडे आम्ही सुद्धा पेटुन उठायचं का कारण आम्ही मराठा आहे

    • @bhanudasPansare-yp1vs
      @bhanudasPansare-yp1vs 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      या साठी सर्व सामान्य नेतृत्व हवं आहे

  • @manojlande6451
    @manojlande6451 18 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    भावी आमदार

  • @ravindramundhe2415
    @ravindramundhe2415 19 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    Only Adiwasi Amdar

  • @mohitkrishnalande
    @mohitkrishnalande 19 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    😢😢😢😢😢😢😢

  • @वैभवलांघी
    @वैभवलांघी 17 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    हाक तुमची साथ आमची
    साहेब आता थांबायचं नाही लढायच
    one & one only
    Lande Saheb 😎💪🏻

  • @sarthakgare8228
    @sarthakgare8228 18 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा नेता म्हणजे लांडे साहेब
    १०१ •/• आपणच २०२४ चे जुन्नर चे आमदार असतील.

  • @sachiny.pardhi1412
    @sachiny.pardhi1412 18 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    अतिशय भावनिक क्षण 😢 डोळ्यात पाणी आलं पत्रकार साहेब देवराम लांडे ही फार मोठी शक्ती आहे इतिहास घडणार

  • @akashture3863
    @akashture3863 17 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    "देवराम साहेब जुन्नरकर आहे एक नंबर"
    नक्कीच लांडे साहेबांना आमचा पाठींबा आहे....
    फिक्स आमदार जुन्नर तालुका २०२४

  • @kavitalohakare2766
    @kavitalohakare2766 17 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आदिवासी वादळ अशी एक वेक्ती आहे की प्रत्येकाच्या सुखा दुःखात नेहमी हजर असतात...
    आम्हाला आता दुसर कोणी नको आहे आम्हाला फक्त सर्वसामान्य कुटुंबातील वेक्ति आमदार हवा आहे...
    FIX MLA
    DEVRAM LANDE SAHEB

  • @Somnathshinde-ec6kk
    @Somnathshinde-ec6kk 18 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    काय बोलावं आज खरंच आतलं मन रडतंय आणि म्हणतय देवराम लांडे ला आमदार करा किडनी विकतो पण देवराम लांडे साहेब तुम्हाला आमदार करणार

  • @gauravtalpe8161
    @gauravtalpe8161 18 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    जुन्नरचा बुलंद आवाज देवरामजी साहेब ❤💯

  • @vitthalsarogade3247
    @vitthalsarogade3247 18 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    जुन्नर तालुक्यातील सर्व समाज बांधवाना विनंती आहे कि यावेळी एकदा कृपा करावी..

    • @bhanudasPansare-yp1vs
      @bhanudasPansare-yp1vs 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      हा तालुका म्हणजे सर्व आधीवासी आहे का मराठा समाज यांची मतं नको कां

  • @nitingujrati3579
    @nitingujrati3579 18 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    साहेब तुम्हीच आमदार होणार

  • @nimbabhangare8216
    @nimbabhangare8216 18 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    🙏👌🪔

  • @पिंटूशेखरे
    @पिंटूशेखरे 17 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आदिवासी योद्धा
    मा.श्री. देवराम साहेब

  • @amolkirve8945
    @amolkirve8945 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    एकदा शरद दादा सोनवणे मत दिले, एकदा अतुल बेनके साहेब ना...... आता फक्त वादळ ......

  • @PradipbPardhi-uj3qi
    @PradipbPardhi-uj3qi 18 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    खूपच भावनिक आधार
    रडू आले ओ

  • @rohidasbhalekar7844
    @rohidasbhalekar7844 17 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    जय आदिवासी

  • @संग्रामभालिंगे
    @संग्रामभालिंगे 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    फिक्स आमदार ❤🚨

  • @chimashingade8718
    @chimashingade8718 17 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    💪

  • @LegalRights88
    @LegalRights88 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    फक्त आदिवासी वादळ...
    फिक्स आमदार...💯✌️

  • @breeze8305
    @breeze8305 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Kay bolv tech samjna.

  • @ranjanshinde8769
    @ranjanshinde8769 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    समाजाच एवढे प्रेम मिळायला भाग्य लागते साहेब, तुम्ही भाग्यवान आहात... आता आमदार झाल्या शिवाय थांबू नका...

  • @baludamse2756
    @baludamse2756 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आदिवासी वादळ साहेब हा आदिवासी समाज तुम्हाला आमदार केल्या ,शिवाय शांत बसनार नाही,हे जे देवराम लांडे साहेब आदिवासी वादळ घोंगवतय ना चांगल्या चांगल्या चि झोप उडवनार हे खरय,? आदिवासी कट्टर समर्थक🏹 balu damse 🏹 आता बोला जय आदिवासी!

  • @PrakashSable-qk7ph
    @PrakashSable-qk7ph 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लांडे साहेब तुम्ही खूप भाग्यवान आहात. असे कार्यकर्ते तुम्हाला भेटले ते तुमच कार्य पाहून तुमच्यावर विश्वास ठेवतात. असेच गोरगरीब कार्यकर्ते तुम्ही सोबत ठेवा व त्यांचे कल्यान करा ते तुम्हाला कधीच विसरणार नाहीत.

  • @SonuDate-od3qd
    @SonuDate-od3qd 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भावी आमदार ❤❤

  • @ashoksabale5782
    @ashoksabale5782 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जनतेच्या मनातील राजा माणूस लांडे साहेब आत्ता माघार नाही❤❤❤❤❤❤

  • @akshaygare4090
    @akshaygare4090 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर्वसामान्यांचा गरिबांचा आमदार

  • @jaygomata5100
    @jaygomata5100 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    यंदाचा आमदार देवराम लांडे❤

  • @navnathkarbhal9444
    @navnathkarbhal9444 17 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    खरं बोलले दादा.

  • @skarvande1195
    @skarvande1195 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता फक्त आदिवासी आमदार
    # देवराम लांडे साहेब #