MBBS govt मिळण्याची शक्यता कमी आहे. MBBS private मिळू शकते. पण तुम्ही प्रयत्न करू शकता. तुमचा महाराष्ट्र SML number आणि catergory merit number किती येतो त्यावर सगळं अवलंबून आहे.
Mostly you won't get MBBS in private college. But you can try. We can predict more accurately once you get your Maharashtra SML number and category SML
एमडी मेडिसिन च्या ऍडमिशन बद्दल माहिती द्या
सर... तुम्ही खूप छान आणी सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे.... धन्यवाद 🙏
धन्यवाद
रिपीट करायच असेल तर कोणत्या फेरी पर्यंत फेरी करायची जेणे करुन पुढील वर्षी neet देता येईल
Only upto 3rd round. If you apply for stray vacancy round, and don't join the alloted college, u cant appear for NEET 2025.
साहेब,
खूपच मुद्देसूद व सहज समजेल अशा प्रकारे आपण माहिती देत आहात.
धन्यवाद
खूप छान माहिती सर
धन्यवाद.
Sir 566 mark open EWS stray round tak government mbbs milega kya
No chance
482 SC CATEGORY Maharashtra mbbs semi government 2lakh rank bhetel ka??
शक्यता खूपच कमी आहे. पण तुम्ही प्रयत्न करू शकता. तुमचा महाराष्ट्र SML number आणि catergory merit number किती येतो त्यावर सगळं अवलंबून
Sir mala 512 marks ahet sc category semi govt milel ka
SML राज्यातील शिर्डीच्या दर्शनबारीत 730-750 पर्यंत एस सी कॅटेगिरी मेरिट नंबर आल्यास प्रायव्हेट प्रवेश मिळेल
Sir Rank 121549 mark 566 sc category govt college milel ka
MBBS govt मिळण्याची शक्यता कमी आहे. MBBS private मिळू शकते. पण तुम्ही प्रयत्न करू शकता. तुमचा महाराष्ट्र SML number आणि catergory merit number किती येतो त्यावर सगळं अवलंबून आहे.
सर 651मार्क ,rank 28756 ,category rank 12979 obc aiq gmc mbbs भेटेल का सर plz
AIQ मधून MBBS govt मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे.
sir 576 obc marashtra semi govt melil ka
Mostly you won't get MBBS in private college. But you can try. We can predict more accurately once you get your Maharashtra SML number and category SML